Bhava khup mast Save kokan ha campaign stop nahi zala paheje एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प पूर्णपणे रद्द.
@jagdishpawar119
Жыл бұрын
बरोबर आहे. येथे शेती, फलोत्पादन व पर्यटन आधारित उधोग असावेत. येथील कच्या मालावर प्रक्रिया करणारे उधोग असावेत. निसर्ग सौंदर्य, शुद्ध हवा, पाणी याचे प्रदूषण करणारे रिफायनरी सारखे प्रकल्प कोकणात नको.
@narendralakhan3972
5 ай бұрын
My beautiful village kasheli 🏝and awesome devghali beach 🏖⛱️
@sujittiyar8076
9 ай бұрын
maza gaav....... Ansure Rajapur 😍
@hiteshshukla9933
2 жыл бұрын
This people focused on how to make profit keeping nature on stake. Hunt on this kind of places which have natural habitat on top and innocent villagers. Government involved in this behind mask of development. But not thinking on long term damage. Digging there own Grave.
@narendralakhan3972
5 ай бұрын
आमच्या कोकणची शान म्हणजे आमचा खूप सुंदर असा राजापूर तालुका. कोकणचा विनाश करणारे प्रकल्प राजापूर मध्येच नव्हे तर संपूर्ण कोकणातच नको.
@geetamadhav555
Жыл бұрын
आताच झालेला उत्तराखंड चा विकास जोशी मठ ची हालत बघा आणि विकास करा आपत्ति येते तेव्हा मंत्री मदत करत नाही त्यांची तुजोरी भरेपर्यंत तुमच्या बरोबर असणार नंतर जोशी मठ सारख आता त्याना कोन वाली नाही
@shubhamtodankar202
2 жыл бұрын
एकच जिद्द रिफायनरी रद्द
@prakashnanarkar2353
Жыл бұрын
बरोबर दादा असं का बरं
@miteshsawant8888
4 ай бұрын
म्हणून सांगतो सर्व कोकण प्रेमी ,स्थानिक कोकणी लोकांनी एकत्र येऊन ह्या राजकारणी लोकांस धडा शिकवा.मतदानावर बहिष्कार टाका.
@yogeshchipte8299
Жыл бұрын
Nice
@SandyChitte-gc7fk
Жыл бұрын
Save kokan stop refynyry
@ShilpaTukrul-rd2to
4 ай бұрын
Hii tumchi गाव देवी कोणती आहे नाव काय आहे.
@prashantchaugule9031
4 ай бұрын
नवलाईदेवी, खरवते-राजापूर
@ShilpaTukrul-rd2to
4 ай бұрын
Ok thanks
@yashashreebudhkar2579
2 жыл бұрын
Prashaant chougule mi rajapurkar aahe tumhi konihi assal abhyas karun vidio taaka
@prashantchaugule9031
2 жыл бұрын
मी एक राजापूरकर असल्या कारणानेच राजापूर तालुक्याबद्दल एवढं प्रेम आहे. तुम्ही राजापूरकर आहात तर जरा आपला तालुका फिरा आणि स्वतःला प्रश्न विचारा कि ‘आपल्या तालुक्यात काय कमी आहे कि येथे पर्यटन स्थळ होऊ शकत नाही? अभ्यास करण्यासाठी इंटरनेट तुमच्या-आमच्या सारख्या सामान्यांसाठी easily accessible आहे. तुम्हीही थोडा वेळ काढून अभ्यास केलात तर बरंच होईल. म्हणजे आपणदेखील अशा प्रकल्पांविरोधात उभे राहाल अशी आशा आहे.
@yatinsatvase5221
2 жыл бұрын
Rifinary mule kay hota te jaun vichra je rifinary shejari rahtat tumhala samjel.. Adhi tycha abhyas kara.. Vikas hava pn vinashacha nko... Tumhala koknavr nhi rifinary vr prem ahe.. Jo manus lahanpanapsun koknat rahilay tyala samjel kokan mhanje swarga peksha kami nahiy.. Jiv gela tri koknatch.. Pn rifinary nahi hou denar..
@TejaAdhikrut
2 жыл бұрын
त्याचा अभ्यास नाहीय म्हणताय तर तुमचा काय अभ्यास आहे तो सांगा आम्हाला. तुम्ही एकट्याच राजापूरकर आहात या अभिर्भावात नका राहू काकी 😌🙂
@ViruChaugule
6 ай бұрын
असा विकास हवाय कोणाला. ज्याने पर्यावरणाला धोका आहे .. आमच्या सारख्या राजापूरकराना तर नकोय .. ज्या लोकांना विकास पाहिजेय त्यानी असे विनाशकारी प्रकल्प नका आणू ... जे विकासासाठी योग्य असेल त्या वेळी आम्ही सर्व नक्की सपोट करू
@yashashreebudhkar2579
2 жыл бұрын
Murkh pana karu naka ani khote prachar kru naka jithe refinery yenar aahe tithe osad jamin aahe garib kokan refinery mule shrimant hoil berojgari kami houn rojgar vadhel swtacha swartha sathi apprchar karu naka
@prashantchaugule9031
2 жыл бұрын
•आपल्या वर्तमान फायद्यासाठी आपल्या भविष्यातील पुढच्या पिढ्यांचा विचार कराल तर नक्की मूर्ख कोण, स्वार्थी कोण आणि अपप्रचार कोण पसरवतंय हे कळेल. •मी एक राजापूरकर असल्या कारणानेच राजापूर तालुक्याबद्दल एवढं प्रेम आहे. तुम्ही राजापूरकर आहात तर जरा आपला तालुका फिरा आणि स्वतःला प्रश्न विचारा कि ‘आपल्या तालुक्यात काय कमी आहे कि येथे पर्यटन स्थळ होऊ शकत नाही? •राहिला प्रश्न पैशांचा, तर हो पैसे हवेतच पण त्याची भूक किती ठेवावी? आणि श्रीमंती काय फक्त पैश्यातून येते का? •आपल्याकडे इंटरनेट आहे जरा google, youtube वर search करून बघा रिफायनरी आणि अणुऊर्जा सारखे प्रकल्प किती घातक आहेत कदाचित तुमचे डोळे उघडतील.
@shubhamtodankar202
2 жыл бұрын
अहो प्रोजेक्ट नको कोण म्हणताय जे निसर्गाला धरून चांगले प्रोजेक्ट का आणत नाही प्रदूषण करी प्रोजेक्ट ला विरोध आहे
@yatinsatvase5221
2 жыл бұрын
Koknatle lok garib nahiy.. Ithe sarv samadhani ahet ekda ya tya rajapur lokana bhete samjel.. Ithe suicide hot nhi sarve swata kasht krun khatat.. Ani rifinary anun pani suddha bhetnar nhi piyala.. Fuct rajapur nahi purn kokan vachla pahije.. Tumhi adhi study kra.. Ani rajapur la jaun bga kiti nisargane baharla ahe.. Tho
@TejaAdhikrut
2 жыл бұрын
गरीब कोकण रिफायनरी मुळे उध्दस्त होईल कायमचा अस म्हणायचं असेल बहुतेक तुम्हाला. दोन वर्षांच्या रोजगारासाठी पुढच्या सगळ्या पिढ्या उध्दस्त करणार तुम्ही?
Пікірлер: 41