#healthybreakfast #winterspecial #breakfastideas
साहित्य
नाचणी धिरडे
१ कप नाचणीचं पीठ
२ मोठा चमचा बारीक रवा
२ चमचे दही
हिरवी मिरची +आलं+१/२ चमचा जिरे
कोथिंबीर
मूग डोसा
१ कप हिरवे मूग
१/४ कप तांदूळ
१ कांदा
मीठ
दलिया उपमा
१ कप दलिया
२ चमचे साजूक तूप
२ कप पाणी
कढीपत्ता
हिरवी मिरची
१ कांदा
मटार,गाजर,शेंगदाणे,कॉर्न
हळद हिंग मीठ
बाजरी थालीपीठ
२ कप बाजरीचे पीठ
२ चमचे ज्वारीचे पीठ
२ चमचे दही
२ चमचे बेसनपीठ
ओवा-जिरे भरड
लसूण हिरवी मिरची भरड
१ कप कांदापात
१/२ कप कोथिंबीर
मीठ
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/
Негізгі бет थंडीच्या दिवसात करावेत असे नाश्त्याचे ४ पौष्टीक प्रकार | Winter Special 4 Healthy Breakfast Recipes
Пікірлер: 783