जगात कुठेही जा कितीही मोठे व्हा पण फॅमिली म्हणजे आपला श्वास असतो त्याच्याशिवाय सगळचं व्यर्थ❤
@mita9713
Жыл бұрын
हो अगदी बरोबर
@kishorikadam3157
Жыл бұрын
खूप छान आहे family ..मलाही रडू आले tumhla बगून
@neetadhande5695
Жыл бұрын
Agdi barobar
@minakshikoralkar3209
Жыл бұрын
@@kishorikadam3157डच
@rashmiavasare1572
Жыл бұрын
खुप वाईट वाटले की आईने किती दिवस आपल्या मुलगा, सून आणि नातवंडांचा विरह सहन केला. खूप छान फॅमिली भेट. सासर खुप छान आहे तुझे.👍👍
@nilimavidhate5256
Жыл бұрын
दादांची आणि आईसाहेबांची भेट बघून खुप आनंद आश्रु आले मीपण खुप रडले आईच्या प्रेमाशी कशाचीच तुलना होऊ शकत नाही
@reshmasahani6779
Жыл бұрын
आई मुलाची सासूबाई सुनेची गळाभेट पाहून डोळे भरून आले. छान स्वागत केले सर्वांनी 👌🏻👍🏻
@meghagawde1153
Жыл бұрын
खरच खूप छान स्वागत झाले तुमचे. डोळे भरून आले माझे. असे स्वागत फक्त आणि फक्त आपल्या मायदेशीच होऊ शकते.
@userH0622
Жыл бұрын
हो एकदम खर आहे
@tanajibhandari4805
Жыл бұрын
Ho
@sangitashelake9803
Жыл бұрын
कोमल तू खूप नशीबवान आहेस तुला एवढे प्रेम करणारे सासर मिळालं आणि एवढे प्रेमळ सगळे नातेवाईक पण खूप प्रेमळ आहेत तुला रडताना पाहून मी रडले खूप दिवसातून भेटल्यावर कसा असताना
@chandajagtap6954
Жыл бұрын
किती सुंदर सुखाचे आनंदाचे आई मुलाची गळाभेट, सासू सूनेची गळाभेट, नातींना बघून आजीचा उत्साह ओसांडून डोळ्यातून अश्रू धारा अप्रतिम दृश्य बघून आम्हाला सुध्दा रडू आवरले नाही खूप छान क्षण👌👌❤❤❤❤
@divyapatil33955
Жыл бұрын
तुम्हाला रडताना बघुन मला पण खुप रडायला आले 😢 खुप छान सासर आहे कोमल ताई तुझ ❤👌🥰😍
@SandeshDelhiVlogs...
Жыл бұрын
Same didu ...
@sayalirasal87
Жыл бұрын
मला पण खूप रडायला आलं ..खूप छान स्वागत झालं तुमचं... खुप छान सासर मिळाले आहे ..किती प्रेम करतात तुमच्या सगळ्यांच्या वर..😊😊😊
@mita9713
Жыл бұрын
दादांची आणि आईची गळाभेट बघून खरंच खूप रडायला आले 😢
@saimamadgi381
Жыл бұрын
Ho 🥺
@tejashriphule2179
Жыл бұрын
Mla pn
@sunitakharat6103
Жыл бұрын
Mala pn
@ujawalapawar7003
Жыл бұрын
मला पण
@priyankanilajkar3378
Жыл бұрын
खूप छान तुझं सासर आणि माहेर खूप छान आहे तू खूप नशीबवान आहे स
@ajaymule7624
Жыл бұрын
मनोज दादा सारखा समजुदर मुलगा आणि कोमल ताई सारखी हाऊसी सून प्रत्येक आईला मिळो अतिशय भावूक व्हिडिओ होता खुप खुप प्रेम तुम्हा सर्वांना😘😘😘❤️❤️
@jayshrikhapke1823
Жыл бұрын
कोमल तु खूप नशीबवान आहे तुला इतके प्रेम करणार परीवार भेटला आहे 😘❤️ किती छान स्वागत केले सगळ्यांनी मिळून खूप रडले मी आजच्या व्हिडिओ मध्ये 😢 खूप छान वाटले सगळ्यांना भेटुन 😊
@sadhanamunshi2900
Жыл бұрын
❤❤touching video.
@varshathorve9830
Жыл бұрын
कोमल खूप आनंद झाला ..फॅमिली एकत्र आलेली बघून very happy ... तुझे सासर ची माणसे , सासू बाई म्हणजे मम्मी , तुझ्या नणंद ताई सगळे खूप सुंदर आहेत , प्रेमळ आहेत ...तुझे कौतुक आहे सगळ्यांना ..तुम्ही सगळे खुश रहा ...जय सदगुरू
@loveforothers1186
Жыл бұрын
खूप छान आहे सासरची family 😊 खूप emotional आहेत सगळी खूप छान वाटल सगळ्यांचं प्रेम पाहून मन भरून आल.
@PearlsnPebbles18
Жыл бұрын
Sagla chaan pan Foriegn chi Patlin ❤ saglyat Khoop Khoop Bhari ❤ hats off 🫡 to Manoj’s Mummy for raising such a good Husband a good human being 🎉
@ऊषाशिंदे-ब4ध
Жыл бұрын
कोमल ताई खुप छान स्वागत केले सासुबाई नी भावनीक क्षन पाहुन डोळ्यात पाणी आले सगळे नातेवाईक पण किती प्रेमाने बोलत होते शेजार्याना किती आनंद झाला खरंच कोमल ताई खुप छान वाटले
@swapnitasachinpatil2575
Жыл бұрын
काय कोमल....... मला हा व्हिडिओ खूप आवडला.👌👌👌👌👌👌 इतका भारी वाटले ना तुला काय सांगायचे काडत नाही आहे ..मि इतक्या वेडेस बघितला ना १० वेडा पहिला .मि दहा वेडा पण पहिला पण मला तित्क्या वेडा रडले ......😢😢😢😢😢 खूप छान ,खूप छान ,खूप छान ,खूप छान ......👌👌👌👌👌👌👌👌मनोज् दादा आणि त्यांच्या आईंची भेट घेऊन खूप भावुक झाले मि .😢😢😢 .....मि सांगते कि हा व्हिडिओ इतका व्हायरल होहील ना .....👌👌👌👌👌 खूप होहील .
@vrushalis.corner
Жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान होता तुम्हाला सर्वांना इमोशनल बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं.😢 welcome to Nashik 💐🎉 congratulations 200k💐
@yuvrajnaikwadi1205
Жыл бұрын
Welcome to India Tai Karad La Ya Tumhi khoop chan video tai
@priyankapatil2806
Жыл бұрын
वाव पहिल्यांदा कमेंट करते ताई.खुप छान स्वागत केलं तुमचं ताई तुझ्या आई पेक्षा सासूबाईंनी खुप छान स्वागत केलं आजकाल आस बघायला नाही मिळत खरचं आज मन भरून आल कारण या लोकांचं तुमच्यावर असलेल प्रेम माया काळजी सगळ काही दिसून येत.दादा आणि ताई खर सांगू ही माणसं आणि तुम्ही एकमेकांना लावलेला जीव हीच खरी श्रीमंती आहे तुमची एकवेळ पैसा नसला तरी चालेल पण प्रेम करणारी माणसं पाहिजेत याच श्रेय तुम्हा दोघांना आहे.खरचं खुप भरून आळ
@sarthakdatta2857
Жыл бұрын
दादांची आणी आईची गळाभेट बघुन खरंच खूप रडायला आले😭 तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला एवढी छान फॅमिली भेटली सासरची आणि माहेरची खूप भारी आहेत
@sheetal1616kk
Жыл бұрын
खुपचं सुंदर स्वागत केले आहे कोमल तुमच्या family नी..👍👌👌आपल्या माणसांच्या प्रेमाची बरोबरी जगात कुठेही होऊ शकत नाही..कोमल जेव्हा मनोज दादा ची आई आणि मनोज दादा भेटले अक्षरशः खुप रडू आले, तुझी नणंद आणि तुझी भेटही खुप भावूक करणारी होती, आणि जेव्हा कोमल तुला तुझ्या सासूबाईंनी मिठी मारली तेव्हा अस वाटलच नाही की सासु सुन आहात अगदी आई आणि मुलगी अस प्रेम दिसत होत त्यांनी किती प्रेमानी तुला भेट दिली खूप छान वाटल सर्व प्रेमाचं वातावरण पाहून...तुम्हा सर्वांची आणि specially कोमल आणि सासूबाईंनी bonding kiti Chan ani किती strong आहे हे स्पष्ट दिसले ...मला तर ते fruits वाले, ऑटो वाले लोक यांचा हेवा वाटत होता, त्यांना माहितीही नसेल की एवढी प्रसिद्ध आणि सर्वांची लाडकी europian you Tuber aplya ऑटो मध्ये बसली आहे तिच्या लाडक्या परी बेला सोबत ज्यांना एक झलक पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी आम्ही किती तळमळ करतो ....कोमल तुझ्या colony che lok pan खुप lucky ahet तुला पाहू शकतात भेटू शकतात easily...आमच्यासाठी आमची कोमल n family खुप special ahe ani तुम्हाला भेटण्यासाठी subscribers kiti durun Greet meet sathi yet असतात 🥰💐🤗🤗तुमची family ani त्यातील प्रेम असेच बहरत राहो आणि कोमल 200K साठी खुप खुप अभिनंदन....लवकरच तुझं चॅनल 1M subscribers होऊ दे ..तुला नेहमी यश कीर्ती आणि सुख समृद्धी लाभो ...खुपचं अप्रतिम vlog 🥰👌👌👌👍lots of love to komal Pari Bela 🤗🥰🥰🥰🥰💓😍
@shraddhasakhare628
Жыл бұрын
What a moment yaar when manoj hugged his mother fabulous❤sagli bag vagere sodun aadhi Aai la bhetlat tumhi me constantly repeat karun bghitiye te ❤
@ankitakhedekar3836
Жыл бұрын
Te baghun angavr kata ch ala...evdya dhavat gele te
@ash36-k
Жыл бұрын
मी पण रिपीट करून करून पाहिलं
@Aanandijagtap1610
Жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप भावनिक होता.. तुम्हा सर्वांची गळाभेट पाहुन मन आणि डोळे भरून आले.. तुझं कुटुंब खूप छान आहे सगळेजन खुप हळवे आहेत.. तुझं सगळ्या सोबतचं bonding khup strong ahe.. देवबाप्पा तुम्हा सर्वांना आशीर्वादीत करो..
@subhashnikam7628
Жыл бұрын
ताई तुझे सासर आणि माहेर खुपच छान आहे ताई तु खुप भाग्यवान आहेस आणि मनोज दादा सुद्धा 👌👌👍👍❤
@gaikwadmadhuri7586
Жыл бұрын
नणंद भावजय चे प्रमे पाहून खूप रडायला आले .. माझी नणंद पण अशीच आहे प्रेमळ❤️
ताई आणि दादा तुमची आईशी झालेली भेट पाहून खुप छान वाटले कुटूंबाची किंमत दुर गेल्यावर कळते.आणि दीड वर्षा नंतर भेटल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसत होता . 🎉🎉❤❤🎉🎉
@rashmipedamkar9652
Жыл бұрын
❤Tumha la Pahun Khup Khup Chan vat ,Maya he eyes madhun pani aale.
@CookwithNaina20
Жыл бұрын
He sarv bhetayla kharach nashib lagat...tumhi kitihi jeev lava pn sasrchyani pn jeev lavla pahije...god bless you both
@saipatil1785
Жыл бұрын
दादाची आणि मावशी चे भेट बघून खूप रडायला आले आजचा व्हिडिओ खूप इमोशनल होता
@rujutakubal1603
Жыл бұрын
खूप छान स्वागत झाले तुमचे👍 आजचा व्हिडिओ खूप रडवून गेला आम्हाला ....सगळी सासरची माणसे खूप प्रेमळ आणि हौशी आहेत 👌👌
@nirmalaghuge1392
Жыл бұрын
आई आणि मनोजदादाला गळयातपडून रडताना मला पण रडू आले दिडवरषानी सर्वाची भेट झाली.खूप हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे आणि सासरच्या सगळ्याच लोकांनी खूप खूप छान स्वागत केले तुमचया चौघाचेपण खूप छान 👌👌
@priyathakare7365
Жыл бұрын
खूप छान वाटल ताई...मनोज दादा आणि. आई किती emotional झाले...भारी वाटल😘😘
@madhavipawar6746
Жыл бұрын
तुम्हाला सगळ्यांना रडताना पाहून मलाही माझी बहीण,भाऊ, आई ,वडीलांची खूप आठवण आली व डोळे भरून आले.खूपच इमोन्शल व्हिडीओ आहे😢😢
@bhagyashriwaddewar746
Жыл бұрын
तुम्हाला रडताना पाहून मी खूप खूप रडले 😢
@pratikshakulat9388
Жыл бұрын
Mala pn khup radu aale😊😊
@qzix8691
Жыл бұрын
Mala pn radu alla
@pallavisodari5135
Жыл бұрын
हो अगदी बरोबर ❤
@archanatamgave5998
Жыл бұрын
मी ही खूप भावूक झाले.आई मुलाची भेट पाहून
@ऊषाशिंदे-ब4ध
Жыл бұрын
खुपचं भावनीक क्षन होता डोळ्यात पाणी आले
@varshanagwade9602
Жыл бұрын
कंठ दाटून आला आणि नकळत घळाघळा अश्रू वाहू लागले👌👍😘माझाही भाऊ परदेशी असल्याने आईची घालमेल आणि लेक भेटल्याने होणारा आनंद समजू शकते....
@NikitaJG2601
Жыл бұрын
Tai khup emotional vlog hota, manoj dada ani aai chi bhet khupch touchy hoti, can't stop my tears...
@archananikam9054
Жыл бұрын
Tai khub emotional vlog hota
@diyagharat4668
Жыл бұрын
मनोज दादा आणि आईची भेट बघून खूप रडू आले.... तुमची फॅमिली खूप छान आहे..... खूप छान तुमचे स्वागत केले...Nice family..
@snehaswami7083
Жыл бұрын
आजचा vlog खूपच emotional होता. हा vlog बघून मलाही रडायलाच आल. खूप छान welcome केलं तुमचं. तुमची family खूप sweet आहे. पुण्याला कधी येणार. बेलाची काळजी घे.
@guravpriyanka89
Жыл бұрын
आत्तापर्यंतचा युट्युब वर कधीही न पाहिलेला सगळ्यात सगळ्यात उत्तम ब्लॉग आहे हा. मनोज आणि त्यांच्या आईची भेट बघून खरंच खूप डोळ्यात पाणी आले आणि खूप रडले.आपण कितीही मोठे झालो तरी हे सुख पैशाने कुठेच विकत मिळणार नाही.
@anitapagar2291
Жыл бұрын
Kiti lucky aahat tumhi 2 gh ashi chan family bhetali sasarchi.... Khup emotional zali bghun mi radayla aal tumchya sobat mla pan❤
@shobhagaikwad8721
Жыл бұрын
बापरे मनोज आणि कोमल तुम्ही खपच नशीबवान आहात काय आईचे स्वागत बघून मी खुप खुप रडलेअसे स्वागत फक्त भारतात त्यातही महाराष्ट्रात होते असो तुमचे घरही खूपच सुंदर आहे . ❤❤❤❤
@surekhamhetre6365
Жыл бұрын
आई मुलाची गळा भेट पाहताच क्षणी डोळ्यातून अश्रू वाहू लागले 😢 very nice family 👌
@rohan943-e1x
Жыл бұрын
छान व्हीडीओ झालाय.songs selection truly awesome.Manoj you are truly great man.Komal you also.छान कुटुंब,छान जिव्हाळा.keep it up 👍
@manishapanchal9958
Жыл бұрын
मनोज दादा आणि आईंची भेट बघून खरंच खूप रडायला आले 🎉
@meenakshidangle3362
Жыл бұрын
असेच नाती जपली पाहिजे तुम्हाला सर्वाना रडताना बघून मी पण खूप रडली कुंटूबातील प्रतेक व्यक्तीशी नांते वेगळे वेगळे असते तर ते सांभाळता आले पाहिजे व जपता आले पाहिजे। नांत्यामध्ये छोटे मोठे भांडणे,वादी वाद,रूसवे,फूगवे,गैरसमज,मतभेद होतच असतात तरी सर्वाना सांभाळून घेता आले पाहिजे नाही तर आमचे नाते माहेर व सासरचे खूपच खालच्या स्थराला गेले आहे प्राँप्रटीसाठी सगळे एकमेकाशी खालच्या लेवलला भांडतात एकमेकाच्या घरीदारी जात नाही एकमेकाशी बोलत नाही आता तर मोबाईल आले आहे हातात तरी मोबाईलवर सुद्धा एकमेकाशी बोलत नाही किंवा विचारपूस करत नाही खूप वाईट वाटते हे सर्व बघून देव स्वामी सर्मथ त्यांना चांगली बुद्धी देवो हिच प्रार्थना तुम्ही असेच हसत खेळत राहा व एकमेकाना जपा बेस्ट आँफ लक
@aishwaryatejale5545
Жыл бұрын
खरच खुप च जास्त❤❤
@shardavispute9190
Жыл бұрын
Congratulation for 200k 👏👏🌺. Ajcha vlog khup emotional hota tumche ekmekanvar che prem pahun dolyat paani ale. Komal tuze sasar Maher donhi best ahet. Asech prem rahu de. Take care.
@snehaupasani405
Жыл бұрын
खूप छान आहे family तुमच्या सासूबाई नी किती छान जवळ घेतल तुला ताई बघून रडू आलं
@gadejaykrishna4054
Жыл бұрын
साता समुद्रापार जाऊन आपली संस्कृती जपणारी ही राम सीतेची जोडी अशीच आनंदात राहो
@aartiparithe1771
Жыл бұрын
मनोज दादा ला पाहून खरंच खूप रडायला आलं
@swatishinde5399
Жыл бұрын
खुप नशिबवान आहेस कोमल. सासरची माणसं किती भारी प्रेमळ आहेत .. मनोज दादा आणि आईंची भेट मनाला खूप भावुक करून गेली.
@madhurishinde3013
Жыл бұрын
Kiti premal ahet sagle.❤ Khup emotional vlog. Mi samzu shakte. Maza mulga pan 1 varshani ala hota. Enjoy. Love n blessings to pari bela. Take care of chatori bela.❤❤
@shwetasfoodvlog6350
Жыл бұрын
तुमच्या सोबत आम्ही पण हा क्षण अनुभवला... Very touching ❤️... आपल्या माणसांपासून दूर राहणे खरेच सोप्पे नसते... Welcome and enjoy your vacation 🤗
@poojamahire1023
Жыл бұрын
खंरच आपल्या माणसांना भेटून जो आनंद होतो ते आपण शब्दात नाही सांगू शकत खुप खुप छान वाटलं 👌👌👌👌🎀🎀🎀😘😘😘
@userH0622
Жыл бұрын
हो खर आहे ... दुसऱ्या देशात आपण हेच मिस करत असतो
@meghachaudhari1008
Жыл бұрын
Me Nashik cha aha gangapur road
@poojamahire1023
Жыл бұрын
@@meghachaudhari1008 me pan
@userH0622
Жыл бұрын
@@meghachaudhari1008 mi indira nagar
@mrunalmanohar9230
Ай бұрын
तुमचे जोरदार स्वागत पाहून मन अगदी भरून आले. असेच सर्वजण कायम आनंदी, मजेत रहा हीच मनोमन इच्छा
@Aishpatil96k
Жыл бұрын
खूपच छान होता आजचा vlog, म्हणजे अविस्मरणीय होता 😇💫 ज्या लोकांनी तुम्हाला मागील सासरच्या vlog वरून negative comments करून judge केले होते, कि तू सासरच्या vlog मध्ये दिसलीच नाही.. अश्या लोकांना त्यांचे उत्तर मिळालेच असेल. ताई तु ह्या vlog मध्ये खूप सुंदर दिसत होती. Europe ला गेली.. पुन्हा एकदा तुझे skin care routine share कर. Take care .
@swatigolatkar8241
Жыл бұрын
कोमल आणि मनोज तुम्हाला दोघांना रडताना बघून खूपच मन भरून आले. पूर्ण vlog छान आणि फॅमिली सुद्धा खूपच छान आहे.
@pournimakakade4826
Жыл бұрын
आज आम्हाला पण रडवलत😢 तुम्ही तुमच्या आयुष्यात असेच खुष रहा❤❤❤❤❤
@vandanasangle4514
Жыл бұрын
खूप छान स्वागत झाले कोमल सर्वांची भेट बघून आनंदाश्रू आले तुझे संस्कार खूपच छान आहे भाच्यांना आपल्या महाराष्ट्रात तुम्ही म्हणता
@seemaanarase747
Жыл бұрын
स्रीच खर नात्याच सौंदर्य तर तिचं सासरच असत ना😊
@swatishinde5399
Жыл бұрын
खरचं ताई बरोबर आहे
@sanyuktarahatekar2143
Жыл бұрын
खरचं कोमल तुमचा हा व्हिडिओ पाहून आम्ही खूप भावूक झालो आणि मी पण रडले खूप छान वाटल पण तुम्हा सर्वांना पाहून आणि मी तर म्हणेन दर वर्षी तू आणि मनोज तुमच्या आई ला आणि family la bhetayla yet ja g आयुष्य खूप chot aahe te aahet tovar त्यांना ते सुख द्या काय वाटल माझ्या बोलण्याच तर राग नको मानू😊
@saakshichavan
Жыл бұрын
भावजींची आई रडताना तर डोळ्यात पाणी आले❤
@homerouting9510
Жыл бұрын
Tumala radtana pahun mala hi radayala Ale tai Mazi bahin sudha nashikla rahte
@sudhamatianantkar
Жыл бұрын
मनोज दादा व आईंची भेट हृदयस्पर्शी,नकळत डोळे पाणावले,कोमल मस्त आहे फॅमिली झकास सासर🤩🤝🌹🌹❤️❤️
@kavitaekawade1576
Жыл бұрын
आजचा व्हिडीओ खुपच इमोशनल होता मला पण रडू आलं खास करून मनोज दादा आणि आई ची भेट 😢👌👌👍😘😘♥
@ashwinikadam
Жыл бұрын
Awesome video 👌👌👌ky bolu drushya bghun I am speechless yr dole bharun ale serve bghun☺️itka prem 🥰🥰🥰
@mrunalchaudhari5754
Жыл бұрын
खूप छान आहे तुमची family.. तुम्हाला दोघांना बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आले. परी , बेला पण खूप गोड आहेत.. Welcome dears...💐💐👏
@pramilameshram9213
Жыл бұрын
कोमल तुझे सासर पण खुपच छान आहे खुपच डोळ्यात पाणी आले सासर चे सगळे खुपच छान आहे 👌👌👌👌👍👍👍👍
@nilamtaware4536
Жыл бұрын
खूप छान आहे tuze sasar💝 तुमची भेट बघुन खूप रडले , sweet family ❤️❤️❤️❤️
@sandhyagavali4183
Жыл бұрын
विडिओ बघून मन अगदी भरून आले..... संध्या गवळी नाशिक🌹
@chitrakatariya9629
Жыл бұрын
खूप रडायला आले सुरवाीपासूनच खूप छान फॅमिली आहे ग तूनखरच खूप लकी आहेस डियर ❤
@sharvinsdayout6103
Жыл бұрын
तुम्ही दोघे ही फार नशीबवान आहात, तुमच्या वर एवढे प्रेम करणारी आई आहे.
@shobhasubhash82
Жыл бұрын
पूर्ण विडीओ बघितला ताई खरच पहिल्यांदा खुप रडले नंतर खुप छान वाटले 😍 खुप छान family 🥰
@varshanikam9539
Жыл бұрын
आतापर्यंतचा best vlog होता हा🥰👌 , खुप emotional Ani तितकाच छान होता मनोज दादाची आणि मनोजदादाच्या आईची भेट खूप छान होती सगळे खूप emotional झाले होते तुम्हा सगळ्यांना रडताना पाहून मी पण खुप emotional झाले होते तुमच्या सगळ्यांचीच भेट खूप छान झाली असे स्वागत फक्त भारतातच पाहायला मिळते मनोज दादाची आणि आईची भेट पाहून कभी खुशी कभी गम movie ची आठवण आली तसेच तुझी आणि नंदुबाईंचीभेट पाहून असे वाटले की दोन बहिणीची भेट होत आहे तुमचे स्वागत खूप खूप छान झाले सगळ्यांनी खूप छान स्वागत केले तुमचे तुझी आणि मनोज दादाच्या आईची म्हणजेच तुझ्या mummy ची भेट आई आणि मुलीची भेट वाटली अस वाटले नाही की ही भेट सासू आणि सुनेची आहे🥰👌🎊असेच नेहमी आनंदी रहा
@priyankajadhav4712
Жыл бұрын
खूप खूप रडायला आले ताई.😭😭😭 तुझ्यासाठी खूप आनंद होतो. तुला दुसरी आईच मिळाली आहे. छान वाटले.😊 आई ह्या शब्दातच खूप काही सामावले आहे.
@ash36-k
Жыл бұрын
Best vlog 👌🏻👌🏻एकदम भावुक करणारा मी सकाळ पासून किती वेळा मनोज दादा आणि आईनं ची भेट पाहिली सांगू नाही शकत
@Dipalipabalkar
Жыл бұрын
अरे बापरे इतकी कधीच रडले नाही आज खूप मन भरून आलं तुम्हा सगळ्यांना बघून 😢😢
@prathmeshgit9764
Жыл бұрын
किती गोड फॅमिली आहे तुझी.. किती गोड नंनदा.. आणि त्यांची मूल अन सासूबाई पण... खुपच गोड फॅमिली 👌🏻👌🏻
@shailasarode5733
Жыл бұрын
🎊🎊कोमल तुम्हा सर्वांचे खूप छान स्वागत झाले घरी, तुम्हा सर्वांची गळाभेट पाहून खरच डोळे भरून आले.. नाते हे असेच डोळ्यातूनच व्यक्त होत असते. खूप छान!!💐💐👍
@vaishalisheware9903
Жыл бұрын
कोमल तुझे कुटुंब बघून खूप आनंद वाटला खरच अशी प्रेम करणारी फॅमिली भेटली हे बघून खूप आनंद झाला .
@yogitapatil162
Жыл бұрын
ताई तुला रडताना बघू न मला पण माझ्या आई वडीला ची आठवण आली..❤❤
@archananagtilak4643
22 күн бұрын
Khup imotional fill jal ha video bgun. Hec prem, jivhala, nati Ajkal kmi hou lagl ahe. Dur rahun Pn tumhi sgli nati khup premani sambhalta 2ghpn. Great
@sunitasawant9868
Жыл бұрын
तुम्हाला रडताना बघून खूप रडायला आलं😭कोमल खुपचं चांगलं सासर आहे तुझं खुप कौतुक वाटतं तुझं❤️
@rohinip6120
Жыл бұрын
खूपच छान स्वागत झालेलं पाहून खूप बरं वाटलं असाच प्रेम कायम सोबत असू देत हीच स्वामी चरणी प्रार्थना
@mypetworld8871
Жыл бұрын
खुप छान स्वागत केलं तुझ्या सासरच्यांनी 🎉 मनोज आणि आईची गळा भेट बघुन खुप भारी वाटलं्😂😂😂 आणि इतकी छान तयारी केलेली की असं वाटलं तुम्ही खुप वर्षाने आलात खुप छान ❤❤ happy family ❤❤❤
@SUREKHASURYAWANSHI-rx6fn
Жыл бұрын
Manoj dada ani aaina bhetana bhgun khup radyla ala...aai sobt cha bond ch vegla asto...very nice video
@varshaban3386
Жыл бұрын
खरच ताई तुम्हाला रडताना बघून ....मी पण खूप रडले .so sweet family 😍🥰
@Punekars123
Жыл бұрын
Khup chhan welcome jhal. तुम्हाला रडताना पाहून मलाही खूप रडू आल. खरंच खूप छान आहे तुमची सर्व फॅमिली.
@MadhurasEva
Жыл бұрын
So heartouching❤❤रडायला आलं 😊😊😊
@poojasalgar6345
Жыл бұрын
ताई खरच डोळ्यात पाणी आले मस्त आहेत सासरची मंडळी आई तर खूप छान गान पण खूप छान निवडलं आहे खरच मस्त👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐💐
Oh god komal kharach tu khup lucky ahes ase sasar bhetle ahe tula . manoj dada jeva aai la bhetle na mala mazya navaryachya filling kiti band karun thevle ahe te disat hote . 😭😭😭😭 mazya hubby la tar aai , baba nahit agadi lahan hote teva pasun , tyamadhye amhi pan ektara rahat nahi . te job sathi dubai .ani mi mazi mulagi kolhapur .mala tar khup radvle yar tumhi. mi tar khup khup samju shakte ya saglya fillings. 😭😭 mala tar sasrkadche pan kon nahit . ani maheri pan mi gelya varshi December' madhe 3 varshani jaun aale ahe .😭😭 you are so lucky komal kharach . god bless you and take care all, enjoyed all moments with family 🎉🎉
@delicatecakes738
Жыл бұрын
खुप छान...... तुम्हाला रडतांना बघुन मला पण रडायला आलं आणि घरच्यांची आठवण आली 😢
@smitapatil1169
Жыл бұрын
kiti chan sasar mandali ahet. manoj da ane mumy bhet tar radu ale pahun. jevn bet kiti chan kelela. nanand same dada sarkha ahet. khup khup chan swagat kelay. fule pn chan udhali ani te gane❤
@manishashelar9023
Жыл бұрын
कोमल तुला आणि मनोज दादाला बघून मी पण खूप रडले
@mamawithdaugther513
Жыл бұрын
खूप खूप रडू आले चार टाईम व्हिडिओ पाहिला तरी मन नाही भरले एकच नंबर स्वागत झाले फॅमिली खूप गोड आहे असेच खुश रहा सर्व स्वामी माझ्या ताईच्या सर्व इच्छा पूर्ण करो love 😘😘😘😘😘
@aishwaryakitchen2263
Жыл бұрын
ताई तुमचं वेलकम बघून मला खूप रडायला आले 😢😢
@tejugawade6426
Жыл бұрын
खूप छान फॅमिली आहे सासरची कोमल तुझी खूप छान वाटलं बघून खूप आनंद
@sss709
Жыл бұрын
Felt very emotional komal seeing yu and manoj dada mom this is love of a mother how she was missing yourl enjoy your india trip
@sulbhapradhan4928
Жыл бұрын
आजचा व्हिडीओ खूपच सुंदर सगळ्यांच्या भेटी झाल्या तो अनमोल क्षण आमच्या डोळ्यात पाणी आले
@vanshikakule775
Жыл бұрын
Hi tai khup chan vatl जेव्हा मनोज दादा त्यांच्या आई ल भेटले तेव्हा आणि तू नंदेला भेटलीस तेव्हा माझ्या डोळ्यात पटकन पाणी आळ
@ashwiniwaghmare6724
Жыл бұрын
खरंच कोमल भारतात आली तेव्हा च सर्वांच्या घरात आली खूप च सुंदर विडीओ होता
@utkarshasaruk9664
Жыл бұрын
Sun itki guni active all rounder aslyaver sasarche pn bharbharun prem kartat . Nice🎉🥰
@shubhangigurav6475
Жыл бұрын
Baprrreee khuppp rdayla aall 😢.khuppp chan mans aahat tumhi sglech
Пікірлер: 1,9 М.