अप्रतिम कलाकृती, मला तमाशाची फार आवड आहे. तुमचा कार्यक्रम बघून फारच समाधान वाटले.आजच्या तारखेला यु ट्यूब वरील तमाशाचे सर्व कार्यक्रम सर्च केले तर असा कार्यक्रम शोधून सापडणार नाही. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की, सगळ्यांचा एक ठेका आहे.ढोलकीवाले,पेटविले,गायक, आणि नाचणारे या सगळ्यांचा एक ठेका आहे. या कार्यक्रमात नाचणारे यांचा हावभाव फारच छान आहे. अप्रतिम कलाकृती. नटरंगच्या गाण्यावर कार्यक्रम तयार करावा ही विनंती. आपण दखल घ्यावी.
@madhukarthokare3606
6 ай бұрын
3 नंबरची अगदी तालबद्ध नृत्य अशा कलेची कदर केली पाहिजे आगदी मस्त टीम आहे .
@arvindjanrao7921
3 жыл бұрын
डावीकडून तीन नंबर नर्तकी १च नं नृत्य एक शब्दाचाही अन् तालाचाही नृत्य ठेका चुकत नाही फारच परफेक्ट नृत्य एक नंबर नृत्य पारितोषिक द्यायला हवे एकदम भावपूर्ण नृत्य अशा कलाकारांची शासनाने व रसिकांनी कदर केली पाहिजे अप्रतिम
@sachinpawal8807
3 жыл бұрын
खुप दिवसातुन ईतकी सुंदर कला पाहण्यास मिळाली. काय तो आवाज. आणि डाव्या साईटकडुन 3 नंबर 1 नंबर डान्स.
@DhondiramPatil-rg8vg
Ай бұрын
रळषह@@sachinpawal8807
@anjanasable9183
Жыл бұрын
मला तमाशा खूप आवडतो मी दिवसातून५ वेळा तरी हा व्हिडिओ बघते सादरीकरण खूपच कमाल आहे डावीकडून तीन नंबर नर्तिका खूपच छान नाचते एकही बीट चुकवत नाही
@arjundeshmukh6839
Жыл бұрын
ऐंशीच्या दशकातल्या पाहिलेल्या तमाशा ची आठवण झाली, आज तमाशा चा पोत डिजिटल झालाय, हलगी ची कडकड , ढोलकी,आणि पायपेटी गौळण पारंपरिक यामुळे त्या दिवसांतला थंडीत, तंबूत अंगावर चादर घोंगटून पाहिलेले तमाशे आठवले. मी ही गौळण पुन्हा पुन्हा पाहतो एअरफोन चा वापर करून अनुभवतो आहे! डावीकडून तीन नंबरची नृत्यांगना खूप सुंदर पदन्यास आणि देहबोलीतून नृत्य करतेय!
@vinayaksangle3449
11 ай бұрын
सर्व कलाकार छान सादरीकरण करतात वाद्य गौळण बोलण्याची पद्धत कलाकारांची अदाकारी खरोखरच कदर केली पाहिजे एकच नंबर संच 🎉🎉
@bajarangkapase3388
3 жыл бұрын
वाहः मनवकर.पुन्हा पुन्हा पहावी अशी गवळण. ढोलकी अप्रतिम. डान्सर नं 1च.त्याही पेक्षा गायकाचा आवाज अति मधूर.माझ्या भागातला तमाशा सार्थ अभिमान आहे मला.हाच दर्जा कायम ठेवा राष्ट्रपतीपदक तुम्हालाच मिळणार
@amitpatil8309
Жыл бұрын
नाद👍
@sushamasudhirtambe4309
3 жыл бұрын
अप्रतिम असा हा महादेव मनवकर यांचा हा लोकनाट्य तमाशा आहे त्यांचा ढोलकीपटु आणि तिसऱ्या नंबरची जी नर्तिका आहे ही मनवकर तमाशाची शान आहे खूप खूप छान
@dilipsonawane1913
3 жыл бұрын
3 सरी नं. एकच नं.👌👌👌👌👌👌👍👍👍
@drzatka2250
2 жыл бұрын
गुलाबी साडी वाली का,?
@VilasaraoPatil
9 ай бұрын
अगदी बरोबर बोललात.
@sanjaylade1690
3 жыл бұрын
महादेवराव पांढऱ्या साडीवाली फार सुंदर तयारी आहे आपल्या तमाशातील शान आहे सर्वच मुली चांगल्या आहेत गायन स्वरात आहे ढोलकी एक नं आहे पाढऱ्यां साडीवालीची शेपरेट गौळन दाखवा
@pankajpatil3592
2 жыл бұрын
महाराष्ट्र शासनाने तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी या कलाकार मंडळी साठी भरीव मदत करावी.या फडात डाव्या बाजूने जी नतँकी आहे ती या फडाची आण बाण शान आहे सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
@sanjaylade1690
3 жыл бұрын
तमाशातील मुजरा गौळण म्हणजे रंगदेवतेला केलेले वंदन रशीकांना नमन गायन ढोलकी नरतिका यांची आदाकरी म्हणजे तमाशाचा आत्मा आसतो हाल्ली तमाशात तो कमी दिसतो आपण चांगली गौळण सादर केली
@dilipsonawane1913
3 жыл бұрын
गायक समोर दाखवा कुपया🙏🙏🙏🙏
@gulabshembade8672
2 жыл бұрын
वावा अप्रतिम मुजरा आणि नमन डान्सर आणि ढोलकी नादच खुळा गायन पण एक nomber आहे आणि dholkila तर तोडच नाय ढोलकी वाजली आणि एकड आंग शहरल लॉकडाऊनच्या आधीचे दिवस आठवली आमच्या पंचक्रोशीत गावाच्या उरुस आठवण आली
@dhondirambhosale2968
3 жыл бұрын
१नंबर बारी तशा तर सर्वच नर्तिका छान नाचतात परंतू स्टेजच्या डावीकडून३नंबरची नर्तकी खूप छान नाचते
@tanajigaikwad6165
3 жыл бұрын
जबरदस्त गवळण सादर केली. सर्व कलाकार एकदम तयारीचे आहेत.
@tejraosalve6396
3 жыл бұрын
महाराष्ट्रामध्ये तमाशा कला जीवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भरीव मदत केली पाहिजे जय महाराष्ट्र सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
@bharatmore2231
Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी गणगवळण आपण मंडळींनी सादर केली आहे आणि दुसरी जमेची बाजू म्हणजे ढोलची पटटू यांनी अतिशय सुंदर साथ दिली आहे सलाम या कार्यक्रमाला
@dattatrayakale6200
Жыл бұрын
Tya Badami Sadi dancer cha ek theka sudhha chukat nhy . An dholki & singing khup chhan ....jivant kala
@omkarmore2924
3 жыл бұрын
जबरदस्त गौळण no 1 खास गायन दोलकी वादन , खूप छयां न नाच काम 👍👍🙏
@vaijinathmaharajjagdalebar447
3 жыл бұрын
सर्व कलावंत खूप छान आहेत गायक खूप गोड गातात संच खूप एकजुटीने कला सादर करतात
@karbharitribhuwan8642
Жыл бұрын
प्रथम सर्व कलावंतांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन! मी काही लावण्या व गळणी लिहिल्या आहेत. हव्या असल्यास सांगा.
@dadasahebsangle6422
4 жыл бұрын
तमाशा मध्ये डेकोरेशन पेक्षा कलेला फार महत्त्व असते ती कला जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र तील जनतेने सहकार्य करावे हि नम्र विनंती
@fast2way375
4 жыл бұрын
असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा
@bhausahebjadhav4391
2 жыл бұрын
नर्तकी ढोलकीवादन पार्श्वगायन खुपचं छान 👌👌
@amitpatil8309
Жыл бұрын
महादेव मनवकर👌
@milindkulkarni6948
Жыл бұрын
महादेव मनवकर, यांच्या तमाशातील गण गवळण एकदम सुरेख. ही, कला पुढील पिढीसाठी, टिकली पाहिजे. महाराष्ट्र राज्य, कला -संस्कृतिक मंडळाने, या तमाशा कलावंतांना, मदत केली पाहिजे.
@rashidbeg6712
2 жыл бұрын
सर्व कलावंत ग्रेट आहेत. तमाशा चालवणे सोपे राहिलेले नाही.वाध्य अप्रतीम आहे.
@babasahebshinde6198
3 жыл бұрын
सर्व नर्तक खूप चांगल्या नाचतात सर्व कलाकारांचे अभिनंदन त्यातल्या त्यात बदामी कलरची साडी वाली नर्तक खूप खूप छान खरंच लय भारी
@shrikantgarad9877
Жыл бұрын
सर्व कलाकार यांचे खुप खुप अभिनंदन अप्रतिम ढोलकी डान्स आणी गायक 🙏
@vivekkatkar853
4 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी अप्रतिम मुजरा पाहिला वर्णन करण्यास शब्द नाहीत सर्व वाद्य वृंद आणि नर्तकी यांना त्रिवार मानाचा मुजरा
@fast2way375
4 жыл бұрын
असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा
@madhavbhoye7010
3 жыл бұрын
@@fast2way375मनवकर
@abdulshaikh8271
4 ай бұрын
स्टेजच्या डावीकडून तीन नंबर पांढरी साडी एक नंबर डान्स खूप खूप शुभेच्छा, महाराष्ट्रात तमाशा कलावंत हा जिवंत राहिला पाहिजे
@sandy698
Жыл бұрын
नाद खुळा गवळण.. ढोलकी खूप आवडली मला किती गोडवा आहे ढोलकीत.. वा वा.. 😊👌👌
@SudamShinde-n6k
Ай бұрын
ऐक नंबर कला शिंदे पाटलांचा मानाचा मुजरा हया कलेला बीड जिल्हा गेवराई तालुका
@milindsarode2855
Жыл бұрын
Very good dholaki and halgi, Harmonium combination and singer all dancers.Good luck to all and owner of Tamasha.😂
@ravindragodse1564
4 жыл бұрын
सर्वच नर्तकी छान नृत्य करतात डावी कडून तीन नंबर सर्वात हुशार दत्ता महाडीक यांच्या तमाशा नंतर आत्ताच असा संच पाहिला
@fast2way375
4 жыл бұрын
असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा
@shamsankpal4858
Жыл бұрын
Manvkar Tamasha means full Entertainment , Paisa vasul .From 25 yrs ,fix Tamasha to my village
@vishwasraojavir2851
3 жыл бұрын
Dholki master expert From left side three number dance excellent number one my salute to these kalakar
Пікірлер: 180