धन्यवाद अतिशय सखोल माहिती आपण दिली दादांचे गाव शिरोली होते परंतु बोरी गावावर दादांचे अतुट नाते होते ज्या दादांचा तमाशा बोरी गावात मोफत करत असाचे बोरी गावातील ग्रामदैवत बायजामातादेवी नवसाचा खेळ दादा कराचे.
@nivruttikorade79
2 жыл бұрын
दादांचे बोरीवर विशेष प्रेम होते.बाईला नडली भानगड हे वग नाट्य अतिशय सुरेख पने सादर केले जायचे .दादांचा तमाशा जो पर्यंत चालू होता तो पर्यंत बोरी गावाने सदैव त्यांचा तमाशाला साथ दिली .खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@santramwagh102
Жыл бұрын
पारलेकर सर जी, आपण घेत असलेल्या एकूण एक सर्वच कलावंताच्या मुलाखती अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात आहे.
@dattatrayjadhav4012
Жыл бұрын
मी शिरोलीकर दादांना मी खूप जवळून पाहिलं अतिशय सज्जन व्यक्ती गवासाठी दादांनी शाळा बांदली कित्येक गावांना तमाशाचे खेळ सामाजिक कामासाठी दिले खूप काही दादांना आदरांजली शाहीर राजाभाऊ सलाम
@sudhakarauti9255
2 жыл бұрын
दादा चा तमाशा मी खुप वेळा लहान पना पासून पहिला, भरला भक्तांचा बाजार हे वग नाट्य मी पाहिल खुप छान सुंदर अप्रतिम, असा तमाशा जीवना परत कधी नाहीं पाहिल, आपण आज जुन्या आठवणी ना उजाळा दिला, आपले मनपुर्वक धन्यवाद, दादा ना विनम्र अभिवादन
Пікірлер: 9