शेती कर्ज सर्व लोकांना माफ करा नविन असो किंवा जुना माफ हे सर्व शेतकरी आहेत माफ करा
@ankushnalawade5610
Ай бұрын
पिक कर्ज सर्व माफ करा,चालु किंवा थकित असनारे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे
@VijayChaskar-gx4ty
8 күн бұрын
सरसकटपणे कर्ज माफ करा अटी ठेवू नये
@babakokewar9348
Ай бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली किती दिवस वाट पहायची फक्त आसवासनावर शेतकरी जगनार का?
@gajananraogadge2347
Ай бұрын
Tujhya, foknit, banjar, takave,
@ShidduWaghmare
Ай бұрын
000@@gajananraogadge2347
@user-uf3zk2nx1k
Ай бұрын
ज्यांनी परतफेड केले त्याचे माफ होईल का😊
@user-jg3dc2bs4o
18 күн бұрын
चालू पण कर्ज माफ करा हिच विनंती
@SandipGaykar-gh5nb
9 күн бұрын
Nashik jila
@SandipGaykar-gh5nb
9 күн бұрын
Dinkar dajiba gaikarवो अपने अरबपति 'मित्रों' के बीच मिलेंगे, मैं हमेशा आपके साथ खड़ा हूं - मैं आपका हूं, वो उनके हैं।
@vijayjadhav-ut5lk
Ай бұрын
ज्या शेतकऱ्यांनी नवं जुनं केले आहे दुसऱ्याकडून पैसे ऍडजेस्ट करून भरले आहेत त्यांना न्याय आहे का हो
@AyodhyaSanap
Ай бұрын
सरकार हे एक असं हाये शेतकऱ्यांना हिरव्या पेंढ्या दाखविल्या कि लाहन बाळा, खुसखुशीत होतात आणि छान छान वाटतंय
@user-rh5ie4zw6p
Ай бұрын
सरकार शेतकर्याची आर्थिक स्थिति सुधारणार का आता? सरकार ची स्थिति खराब झाली तेच चार चार पक्ष सोबत घेऊन सरकार बनवू राहीले
@balsahebkhond7304
Ай бұрын
मध्यम मुदतीच्या कर्ज पण माफ करा
@nijam.shaikh4068
Ай бұрын
माझं कर्तव्य कॉर्पोरेशन बँकेमध्ये होते ते आता युनियन बँकेमध्ये गेलेले आहे तर माझं कर्ज माफ अजून काही झालं नाही 2017 चा खर्च आहे
@VDM2023
Ай бұрын
पहीली नुकसान भरपाई मिळाली नाही आणि अनेक महीन्यापासून ऐकतो आहे शेतकर्यांचे माफ केले जाईल बातमी खोटी आहे.
@Official__yuvraj_07
Ай бұрын
मे. साहेब...शेतकरी प्रगतिशील. होण्यासाठी...पाणी अडवणे अत्यंत गरजेचे आहे.. हे सर्वानि करावे.. 🙏पाणी अडवा.. पाणी जिरवा.. त्याच बरोबर......सर्वानि दोन र्वक्ष लावावे.....👉आपण फक्त शासकीय योजनांचा लाभ घेत आहोत.. उद्याचे भविष्य काय कोठुन पाणी आणणार..दादा विचार करा दोन झाडे पशु प्राण्यांना पाणी पाजा..🌲🌳🌴❓आपला विश्वासू. जय महाकालिंकाय नम🌹🙏
@ravijadhav2434
Ай бұрын
Online kara map
@user-us8ov3ni7p
21 күн бұрын
जे लोक सरकारी जमीन पीक घेत आहे अशा लोकांना काहीच मदत का नाही मिळ त आहे .अशा लोकांवर खूप कर्ज होऊन आहे त्या लोकांनी काय करावं
@Sureshsalve-bz2lp
Ай бұрын
शेतमजुरांसाठी काय बेरोजगारासाठी काय
@rameshwarmogal478
21 күн бұрын
ता सेलू जिल्हा परभणी बॉक आफ बडोदा शाखा सेलु गाव नागठाना ह्या गावच्या शेतकर्यांचे पिक कर्ज माफ कधि करते
@nijam.shaikh4068
Ай бұрын
मी फक्त एक लाख 80 हजार रुपये कर्ज घेतले होते त्याचे व्याज वाढले व त्यात माझी
@ashoknavale8094
10 күн бұрын
संपुर्ण 7/12कोरा करा शेतकर्यांचा
@vikashmane8226
Ай бұрын
7 / 12 कोरा करा
@KailashPawar-ec8du
Ай бұрын
सरकार 2012 पासुन कर्ज माफ करते कशाला शेतकर्याच्या कोपराला गुळ लावता
@user-du7kp2kr6k
Ай бұрын
पहिल्या द्या सबसिडी तरी द्या. मिनी स्पीरींग कलर.दोन वर्ष झाली तरी द्या पयले शेतकरी काय करणार.
@SantoshPoman-xj9jj
Ай бұрын
नियमीत कर्ज भरणारे यांचे ५०००० रु पहिलेद्या कबुल केलेले
@kailaspatil9410
Ай бұрын
दोन्, दोन् कर्जमाफ़ी mdun sutlele tyanche काय
@SantoshGangurde-uq9st
Ай бұрын
मार्च 2024 पर्यंतचे कर्ज माफ होतील का
@nijam.shaikh4068
Ай бұрын
मला या कर्जातून मुक्त करण्यासाठी
@babashebgavhane2957
Ай бұрын
बातमी महाराष्ट्राची आहे की उत्तर प्रदेशची
@madhukarrandive7184
Ай бұрын
2008/2009 कर्ज माफी होनार का,
@dnyaneshwarpande4422
Ай бұрын
सरकार कर्जमाफी करतं,पण बँका नाही करत.
@user-nk2oz9ky4p
Ай бұрын
करज निल करुन दिले चार वर्षे पासुन करज घेतले नाही तर वचिंत मध्ये टाकून दिले तर अशा शेतकऱ्यांना पण काही तरि देण्यात यावे
Пікірлер: 42