#BolBhidu #TamilVsHindi #NarendraModi
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडूमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी चेन्नईला गेले होते. तिथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी त्यांच्या विविध मागण्यांमध्ये तामिळ भाषेत संघसरकारची अधिकृत भाषा असलेल्या हिंदीप्रमाणे दर्जा देण्यास सांगितलं आणि उच्च न्यायालयात सुद्धा कामकाज तामिळ भाषेतच चालवण्यासंदर्भात मागणी केली. यावरून सिद्ध होतं की तामिळ जनता आपल्या मातृभाषेविषयी कितीही आग्रही असते.
याच भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळ भाषा ही इटर्नल असल्याचंही म्हटलं मग तरीसुद्धा दक्षिणेतील राज्य आणि हिंदी भाषा यांच्यात कायम कलगीतुरा बघायला मिळतो.
आज आपण चर्चा केली आहे ती या हिंदी विरुद्ध तामिळ वादाची, तसच दक्षिणेकडील राज्यांची नेमकी भूमिका काय आहे याची
The Prime Minister of India Narendra Modi had gone to Chennai to inaugurate various development works in Tamil Nadu. There, Tamil Nadu Chief Minister MK Stalin, in his various demands, asked Tamil to be given the status of Hindi as the official language of the Union Government and also to conduct the proceedings in Tamil in the High Court. This proves that no matter how insistent the Tamil people are about their mother tongue.
During the visit, Prime Minister Narendra Modi also said that Tamil language is the eternal language. What we are discussing today is the Tamil debate against Hindi and the role of the southern states.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет #TamilVsHindi
Пікірлер: 649