तर वाशिम - यवतमाळमधून २०२४ ला भावना गवळी पडतील | Washim Yavatmal | Vishaych Bhari
वाशिम-यवतमाळ हा विदर्भातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ. वाशिममधील वाशिम आणि कारंजा तर यवतमाळमधील यवतमाळ, राळेगाव, पुसद आणि डिग्रस हे चार विधानसभा मतदारसंघ वाशिम-यवतमाळ लोकसभेअंतर्गत येतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत. १९५२ ते १९७७ या कालावधीत हा भाग बुलढाण्याच्या खामगाव लोकसभा मतदारसंघात येत होता. १९७७ नंतर २००८ पर्यंत हा मतदारसंघ केवळ वाशिम लोकसभा म्हणून ओळखला जायचा. अर्थातच विधानसभा क्षेत्र त्यावेळी वेगवेगळं होतं. २००८ नंतर मात्र मतदारसंघ पुनर्रर्रचनेनुसार वाशिम-यवतमाळ हा मतदारसंघ अस्तित्वात आला. आता या लोकसभा मतदारसंघात २०२४ साठी काय संभाव्य परिस्थिती आहे,
कोण इथून पुढील खासदार होऊ शकतो, याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडीओत घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#yavatmalwashimloksabha
#yavatmalwashim
#yavatmalwashimnews
#yavatmalvswahim
#bhavanagawali
#bhavanagawalihusband
#bhavanagawalilatest news
#bhavanagawalibiography
#bhavanagawalifamily
#bhavanagawaliloksabha
#bhavanagawalicallrecording
#bhavanagawalitodayspeech
#bhavanagawalifathername
#bhavanagawaliarungawlirelationship
#bhavanagawaliinparliament
#bhavanagawaliandsanjayrathod
#bhavanagawalihusbandnameandphoto
#bhavanagawalirajendrapatni
Негізгі бет तर वाशिम - यवतमाळमधून २०२४ ला भावना गवळी पडतील | Washim Yavatmal | Vishaych Bhari
Пікірлер: 572