थंडी मध्ये अद्रक (आले) पिकातील समस्या.
पाने कागदाप्रमाणे कडक बनतात.
प्रकाशसंश्लेषण मंदावते.
पिकाचे स्टोरेज कमी होते.
पीक स्ट्रेस मध्ये जाते.
पिकाची अपटेक क्षमता मंद होते.
फुगवण योग्य प्रकारे होत नाही.
Негізгі бет थंडी मध्ये अद्रक (आले) पिकात येणाऱ्या समस्या कशा सोडवाव्यात.
Пікірлер