अहो वाणी साहेब, बास झालं आता बेनके,बुचके आणि सोनवणे.... आता फक्त 2024 चे भावी आमदार - श्री सत्यशील सोपानशेठ शेरकर हेच असतील...... तुतारी वाजवा आणि गद्दारांना पाडा!!...
@OmkarPawar-np8yb
4 ай бұрын
वाणी साहेब तुम्हीच उभे राहा आता म्हणजे पंचांरंगी सामना होईल
@balabhaugaikwad2955
4 ай бұрын
सध्या हे सरकार शेतकरी विरोधी आहे उमेदवार कोणीही असो महायुती चा उमेदवार सोडून मतदान करणार शेतकरी 🙏🙏
@sunilgade1767
4 ай бұрын
सामान्य शेतकरी माणसाला फक्त शरद पवार साहेब समजले आहेत. तेच पवार साहेबांना आता साथ देतील.
@navnath2663
4 ай бұрын
पवार साहेबांची आत्ता पर्यंत आणि पुढे पण सर नाही येणार..❤👍
@sarthakgawande4411
4 ай бұрын
तुला कोण म्हटलं पवार साहेबांच येणार ⚡⚡⚡⚡🔥🔥🔥🔥
@darshantavhare8246
4 ай бұрын
अमोल कोल्हे संसद रत्न आहे संसद हलवतात असा खासदार देशात नाही
@navnathbhujbal144
3 ай бұрын
गेल्या पाच वर्षांत कोल्हे मतदारसंघात दिसलेच नाही, कोणतेही विकास कामे केली नाहीत,पाच वर्षे शिरूर मतदारसंघ पार रसातळाला गेला, तरी जनतेला काहीच वाटत नाही,सुधारा भावांनो, म्हणून एकच नेता आढळराव दादा,,,
@balasahebrode5100
4 ай бұрын
शेतकरी मेला तरी चालेल पण राजकारण्यांच्या खुर्च्या टिकल्या पाहिजे राजकारणाचा खिचडी भात झाला आहे.कोणीही आला तरी पाच वर्षे धोरणं आखण्यातच जातात.
@rajendraparve8082
4 ай бұрын
महविकास आघाडी
@sandipwagh8708
4 ай бұрын
सर्व सामान्य माणूस आता फक्त शरद पवारांच्या मागे राहील.
@dadasahebhande923
4 ай бұрын
शिवजन्मभूमीचा छावा डॉ अमोलदादा ❤❤
@gorobakolhe137
4 ай бұрын
पवार साहेब, यांनी महाराष्ट्र सुधर वला .शेतकरी, पाण्याची धरणे, महिला सक्षमीकरण, औद्योगिकीकरण, हे सर्व कोणी केले. जरा विचार केला तर उत्तर मिळेल.गद्दाराच्या भूलथापांना बळी पडू नका.
@vikasgorade3097
4 ай бұрын
पाच वर्षे कोल्हे नी काम एकही काम केले नाही तोंड च दिसल नाही पाच वर्षे
@ajinkyamhsane4519
4 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब ❤❤
@OmkarPawar-np8yb
4 ай бұрын
एकही शेतकरी bjp, शिंदे गट, अजित पवार गटा ला मतदान करणार नाही
@adgaming6182
4 ай бұрын
✅✅
@Aarushtechnical1321
4 ай бұрын
Amol khole chi sarkar
@nileshbankar3223
4 ай бұрын
अमोलदादाच निवडून येणार आढखळराव पडणार
@ganeshwaje3201
3 ай бұрын
आपण भाग्यवान आहोत की संपूर्ण देशाच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार असलेले खासदार आपल्याला लाभलेले आहेत ते कधीच चुकीच करणार नाहीत, तसेच पहिल्याच संधीच सोन करत पोटतीडकीने संसदेत प्रश्न मांडून सरकार सोबत नसताना संसदरत्न पुरस्कार मिळवण सोपी गोष्ट नाहीय त्यामुळे पुन्हा एकदा संधी दिलीच पाहिजे पुढील काळात विश्वास ठेवण्यासारखं व्यक्तिमत्व फक्त डॉ. अमोल कोल्हे साहेब आहेत! 🚩जय शिवराय 🚩
@narendraduraphe1830
4 ай бұрын
शेतकऱ्यांचे प्रश्नांची जाण असणारे मा. शरद पवारसाहेब यांचे विचाराचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्यावा...
@lakhanchavanke571
4 ай бұрын
Only Amol kolhe
@VijayKegale-mf2gw
4 ай бұрын
खर बोलतात भाऊ पुढचा खासदार अमोल दादा च खसदार होणार ❤
@RavindraNeharkar-tw2cs
4 ай бұрын
वाणी साहेब तुम्ही च उभं रहा
@santoshauti4752
4 ай бұрын
कारखाना शेअर्स धारकांना साखर देत नाही कारखाना उभा करण्यात शेअर्स धारकांचा खुप मोठा वाटा आहे शेअर्स च्या किंमती भरमसाठ वाढवुन लोकाना देशोधडीला लावले
@user-go6nu3sq2p
4 ай бұрын
एक मूठभर साखर गेली काही वर्ष नाही पैसे भरा म्हणतात झक मारली शेअर्स भरला त्यावेळी किमंत नव्हती का?भरलेत्या पैशांना शेअर्सधारकiना काय फायदा?
@sunilparit4869
4 ай бұрын
बरोबर बोललात दादा
@harichandragunjal4753
4 ай бұрын
खासदार तुतारी चा होईल.आमदार बाकी मशाली चा होणार हे बाकी नक्की! जय महाराष्ट्र
@shashigadge2494
4 ай бұрын
शिवाजी आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडुन येतील
@darshantavhare8246
4 ай бұрын
कोल्हे निवडून येणार भाजपने शेतकऱ्यांचे वाटोळं केलं आहे
@navnathbhujbal144
3 ай бұрын
फक्त एकच कामाचा माणूस, शिवाजी दादा आढळराव पाटील, विकास कामे फक्त दादाच करू शकतात,,,,
@nitinchavan7114
4 ай бұрын
आमोल कोल्हे परत येनार फिक्स
@navnath2663
4 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब♥️✌️
@user_gvdx2jfgt
4 ай бұрын
कोल्हे साहेबांची ओळख फक्त शिरूर लोकसभा नाही तर पूर्ण देशात आहे, अभिमान आहे अशा खासदारांचा!! गल्लीबोळातले खासदार होऊन काय उपयोग, उद्याचे राज्याचे नेतृत्व आहे, ही बाब शिरूर लोकसभा जनतेला लक्षात ठेवावी लागेल. असा हुशार आणि अभ्यासू उमेदवार मिळायला भाग्य लागते
@user-vs4pz9zv7e
4 ай бұрын
शरद पवार साहेब कोल्हे खासदार होणार 100%
@shashigadge2494
4 ай бұрын
शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडुन येण्यासाठी भाजपचे मतं जिकडे तिकडे उमेदवार निवडून येतो
@ashokpansare116
3 ай бұрын
पाच वर्षात अमोल कोल्हे आमच्या भागात दिसलेच नाही.. आणि कोणाला दिसले असतील तर दाखवा
@sandipnarhe4155
4 ай бұрын
खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील 🙏🚩🏹
@sudamdewade7622
4 ай бұрын
जुन्नरची जनता फक्त 84 वर्षाच्या तरुणासोबतच राहणार आहे.
@maheshnighot4806
4 ай бұрын
Shivaji dada
@user-un2tl4ci4y
4 ай бұрын
डॉ.अमोल खासदार होणार 100%
@suryakntmundhe
4 ай бұрын
तुम्ही कोणाचीही बाजू घेवू नका वाणीसाहेब मात्र खर खोटे जनतेसमोर आणा
@vighnahartimes.
4 ай бұрын
नक्कीच
@laukikkhandagale5421
4 ай бұрын
कोल्हे नको आता
@srushtiwagh6912
4 ай бұрын
महाविकास आघाडी
@vikasgorade3097
4 ай бұрын
फक्त दादा ऐनार कोल्हे पडणार
@namdevraskar4537
4 ай бұрын
अमोल कोल्हे हे पवार साहेबाच्या गटात आहे हेच त्यांचे भाग्य आहे / तसे पाहाता अमोल कोल्हे याचे प्रशासनावर वचक नाही आधिकारी त्यांना फारस मानत नाही कोल्हे हे मुळता कलाकार आहे त्यांनी खरे तर सभाजी मालीके नतर पेशवा मालीका तयारीला लागायला हवे होते
@Shivajiawate4318
4 ай бұрын
दादाचा पोपट .
@SandipDukare-gh1gf
4 ай бұрын
शिवाजी दादा
@vinodjagtap9365
4 ай бұрын
सगळ्यांचा एकच नारा एकनिष्ठ अमोल कोल्हे आपला
@gramin_maharashtra
4 ай бұрын
अतुल बेनकेंनी सांगितलंय मी पुढची निवडणूक लढणार नाही म्हणून.
@Jay.jayshivaray12-.._
4 ай бұрын
Dr amol
@user-zy9hv4sl4b
4 ай бұрын
शेतकऱ्यांनी ठरवलं मतदानाची वेळ संपल्यावर मतदान करू.
@vilasbhakare4011
4 ай бұрын
फक्त कोल्हे साहेब फिक्स खासदार
@khandunikalje8967
4 ай бұрын
कांदा प्रत्येक भाजीत लागतो साहेब.. मागणी जास्त आहे म्हणून शेतकरी ते पीक घेतात. सरकार च्या चुकीच्या धोरणाने भाव मिळत नाहीये. सरकार ला शेतकरी विरोधी भुमीकाच जास्त घेता आल्यात
@nitindeshmukh4130
4 ай бұрын
पवार साहेब येक महान नेतृत्व
@kirantambe5438
4 ай бұрын
आम्हाला खासदार हा दल बदलू नकोय.एक निठावत पाहिजे. उद्या आमची बाजू हककाने घेतली पाहिजे.
@vijaysupekar1111
4 ай бұрын
पवार साहेब गेम करण्यात भारी..
@7775sandy
4 ай бұрын
Satyashil sherkar
@akshaypalande6654
3 ай бұрын
अमोल कोल्हे
@ballu11111
4 ай бұрын
100% shivajidada khasdar honar
@user-wf7sc3cg1i
4 ай бұрын
Amol kolhech yenar
@vishalshewale5835
4 ай бұрын
Only shivaji dada❤
@rajuwaghule9923
4 ай бұрын
शरद दादा आमदार होतील 2024
@ballu11111
4 ай бұрын
Ekda swata firun pha, kontyach talukyat aala nahi ha lbad kolha 😂😂😂
@atulwaje5173
4 ай бұрын
तेलाचं दबड 😂😂😂😂
@GorakshaWani
4 ай бұрын
😅😅
@GNPD623
4 ай бұрын
Amol Kolhe and Satyashil Dada fix
@sdas6766
4 ай бұрын
सत्तेत आले की सगळ्यांना माजं येतो मग तो कोणीही आसो सगळेच शेतकरी विरोधी आहेत
@user-wj8ek1ge6d
4 ай бұрын
हा,हा,
@PradipDoke417
4 ай бұрын
फक्त शिवाजीराव
@I_Love_My_India_45_
4 ай бұрын
मूर्ख आहे शिवाजीराव.. BJP च खेळणे नको.. शेतकरी कष्टकरी मजूर तरुण मुलांची वाट लावली BJP ने
@yashrajvidhate9395
4 ай бұрын
Bjp गेलं 2000नको बाजार पाहिजे
@rahulkanhore6314
4 ай бұрын
बीजेपी हटाओ किसान बचाओ सरकारच्या चुकीचं धोरण यासाठी जबाबदार आहेत परत बीजेपी आली की शेतकरी कर्जात बुडाला म्हणून समजा
@kishordumbre6946
4 ай бұрын
मुलींना शिक्षण मोफत दिले आहे सरकारने हे वाणी साहेब हे त्याना माहिती नाही का?
@I_Love_My_India_45_
4 ай бұрын
Election च गाजर आहे ते जस इतर राज्यांत दिले.. election झाल्यावर म्हणतील राज्याच्या तिजोरीवर ताण येतोय
@Nil_had
4 ай бұрын
घोषणा कधी झाली अन त्यानंतर कीती मुलींना मोफत शिक्षण दिलं आकडेवारी सांगता का
@kishordumbre6946
4 ай бұрын
गाजर देणारे नाही तर जून पासून सुरू होणार
@junedpathan8588
4 ай бұрын
परत खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेबच
@harshalbhosure15
4 ай бұрын
Pawar.saneb.only❤❤
@sanskardaptare1557
4 ай бұрын
Only adhalrao dada baki sub zut
@user-xs6ef8lg4p
4 ай бұрын
पवार साहेब यांची राष्ट्रवादी
@kishordumbre6946
4 ай бұрын
चौकार २०२४
@sandeepbankar7548
4 ай бұрын
अमोल कोल्हे खासदार2024
@harichandragunjal4753
4 ай бұрын
वाणी साहेब सरकार दोन हजार रु देतात.पण त्यांच्या पाच पट वसूली करतात.खता औषधा वर जीएस टी, प्रत्येक गोष्टी वर जीएस टी लावून गरिब जनतेला फसवत आहे.तुम्ही महायुतीच्या नेत्यांना एक प्रश्न विचारा की महाराष्ट्राला केंद्र सरकारने किती जीएस टी ची रक्कम विकासा साठी दिली!यह तो जुमला है भाई
@rameshmengade123
4 ай бұрын
Congress chi kimmat kalel aata
@kishordumbre6946
4 ай бұрын
डोनेशन कुठे भरावे लागते शिक्षणात मराठा बांधवांना आरक्षण दिलं आहे हे माहीत नाही का
@Nil_had
4 ай бұрын
आरक्षणाची घोषणा झाली त्यानंतर कीती लोकांना याचा लाभ झाला ते आकडेवारी सह सांगता येईल का
@kishordumbre6946
4 ай бұрын
@@Nil_had आरक्षणाचा फायदा जवळजवळ करोडो मराठा बांधवांना झाला आहे माहीती घ्या नंतर बोला कुणबी चे दाखले सुध्दा काढलें आहेत
@I_Love_My_India_45_
4 ай бұрын
@@kishordumbre6946 kelya कुठं काढले आहेत.. आरक्षण हे Seperate लागु होणार आहे तुला हे पण माहिती नाही.. पण ते टिकेल का यावर काय बोलणार तु.. जर seperate द्यायचं होत तर ६-७ month आधीच द्यायचं होत म्हणजे कोर्टात मुद्दा गेला असता तर लोकांना कळले तरी असते गाजर आहे की खरोखर मनापासून दिलं आहे.. आता पण कोर्टात जायील पण तोपर्यंत दोन्ही इलेक्शन संपलेल्या असतील.. त्यांचं काम आटोपून निघेल, मराठा बिन आरक्षणाचा तसाच राहिलं.. बुध्दी गहाण आहे का रे मतिमंद माणसा तूझी
@mamataramhadawale5142
4 ай бұрын
संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे
@user-cf7uc1wx8e
4 ай бұрын
अमोल कोल्हे फिक्स
@user-gi4pg7gg9c
4 ай бұрын
शिवाजीराव आढळराव पाटील जिंकणार
@user-zy9hv4sl4b
4 ай бұрын
शिवाजी ही.नको.कोलेही.नको.नोटांना.मतदान.करू
@kisantavhare2709
4 ай бұрын
शिवाजी आढळराव पाटील फक्त
@user-xf5el8sb7y
4 ай бұрын
To patrkar pahila baga konaca aahe
@sachindurgude2249
4 ай бұрын
वाणी साहेब तुम्ही बोलता भाजप चे काही निर्णय चांगले कोणता निर्णय तो सांगा. महागाई चांगली,बेरोजगारी चांगली देश फकत जाती धर्म या मुद्यांवर चालत नाही GST लाऊन लुटला सामान्य नागरिक नोटाबंदीचा एकच फायदा सांगा,काँग्रेसने 70वर्षात जेवढी महागाई केली नाही त्याच्या दुप्पट महागाई भाजप ने या 10 वर्षात केली अच्छे दिन आने वाले है पण ते कोणाला फक्त भाजपला आणि देशातील भ्रष्टाचारी नेत्यांना ज्या नेत्यांवर या भाजपने करोडो रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या नेत्यांना भाजप आपल्यासोबत घेऊन सिद्ध केलं की भाजपचा भ्रष्टाचाराला पाठींबा आहे आणि ते भ्रष्टाचार करणाऱ्याची साथ देतात भाजपच्या काळात कितीतरी उद्योगपती कर्ज बुडवून विदेशात पळाले तेव्हा मोदी झोपला होता का बहुतेक सरकारी कंपन्या खाजगी उद्योगपतींच्या घश्यात घातल्या
एस टी मध्ये महिलांना ५०%सवलत शिंदे सरकारने दिली आहेत हे सुद्धा माहित नाही का?
@I_Love_My_India_45_
4 ай бұрын
त्याच महिला बाजारात जाऊन महागाई ने वैतागल्या आहेत, त्यांची मुलं बेरोजगारी ने, त्यांचे पती शेतीच्या मालाला भाव नाही आणि बियाणे खते मात्र महाग.. कंपनी कामगारांना Minimum Wages Act नुसार खुप कमी पगार आहे.. महाराष्ट्रातील प्रोजेक्ट गुजरात ला पळवले.. अंधभकत माणसा अश्या ५०-६० गोष्टी आहेत ज्या या सरकार ने एकदम वाईट केल्या आहेत.. तु फक्त आढळराव किंवा शिंदे चा माणूस म्हणुन मत देताना विचार कर.. कारण control सगळे BJP करत आहे आणि BJP भारताला तनाशाही कडे नेत आहे.. अजून ४-५ वर्षांनी म्हणू नको BJP ला मत देउन चुकी केली त्यावेळीं वेळ निघून गेलेली असेल.. आणि हा काही अंदाज नाहीय.. हे होत आहे.. प्रत्येक वर्गाच्या लोकांसोबत.. विद्यार्थी आंदोलन करत आहेत तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे.. सुधरा रे.. ही last election आहे.. जर BJP निवडून आली तर पुढच्या वेळी आपण मत द्यायच्या लायकीचे नाही राहणार कदाचित election फक्त नावाला घेतली जाईल जगाला दाखवण्यासाठी.. जसे आता उत्तर कोरिया आणि रशिया मध्ये घेतात.. पण निवडून तेच लोकं येतात
@gramin_maharashtra
4 ай бұрын
महिलांपेक्षा जे मुलं शाळेत कॉलेजला जातात त्यांना मोफत पास द्या की. 50 % महिलांना सवलत दिली म्हणजे भागलं का?
@kishordumbre6946
4 ай бұрын
ते आजवर कुणीही दिलं तरी होते का? काही सत्ता असताना याच एसटी कर्मचाऱ्यांचे हकनाक बळी घेतले होते.हे माहिती आहे का नाही?
@I_Love_My_India_45_
4 ай бұрын
@@kishordumbre6946 tu andhbhakt hou nko.. 100rs chi चादर द्यायची आणि रस्त्यावर झोपायला लावायच, अशी अवस्था करून ठेवलीय BJP ने.. एखाद्या पक्षाचा फुकटचा प्रचारक बनू नको.. जरा देशाचा विचार कर.. अर्थव्यवस्था कळत नसेल, देशाची परिस्थिती कळत नसेल तर गप्प बसावे माणसाने..
@pankajshete
4 ай бұрын
Kiti khot boltay he 😂😂😂
@secretofthesuccess2039
4 ай бұрын
Bjp सरकार येणार पुन्हा ,शरद दादा आमदार होणार
@yogeshzanje-cj2ng
4 ай бұрын
परिवर्तन निश्चित शिवाजी दादा आढळराव पाटील
@Kirtanmalika
4 ай бұрын
हे जे शेतकरी सरकार ला नाव ठेवतात हे सगळे विरोधी पक्षाचे लोक आहेत शेतकरी याच सरकारच्या काळात करोडपती झाला हे आपण पाहील की
जर आढळराव ला मत दिल्यास ते शिंदे गटाला म्हणजेच मोदीला जाणार असेल तर मी बिलकुल आढळरावांना मत देणार नाही.. आपल मत फक्त अमोल कोल्हेंना.. फक्त त्यांनीं जरा या पंचवार्षिक मध्ये मालिका सोडून जनतेने ज्यासाठी निवडून दिलंय त्याकडे लक्ष द्यावे.. कारण तसेपन आढळराव निवडून दिले काय आणि कोल्हे.. दोघेही same.. पण ज्यावेळी संसदेमध्ये मुद्दा मांडायची वेळ येते त्यावेळीं कोल्हे वरचढ धरतात.. आणि मोदीच्या opposite party मध्ये असल्यामुळे माझे मत कोल्हेनाच.. मोदीने देशाची वाट लावली.. शेतकरी, मजूर, नोकरदार, छोटे मोठे व्यापारी, सर्व भिकेला लावले, महागाई, बेरोजगारी वाढवली.. नुसतच 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था पण त्याचा फायदा गरिबाला ही नाही आणि मध्यमर्गीयांना पण नाही.. पैसेवाले अजून श्रीमंत झाले, गरीब तसेच मेले
@babangopale9100
4 ай бұрын
❤
@kishordumbre6946
4 ай бұрын
गायब नको आता
@nitinpansare990
4 ай бұрын
@@kishordumbre6946 *मोदी साहेब 2024 ला पुन्हा पंतप्रधान होतील हे अधोरेखित आहे , म्हणूनच सत्ताधारी खासदार असावा , मतदारसंघात निधी मोठ्या प्रमाणात मिळतो*
@Shivajiawate4318
4 ай бұрын
आढळराव पंधरा वर्षे खासदार होते तेही मागील पाच वर्षे सत्तेत होते तेंव्हा किती निधी आणला ,व कोणकोणता विकास झाला ?
@I_Love_My_India_45_
4 ай бұрын
@@nitinpansare990 महाराष्ट्राचा बिहार केला bjp ने आनी तुला आईघालयला मोदी पाहिजे.. एवढाच पाहिजे तर गांड चाट त्याची दिल्लीला जाऊन.. सगळे प्रोजेक्ट पळवले गुजरात ला.. महाराष्ट्रतील जनता बेरोजगार, गुजरात ला रोजगार.. वा रे bhosdichyanno
@ganeshmhambare3817
4 ай бұрын
Shivaji dada
@user-zy9hv4sl4b
4 ай бұрын
शेतकऱ्यांनी ठरवलं मतदानाची वेळ संपल्यावर मतदान करू.
@prasadmorde1370
4 ай бұрын
Shivaji dada
@bhanudasPansare-yp1vs
4 ай бұрын
शेठ बाबाची उच्च विचारसरणी शांत संयमी निष्ठा व आण्णा चे जनतेला दिलेले प्रेम सत्यशील नवे नेतृत्व धडाडी दादांना जुन्नर ची जनता नक्की निवडुन देतील ❤
Пікірлер: 124