मित्रांनो नमस्कार तलाठी कामकाजाबाबत माहितीच्या या भाग-2 मध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरे सगळ्यांचे स्वागत करतो मित्रहो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार की तलाठी हे सातबारा विषयी त्याचबरोबर निवडणूक विषयी गौणखनिज विषयी कशा पद्धतीने कामकाज करतात माझ्या स्वतःच्या महसूल सेवेच्या अनुभवातून गेल्या पंधरा वर्षापासून मी तलाठी कामकाज जवळून बघत आहे तर त्या कामकाजाचा फायदा तुम्हा सर्व मित्रांना व्हावा त्याच्यातून आपण प्रेरणा घ्यावी हाच या व्हिडिओ मागील हेतू आहे भाग 3 देखील पुढील आठवड्यामध्ये येणार आहे तर तो सुद्धा नक्की बघा त्याच्यामध्ये तलाठ्यावर हल्ले का होतात किंवा आदिवासी भागामध्ये तलाठी यांचे कशा पद्धतीने कामकाज चालते या बाबी आपण बघणार आहोत
तलाठी भरतीबाबत प्रश्नोत्तरे
• प्रेरणादायी गप्पा भाग ...
तलाठी भरतीचा SELF STUDY कसा करावा?
• तलाठी भरतीचा SELF STUD...
तलाठी भरतीचा अभ्यास
• तलाठी भरतीचा अभ्यास बि...
तलाठी भरती पुस्तके,अभ्यासक्रम
• तलाठी भरती मार्गदर्शन,...
Негізгі бет तलाठी यांचे कामकाज भाग-2 सातबारा विषयी कामकाज व निवडणूक विषयी कामकाज
Пікірлер: 103