कोणालाही झापू नये, कान टोचून नये.. त्यापेक्षा शिंदे गट, अजित पवार गट भाजपमध्ये विलीन करुन दाखवा आणि मुख्यमंत्रीपद मिळवा.
@user-bl8nc3uh8k
13 күн бұрын
Real Man🎉🎉🎉🎉🎉
@vinoddevarkar7614
13 күн бұрын
1 no.Shri Nitin Gadkari Saheb Tumchya sarke nete betayla Maharashtra la and Delhi la Bhagy lagte...baki che nete tumche anukrn ka nahi kart....ha motha yksh prashn aahe...tumala desache sujlam suflam krnaya sathi udn aaysh labo hich tulja bhavani aai kde prathana...Jay Maharashtra...😊😊👏👏
@somnathkadam833
13 күн бұрын
Shivaji Maharaj bol
@dnyaneshwarpatil6161
13 күн бұрын
देशातील जनता एवढी कशी काय झाली या दोन गुजराती मागे कसं काय पण तयारी देशाचा विचार करा देश विकला जातो आहे सर्व एकेक एकेक करून सर्व विकले जाते एअरपोर्ट विकलं रेल्वे विकला आणखी काय पाहिजे तुम्हाला
@abhishekpawar-q5b
13 күн бұрын
हा गडकरींन महाराजांचा ऊललेख एकेरी केला, ह्याच्याकडेही माफीनामा मागितला पाहिजे
@vijaykumartekawade3374
13 күн бұрын
एवढाच एक माणूस भाजपमध्ये प्रामाणिक आहे
@subhashrathod56
13 күн бұрын
चूक. JNPT येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यात आला त्याच्या बाबतही परवानगी कशी घेतली?
@abhishekpawar-q5b
13 күн бұрын
@@vijaykumartekawade3374 हा खरा माणूस बीजेपीत आहे ह्याबद्दल शंका नाही, परंतु ह्याने जाणीवपूरवक महाराजांचा एकेरी ऊललेख २/३ वेळेस करून भटशाही दाखवली हे नाकारतां येणार नाही, शेवटी हे मराठा दवेष दाखवणारच.
@prakashbelkar8949
13 күн бұрын
नितिन गडकरी is great man
@user-vm7ss4cw1y
13 күн бұрын
ऐवढाच प्रामाणिक माणूस आहे
@maheshyadav-sd9ky
13 күн бұрын
राजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्ल धन्यवाद
@gajananbharate7155
13 күн бұрын
गडकरी साहेब तुमच्या सारख्या विचारवंत व समजदार माणसा कडुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी केला गेलेला उल्लेख बरोबर नाही.मी तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा ह्या नात्याने जाहीर निषेध व्यक्त करतो.
@hareshwarbhagat3586
13 күн бұрын
आत्ता तरी महाराष्टाच्या. जनतेने जागे व्हावे. हीच अपेक्षा.
@user-vv8rv9eb4u
8 күн бұрын
सगळा देश एव्हाना महाराष्ट्रात गडकरीना चागल मानतात पण हा ठकास महाठक आहे...
गडकरी जी तुम्हाला माननारे लोक बरेच आहेत पण तुमच बोलन भाजप सारखच झाल वाटत महाराज बोलले असते शिवाजीचा एकेरी उल्लेख करुन काय दाखवलं तुम्ही जनतेत हा मीसेश वाईट जाईल याची भान ठेवा
@chintamani777
13 күн бұрын
गडकऱ्या महाराजांचा नाव आदरपूर्वक घे , माजलास काय वळू
@rishi19954
13 күн бұрын
nigh zatya
@chintamani777
13 күн бұрын
@@rishi19954 तू आणि तुझा औरंग्यारुपी गडकऱ्या दोघेही निघ
@sachinjadhav6471
13 күн бұрын
Very nice
@vijaywagh7157
13 күн бұрын
एकच माणूस भाजपमध्ये प्रामाणिक आहे
@gajananbharate7155
13 күн бұрын
😢 जाहीर निषेध 😢😭
@chandrakantkalekar265
13 күн бұрын
मुख्यमंत्री शिंदेनी राजीनामा द्यायला पाहिजे होता पुतळा शिवाजी महाराजा पडला दहीहडी उंच उचं फोडणे व बायकांचे नाच मग्न होते त्याना शिंदे फडणवीस बघायला गेले नाहीत राजीनामा दिला नाही
@sunilpawar4827
13 күн бұрын
मुंबई गोवा महामार्ग कोणत्या वर्षी पुर्ण होईल. दरवर्षी खड्डे भरण्यासाठी पैसे खर्च करण्याची काय कारणे आहेत.
@ulhasraopatil4981
13 күн бұрын
खरा अभ्यासक मंत्री पण गुजराथी bjp la हुशार मंत्री नको महाराष्ट्र च चांगलं व्हावं अशी गुजराथी bjp chi इच्छा नाही म्हणून bjp हदपर करा
@dattatrayananaware5802
12 күн бұрын
Right
@dnyaneshwarpatil6161
13 күн бұрын
नितीन गडकरी द ग्रेट मॅन इन महाराष्ट्र महाराष्ट्र अभिमान वाटावा असा व्यक्तिमत्व🎉🎉
@user-ki2jo6mc3t
13 күн бұрын
SARKAR.DOSHI.AAHE.100%,..
@nileshchavan8801
13 күн бұрын
घटिया काम करने वालोको.. कसेस करो और फिरसे काम कराओ... नहीतो पेनल्टी लगाओ
@jyotirakshe7990
13 күн бұрын
सलाम तुम्हाला एक नंबर असा पंतप्रधान हवा देशाला जय महाराष्ट्र सर
@prakashpandit7077
13 күн бұрын
Nitin Gadkari Pramanik Manas aahe
@nitinpadwal4138
13 күн бұрын
राजा राजा असतो त्याचे विचार राजा सारखे असतात रंका सारखे नाही
@rangmarathi-sanjaywaje3524
13 күн бұрын
मग मुंबई - गोवा हायवे वरचे पुल का कोसळताहेत, रस्ते का खचताहेत, १७ वर्षे झाली तरी काम पूर्ण का होत नाही हे पण सांगा.
@Swamikrupa68
13 күн бұрын
ह्याला म्हणतात मिनिस्टर, आणि नेता well done 👍🏻
@ganpatghadge4333
13 күн бұрын
Hon. Nitin Gadakari is great leader, No doubt each and every party accept him. But he have less power in BJP.
@devidaskalane1583
13 күн бұрын
पंतप्रधान मोदींनी गडकरी यांना चार्ज द्यावा.
@Gutamsir-r3o
13 күн бұрын
Iam proud jaybhim
@BabanKute-t6w
13 күн бұрын
आता तरी बोध घ्यावा नाहीतर काम opan🙏टेंडर भरलं कोणीतरी घेतलं काम झाला उदघाटन झाला आणि 4/5 महिन्यात ओढलं तत्पूर्वी सर्व काही ---------मिळालं कसा विकास होणार म्हणजेच गडकरी साहेब यांचे सारखे उच्च शिक्षित मंत्री देशाला aani🙏महाराष्ट्र la🌹पाहिजे नाहीतर टेम्पररी योजना आणून काहीही होत नाही जसे उदा =लाडकी बहीण
@NeerajKumar-zp1ii
13 күн бұрын
Gadkari ji thoda gyan apni party ke logo ko bhi dena chahiye khas kar fadnavis aur shinde ko
@kamalshahapuri7826
13 күн бұрын
असा नेता होणे नाही
@laxmanchaudhari1547
13 күн бұрын
Why investigation not completed yet And causes of failures must be given to public
@abhishekpawar-q5b
13 күн бұрын
ह्यानेही पूर्ती समुहाला मोठमोठ्या देणगया घेतलया आहेत
@deepajail1891
13 күн бұрын
योग्य विश्लेषण, घरच्यांनी च कान टोचले फारच चांगलं झालं
@RameshSubhashjagtap
13 күн бұрын
मुंबई गोवा आणि मुंबई नाशिक रस्त्यांची वाट लावली काही केल नाही यांनी 😄
@ashokchormare2167
13 күн бұрын
कोणीकाहीम्हणामजकाननसेखुर्चीद्याफक्तमगलाजनसे
@sureshpatil7342
13 күн бұрын
गडकरीराव, छत्रपती शिवाजीमहाराज यांच नाव आदरपूर्वक घ्या. शिवाजीचा पुतळा असा एकेरी उल्लेख करून याने छ.शिवाजीमहाराजांचा अपमान केलेला आहे . पूर्ण भाजपाचे भामटे असंच छत्रपतींचा अपमान करणार का ? धिक्कार असो....
@sginfotech4031
13 күн бұрын
Maharastra chi wat lavli ho ya
@SureshThakur-x6d
13 күн бұрын
Gatkary saheba saheb2 tumi jam menat kartat tech
@charudattasangare4964
11 күн бұрын
हे दुसर शहाण
@sginfotech4031
13 күн бұрын
Gadkari saheb hakala yana
@subhashrathod56
13 күн бұрын
ब्रिज कसे पडतात त्याबाबत बोला?
@sumeetvshinde
13 күн бұрын
Maharaj’ancha putala padala tyacha nished ahe ! Pan Gadkari tumhi Road/Infra ministry sambhaltay! Tumhi je contracts dile hote, tyatil kiti contractors tumhi marle kiti roads kharab kele, kiti bridges padale he shodhun kadha!
@deepaksalvi2577
10 күн бұрын
Godbole atta kami feka. Kokan Goa highway banav.
@SureshThakur-x6d
13 күн бұрын
Sinde fakt paysa magtoy
@sginfotech4031
13 күн бұрын
Chorana Gadkari Yogi salut karat nahi
@prasadnimbalkar2306
13 күн бұрын
gadkari saheb pm baddal bolaki mg jara
@sginfotech4031
13 күн бұрын
Modi saha yanachi power Kami kartat Karan Kai tar he yana salut karat nahi
@paraskothari6656
13 күн бұрын
Gadkari ji ,paise clay statue ke diye or stainless steel
@Wathodanews
13 күн бұрын
Dhrutrastra,😢
@ganaka47
13 күн бұрын
CM=पुतळा 45Km/Hrने पडला डिज़ाइन लोड 160Km/Hr असावा? नितीनजी=स्टेनलेस स्टीलचा हवा मुंबईत शेकडो वर्षपूर्वीचे स्टील ब्रिज,शेड आहेतच! स्ट्रक्चरल डिज़ाइनरने पुतळाचे डिज़ाइन केले की आर्टिसने की राजकीय नेत्यांनी?😳
@arun25163
13 күн бұрын
Must be tested in the lab before final release
@sginfotech4031
13 күн бұрын
2 Gujarat ke banaye aur ek Maharastra ka bhat maharatra ki wat laga raha hai pls don't vote to chitter
Nitinji khekade Dharan fodatat bireej panyane padatat putale varyane padatat he kay Chalalai kay jatela murkh banau Naka apana Kam Banta bhad me Jaye Jaye janta yahi Kam he
@dnyaneshwarpatil6161
13 күн бұрын
महाराष्ट्राचं सरकारनं जागरूक असायला पाहिजे हा नुसता पोरखेळ चाललाय तुमचा पोरखेळ सत्तेसाठी आपापले तुम्ही देश देश विकायला निघाले तुम्ही
@abhijitdesai-xc3kp
13 күн бұрын
नितीन महाराजाच नाव निट घे
@kiranshelke4280
13 күн бұрын
Shivaji nahi chhatrpati shivaji maharaj bola ...not a single name...gadkari apan changle kam karta pan bolnyat apan pan apman kela tumhi
Пікірлер: 88