चंद्रचूड साहेबांवर जनतेचा खूप विश्वास होता ..आता नाही राहिला..न्याय मिळणे कठीण😊
@nivasnaik7555
5 күн бұрын
त्यांच्या घरी मोदी आरती करताना काय महाराष्ट्र जनता विश्वास ठेवणार
@APsFoodie
5 күн бұрын
न्यायाची काहीही अपेक्षा राहिली नाही
@RajendraMane-t8c
5 күн бұрын
Mattar nikal detil
@bhagwankorgaonkar6039
5 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र राज्य प्रकरणीचे दोन निकाल एव्हाना जाहीर व्हायला काहीच हरकत नव्हती. पण आज , दि. १२ सप्टेंबर २०२४ पर्यंत तरी सदर निकाल न आल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयाविषयी निराशा निर्माण झाली आहे.
@UnknownLife1207
5 күн бұрын
मुळात हे court manage करूनच सरकार पाडले आहे, हे सरकार BJP ने पाडले नसून चंद्रचूड ने पडलेले आहे. अणि न्याय देणार म्हनून देशाला हा चंद्रचूड वेड्यात काढत आहे
@VishwajeetPatil-bm8rc
5 күн бұрын
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हीजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली...! -लोकशाहीर आण्णा भाऊ साठे
@gulabnibrad6106
5 күн бұрын
वांझोट्या विषयावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. फुकट वेळ खर्च करू नका. गुलाम न्यायाधीश,सरन्यायाधीश काहीही करू शकणार नाही.ह्या केसचा निकाल जनता जनार्दन कोर्टात लागणार आहे.
@subhashtaklikar7202
5 күн бұрын
आशिष जी,तुमचे प्रास्ताविक म्हणजे वारंवार घासून गुळगुळीत झालेले असते.लवकर मुद्द्यावर आलेले बरे.पाहुण्यांनी सुद्धा तसेच करावे.
शरद.पवार साहेब. व.बाळासाहेब ठाकरे. यांनी जे. पक्ष.काढले.जाणता.त्यांचे. मागे होती. शरद.पवार. व.मातोश्री. यांना दगाफटका केले आहे. महाराष्ट त्यांना माफ.करनार. नाही
@ShivajiKarale-e1s
5 күн бұрын
सता धारी सघाचे सरकार आणि न्याय धीस पन सघाचेच आहे आता कोरटात नीकाल या पुढे लागनार नाही भारतात सवीधान घटनात्मक न्याय मीळनार नाहीं ठोकशाही आहे
@KondibaMundhe-fn6le
5 күн бұрын
Ya mule jantecha Courtabaril vishvas udnar aahe?
@republic980
5 күн бұрын
Cji नी कमरेचे सोडल्यावर दुसरे काय होणार लोकांनी न्याय केला तरी कवड्या साठी नोकारी करणाऱ्या कडून दुसरी अपेक्षा नाही
@janardhanbarse708
5 күн бұрын
या देशाची न्यायप्रणाली निस्कृष्ट दरज्याची आहे
@sunilshinde7781
5 күн бұрын
हुकुमशाही शाही आपल्या कडे आता कोणाला दाद मीलणार नाही
@ashokbagade9527
5 күн бұрын
जनता निकाल लावणार
@aabakolekar5
5 күн бұрын
न्यायाधीश सुद्धा जर राजकारण्यांच्या ताटाखालचे मांजर झाले तर गोरगरिबांना न्याय कसा मिळणार न्यायाधीश सुद्धा मॅनेज झाले आहेत हे आरती प्रकरणातून दिसून आले आहे
@manojkulkarni9305
5 күн бұрын
आशिष जी कोर्टाचा निकाल लागणार नाही जनतेच्या दरबारात दोन महिन्यात निकाल लागेल
@JaiMaharashtra1902
5 күн бұрын
लोकांचा आता न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला नाही. महाराष्ट्राशी निगडित दोन पक्षांचे निर्णय घ्यायला अडीच वर्ष लागतं 😂😂😂
@pmagadum9146
5 күн бұрын
आता लोकाना न्यायालय होण्याची संधी आहे न्याय करावा जनते ne
@vishaltharewal9609
5 күн бұрын
तारीख पे तारीख करून न्याय देण्यात चालढकल करून घटनाबाह्य, दळभद्री राज्यकर्त्यांना जरी जीवदान दिल्या जात असेल तरी आता येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या न्यायालयात कौल मागायला जावेच लागणार, तेथे तारीख पे तारीख नाही तर तडकाफडकी निर्णय देण्याची व योग्य ती शिक्षा देण्याचे सामर्थ्य राज्यातील सुज्ञ जनतेत आहे व ते योग्य तो निकाल देणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
@ashokpawar7966
5 күн бұрын
सर चंद्रचूड साहेबानी जर त्यांच्या टर्म मध्ये निकाल दिला नाही तर मनात निर्माण झालेल्या सर्व शंका खात्री म्हणून जनतेच्या मनात कायमच्या राहतील. ED झाली CBI झालं आता....?
@manoharshinde9196
5 күн бұрын
आता न्याय देशांची जरूर नाही जनता निकाल लावणार आहे पाहिजे तसा निकल जनता देऊ शकते जय हिंद जय महाराष्ट्र
@balasahebghule9748
5 күн бұрын
आता निवडणूक आयोग, न्यायालय आणि भाजप ह्या तीन स्तंभावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.जनता स्वतः ठरवणार सत्तेत कुणाला बसवायचं.
@rajeshraigad
5 күн бұрын
आशिष.. कमेंट वाचा.. जनता काय म्हणत आहे ती.. तुमच्या ओळखी आहेत खूप बघा सांगून.. 9:00
@pravindhumal3622
5 күн бұрын
राजीनामा दिला,हे कारण झालं,पण निकालात वेळकाढूपणा का केला हे CJ I ने सांगावे. न्याय विकला जातो हे सिध्द होतंय.
@dilipkulkarni5498
5 күн бұрын
राज्यपाल भगतसिंग कोशारी जेवढे जोशी आहे तेवढेच सुप्रीम कोर्ट दोषी आहे
@rajendrashinde1533
5 күн бұрын
सर न्यायधिस चंद्रचुडसिंग यांनी व नरेंद्र मोदि यांनी पदाची गरिमा वांशीग मशीन मध्ये धुऊन काळे डाग जे देशावर लागले, ते धुऊन ही अजुन काळे झाले
@yogeshmadake6566
5 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया पक्षांतर बंदी कायदा विसरूया
@amoljarare5673
5 күн бұрын
आताचे वातावरण पाहून असे वाटते की आता निर्णय येणार नाही कदाचित हे सर्व नियोजनबद्ध व ठरवून केलेले आहे
@shrikantdevardekar8425
5 күн бұрын
निवृत्ती नंतर धनंजय चंद्रचूड राज्यसभेत खासदार नक्की होणार
@swaraghule8450
5 күн бұрын
काहीच होणे नाही न्यायालया कडून...जनताच न्याय देईल ..विधानसभे त पण लोकसभे सारखा
@sureshnigade-deshmukh1948
5 күн бұрын
आजचे वर्तमानपत्रातील पंतप्रधानाने जिथे गणेश दर्शन होऊन आरती केली , तर आता नोव्हेंबर 24 चे गांभीर्य राहिले नाही. निकाल कालच लागला.
@sanjaychapale3226
5 күн бұрын
सगळे चुकीचे आहे सत्तेचा गैर वापर चालू आहे
@chandrakanttambe5743
5 күн бұрын
सर न्यायाधीश यांचे पंतप्रधान आणि भाजप यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायव्यवस्था चालते शिवसेना कोणाची कोण ठरवणार जनता न्यायव्यस्थेवर विश्वास राहिला नाही
@VasantGhugare
5 күн бұрын
हे होणारच होतं संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेने गृहीतच धरलं होतं पुन्हा बे एक बे सुरू
@user-dw7rw6cr6i
5 күн бұрын
आम्हला आता न्यायलय वरती विश्वास नाही सब मिली भगत आहे
@shivanandaherwadi9787
5 күн бұрын
आशिष सर हे सर्व मिलिभगत आहे
@ashokkamble4512
5 күн бұрын
मतदार लोकांनी लोकसभा निवडणुकीत आपला निकाल देऊन खरी सेना व खरी राष्ट्रवादी कोणती ते सिद्ध केले आहेच. न्यायालयाच्या निकालावर तो कधीच वेळेवर आणि योग्य असणार नाही म्हणून त्याची वाट बघत नाही.
@baluawhad7269
5 күн бұрын
ज्या लोकांनी होळकरांना दगा दिला ..ज्या लोकांनी तात्या टोपे.. झाशी ची राणी... तथा..राहुलजी आणि उद्धवजिना दगा दिला ..ते लोक महाराष्ट्राचा विकास करतील..हा समज म्हणजे विनोद आहे
@vijaypote2851
5 күн бұрын
न्याय व्यवस्था ही सरणावर लिन झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणी वाळी नाही यासाठी जनतेनेच निर्णय घ्यायला हवा जो आपला मतदानाचा हक्क आहे तो योग्य उमेदवार निवडून दिले पाहिजे
@ashokshedge2716
5 күн бұрын
जय महाराष्ट्र. मोदी काल चंद्रचूडाच्या घरी गेले.. अप्रत्यक्षरीत्या निकाल थापाडया, फडतुस,, फेकाडयाच्या राजुने लागलेला आहे.. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. भाजपा भगाव लोकशाही बचाव. जय महाराष्ट्र.
@dilipkulkarni5498
5 күн бұрын
सुप्रीम कोर्ट निर्णय द्यायला घाबर
@ashokbagade9527
5 күн бұрын
ये तो होना ही था
@pandurangbhabal3430
5 күн бұрын
आरती झाल्याने निकाल काय येणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणीही पक्षांतर करू शकतो. सत्तेचा उपभोग घेऊ शकतो. आता जनताच सर्वोच्च असल्याने तीच निर्णय घेईल. मराठी बाणा संपलेला दिसतो.
@satishgiram7632
5 күн бұрын
हे सिद्ध होतंय न्यायव्यवस्था भाजपच्या हातामध्ये आहे तिच्यामध्ये दोन्ही खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता नाही जर निकाल लागला तर खोट्याच खरोखर करून
@kumarpatil2562
5 күн бұрын
लोकशाही ही या देशातील एक #थोतांड आहे या लोकशाहीला/ न्यायव्यवस्थेला सत्ताधारी लोक रखेल म्हणून वापर करतात.. हे आम्हांला आतापर्यंत दिसून आले
@kumarpatil2562
5 күн бұрын
न्याय व्यवस्थेची #बुधवार पेठ झाली आहे
@shrirangjadhav4941
4 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चिन्ह कोणताही असला तरी तेच निवडून येणार
@rajeshraigad
5 күн бұрын
आम्हाला CJI ह्या संस्थेवर विश्वास राहिला नाही... ह्या संस्थांनी आपल्या हाताने स्वतःच्या विश्वासाहर्ता वर काळे फासले आहे...
@DnyaneshwarPatil-lc2qf
5 күн бұрын
भाजप चे न्यायालय,,,, निर्णय भाजप साठी.,, सोडा ,,जाऊ द्या.
@Kvc859
5 күн бұрын
आपल्या देशात न्याय मिळणे अवघड झाले आहे
@satishgiram7632
5 күн бұрын
सदस्यांना न्यायाची अपेक्षा नाही
@chandrashekharchalke423
5 күн бұрын
आम्ही आताच सांगतो निकाल काय येईल
@chandrakanttambe5743
5 күн бұрын
चांद्र सूर्य असेपर्यंत ठाकरेंना न्याय मिळेलच असे ठाकरे बोलले ते बरोबर आहे
@Sports.frenzy11
5 күн бұрын
चंद्रचूड साहेब, पूर्व न्यायाधीश रंजन गोगईच्या च वाटेवर आहेत असं वाटतंय. खासदारकी वा राज्यपाल, काय ते ठरवा साहेब, उगाच ढोंग नको !
@balugambhiregambhire
5 күн бұрын
आशिष जी शिंदे साहेब भाजप चे वकील म्हणून काम करतात एवढी जनता दूध खूळी नाही पक्ष कोणी फोडले
@ashokpawar7966
5 күн бұрын
सर,Adv. प्रशांत भूषण या सुप्रीम कोर्टातील सीनियर वकिलांचा इंटरव्यू याबाबत घेतला तर कायद्याची दुसरी बाजू सुद्धा जनतेसमोर येईल.
@arjundalvi6977
5 күн бұрын
UBT ला आता फक्त लोकशाही मार्गाने निवडणुकीतून च "जनता न्याय "देतील. जनता आता तुमच्या खोटार्ड्या राजकारणाला कंटाळून महाविकास आघाडीला मतदान करतील असा विश्वास आहे.🎉
@sharadwankhede5787
5 күн бұрын
न्याय अन्यायाचा निर्णय झाला, आता काही बोलायचे उरले नाही, निरपेक्षता निकाली निघाली
@sunilgavhane7218
5 күн бұрын
आज टिळक असते तर काय गर्जना केली असती बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार केला असता याची कल्पना करा कुठ आहे न्याय हरवला का
@khabylamegaming8924
5 күн бұрын
चंद्रचूड साहेबांची पुढची तयारी झालेली दिसतेय..मोदीजी उगीच नाही गणपतीला त्यांच्या घरी गेले..आणि आता असाही justice delayed us justice denied...
@sureshpatil397
5 күн бұрын
वकील साहेब सगळे विकले गेले आहेत न्यायाची अपेक्षा करू नका
@krishnaakhade9297
5 күн бұрын
देशातील जनतेचा सरकार आणि यंत्रणावरचा विश्वास उडाला आहे, सरकार आणि सविधानीक यंत्रणा जेवढे जनतेला मुर्ख समजतात तेवढी जनता मुर्ख नाही, फक्त जनता घटना मानते आणि सरकार आणि यंत्रणा मानत नाही, असेच दिसते आहे, महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचा हा अवमान आहे, गेली आडीच वर्षे महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरून कारभार चालू आहे..
@shrikanthegishte3055
5 күн бұрын
मोदी यापूर्वी कधी मुख्य न्यायाधीशांकडे दर्शनाला गेलेले नाही यावर्षी जाण्याचे प्रयोजन काय?
@SheshraoGhyar-tp4vf
5 күн бұрын
सर्वच न्यायालय ऐक दीवस बेमान होईली
@ajitmohite4857
5 күн бұрын
आता हुकूमशाही जाहीर करण्यात काही अडचण नाही.
@prasaddhepe1615
5 күн бұрын
आशिष सर आत्ता वकील तर विकत घेतले आत्ता तर सर न्यायाधीश पन विकले गेले असं बोलायचं का?
@rn9604
5 күн бұрын
बारामती मधून एक फोन गेला की सुप्रीम कोर्ट 1 सेकंड मध्ये निकाल देईल काळजी करू नका
@sachinmalekar3083
5 күн бұрын
He kay bhaltech. Tu kuthun aalas re. Dont divert like foooooool
@rn9604
5 күн бұрын
@@sachinmalekar3083 last 50 Years you already fooled
काही प्रोब्लेम नाही.परंतू मोदी साहेब यापूर्वी कधीही सर न्यायाधिशांच्या श्री गणपतीला गेले नाहीत
@ravibhandari6663
5 күн бұрын
सुप्रिम कोर्ट है कोर्ट बंद केले तर बरे होईल आजची परिस्थिती पहाता जंनतेच्या आशा संपल्या आहेत देश हुकुमशाही सत्ताधारी झाला आहे तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचा आदर कीमत राहील का कटपुली न्याय व्यवस्था संविधान जंनतेच वाली कोण
@vikasshewale6122
5 күн бұрын
Mahashakti che clear cut pressure ahe
@vilasmisal2721
5 күн бұрын
Asish चर्चेचं गुऱ्हाळ थांबवा काही उपयोग नाही,सगळे adjust झालेत आता जनतेच कोर्ट ठरवेल
@vinodpatil7040
5 күн бұрын
निकाल येणार निवडणुका आधी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपाच्या कमळाचे चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार
@mmdutube6763
5 күн бұрын
अरे तुम्हाला कंटाळा येत नाही का तेच ते बोलून आम्ही शिवसेनेचे समर्थक असून आम्हाला तुमचा आता कार्यक्रम पण बघावा वाटत नाही आम्ही करणार ते आता वोटिंगच
@shankardhimate5758
5 күн бұрын
चंद्रचुड न्यायधिश साहेब आपणास निकाल देणे शक्य नाही मोदी साहेब आपणाकडे येवून गणपतीची आरती करू शकतात याचा अर्थ जनतेने काय समजावा निकाल देण्यात आपण असमर्थ असल्याचे सांगितले जाते यावरून असे वाटते की आपण त्या खुर्चीवर बसण्यास लायकीचे नाही फक्त आणि फक्त खुर्चीसाठी टाईमपास केला धन्यवाद
@user-dw7rw6cr6i
5 күн бұрын
विकली गेलेली न्याय संस्था
@republic980
5 күн бұрын
डीसक्युलफिककेशन निर्णय जरुरीचे आहे ्की जनते ला समाजात कायाद्याला तरी काही मान आहे की नाही असे वाटू लागले आहे संविधानाला न्याय मिळत नाही असे वाटायला लागले आहे हे काय cji ला कळत नाही काय?
@mohanpalve4177
5 күн бұрын
आशिष जाधव तुमच्या सररखा विकाऊ पत्रकार माझ्या 55 वर्षाच्या आयुष्यात. पहिला नाही,तुम्ही सत्याची बाजू कधीही मांडत नहीं, तुम्ही काल घडलेल्या बावन कुळे च्यामुला बाबत तुमच्या तोंडाला काय टाके शिवले काय,है या वर काही तरी बोलणं,म्हणजे तुमची पत्रकारिता नी पक्ष आहे अस समजू
@gorakhnathkamble7242
5 күн бұрын
काहीही झाले तरी सरकार राहणार निकाल बीजेपीला हवा तसालागणार म्हणजे निकाल बीजेपीला नको आहे आणि जर लागलाच तर सरकारला धोका नको परत नवीन तारीख
@indianfirst8715
5 күн бұрын
कायदा नियम नैतिकता संविधान हे फक्त सामान्यांनी सांभाळायचं बाकीच्यांनी हे सर्व पायदळी तुडवले तरी चालते हिच आमची लोकशाही😂😂😂
@ravindraghaduse3542
5 күн бұрын
Lachar court atta lok decision
@hanmantsathe6486
5 күн бұрын
जाधव सर हे सर्व लोकप्रतिनिधीं व शासकीय अधिकारी यांनी अन्न सोडून दररोज शेण खायतायत यांना विनाकारण महत्त्व देऊ नका हे सर्व लोकप्रतिनिधीं 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 ची पैदास आहे हे लक्षात ठेवा
@ashokpawar7966
5 күн бұрын
लोकशाहीत याबद्दल दुमत असता कामा नये.. Ceasers wife should be above doubt!
@tayyabkhanpathan206
5 күн бұрын
चंद्रचूड साहेबांना राज्यसभा ,किंवा राज्यपाल बहाल केले जाईल
Пікірлер: 397