थायरॉईड मध्ये काय खाऊ नये? थायरॉईड मध्ये काय खावे? थायरॉईड आहार || Thyroid what to eat what not to eat in Marathi
थायरॉईड पथ्ये
थायरॉईड मध्ये काय खाऊ नये?
(थायरॉईड आहार)
1. सोयाबीन व सोया उत्पादनं टाळावीत.
2. ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, कोबी, ब्रुसेल्स खाऊ नये.
3. थायरॉईड मध्ये गॉइट्रोजेन्स असणारे पदार्थ जसे की स्प्राऊट्स, टर्निपस, पीच, शेंगदाणे, मुळा इ. खाऊ नये.
4. केक, पेस्ट्रीज, कुकीज थायरॉईडची समस्या वाढवितात.
5. तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत.
6. आहारात अति गोड पदार्थ खाऊ नयेत. साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे.
7. कॅफिनेटेड पदार्थ, अल्कोहोल आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे थायरॉईड मध्ये खूप हानिकारक असते.
थायरॉईड मध्ये काय खावे? आहार कसा असावा?
1. थायरॉंइड रुग्णाने हलका आहार घ्यावा.
2. आहारात हिरव्या पाले-भाज्या आवर्जून खाव्या.
3. डाळ आणि पोळी चा समावेश अवश्य असावा.
4. तिखट आणि तेलकट पदार्थ प्रमाणात घ्यावेत.
5. नाचणी, बाजरी, दाट हिरव्या रंगाच्या पालेभाज्या खाव्यात.
6. पिवळी-नारंगी रंगाची फळे आवर्जून खावी. जसे की टोमॅटो, गाजर, आंबे, पपई, अननस, संत्री इ.
7. बदाम, अक्रोडसारखा सुकामेवा खाऊ शकता.
8. अळशी, तीळासारख्या तेलबिया खाणे फायद्याचे ठरते.
9. दूध, ताक, दही असे दुग्धजन्य पदार्थ खावेत.
थायरॉईडची सर्वसाधारण लक्षणे :
1. थोड्या कामाने सुद्धा थकवा येतो.
2. वजन अचानक वाढायला लागतं.
3. त्वचा आणि केसांमध्ये कडकपणा जाणवायला लागतो
4. लहान- सहान गोष्टींचा ताण येतो.
5. शरीराच्या विविध भागांत हलक्या वेदना होऊ लागतात. इ.
थायरॉईड मध्ये काय खावे आणि काय खाऊ नये? याबद्दलचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा.
व्हिडिओ आवडला असेल, तर like व share करून आम्हाला प्रोत्साहन द्या.
असेच माहितीपूर्ण व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आपल्या Only Marathi चॅनलला subscribe करून घंटीचे चिन्ह नक्की दाबा.
ॐ नमो नारायणा
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль थायरॉईड मध्ये काय खाऊ नये? थायरॉईड मध्ये काय खावे?आहार|| Thyroid what to eat what not to eat Marathi
Пікірлер: 29