उद्धव ठाकरे जर असे करणार तर जनता विस्वास नाही ठेवणार
@nivrutidhebe5884
9 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️🔥🚩
@Foodie-mg9cr
10 сағат бұрын
उध्दव ठाकरे राजकारणातुन बाहेर पडतील
@jagnnathjagtap7617
10 сағат бұрын
🔥 उद्धव ठाकरे जिदाबाद🔥🚩💪🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🚩 ठाकरे🚩🔥💪💯 उद्धव ठाकरे💪🔥🚩🚩🔥💪 ठाकरे🔥🚩 ठाकरे💪🔥🚩🚩🔥💪🔥🚩💯💪🔥🚩 उद्धव ठाकरे जिदाबाद 🔥🚩💪🔥🚩🔥💪🔥🚩🔥💪 ठाकरे सरकार🔥💪🚩💯
@SDL-m6l
10 сағат бұрын
सर्व काही विसरुन पुन्हा एकत्र या!
@Ramkrishnahari79
10 сағат бұрын
Only bjp देवाभाऊ 🚩
@prashantkadam086
4 сағат бұрын
ही पेरलेली बातमी आहे एबीपी माझा शाहनिशा न करता बातम्या देतात का
@RamKhillare-zy9ge
10 сағат бұрын
काय राजकारण सूरु आहे 😂😂😂
@jimmylopez867
8 сағат бұрын
Fake news असेल तर . न्युज देणारांवर कायदेशीर कारवाई करा...
@Swami-g7n
8 сағат бұрын
उद्घव बाळासाहेब ठाकरे साहेब अस कधिही करनार नाहीत भाजप घाबरल्या मुळे भांडन लावुन लांबुन मजा बघत आहे
@vickyadam4315
9 сағат бұрын
काँग्रेसने हवेत राहू नये भाजप तुम्हाला गिळून टाकेल😂😂
@म.न.से-ग8त
10 сағат бұрын
उद्धव कोणा एकाच नाही. जिकड फायदा तिकडं उद्धव बाकिची जनता,विचार,विकास गेला उडत.
@dnyaneshwarmundhe457
10 сағат бұрын
🎉🎉
@Pune122
9 сағат бұрын
शहाचा संडास साफ करण्याची तयारी आहे का ?
@rahulwavhle8041
10 сағат бұрын
सिद्धार्थ मोकळे वंचित ने ,आधीच सांगितले होते अमित शहा संजय राऊत यांची भेट झाली होती
@yogeshb2236
10 сағат бұрын
शिवसेना पुन्हा एकत्र येईल थांबा जरा..... उद्धव ठाकरे पुन्हा प्रमुख होतील आणि शिंदे मुख्यमंत्री होतील.....
@म.न.से-ग8त
10 сағат бұрын
हे आहे का यांची महाबोगस आघाडी...😂
@mibiggboss788
10 сағат бұрын
एक काँग्रेस वाला आताच बोलत होता की वंचित भाजप ची B टीम आहे....चप्पल कुठे आहे माझी
@nageshposture3980
10 сағат бұрын
एवढच असत तर निकाल कधीच लावल असत. 😂
@johnkeyer2454
9 сағат бұрын
माझी मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची अमित शहा यांच्या बरोबर चर्चा झाली आहे. श्री संजय राऊत , कु .आदित्य ठाकरे , यांनी काल भाजप बरोबर चर्चा केली आहे.
@Vicky77461
Сағат бұрын
congress should not ally with Sena (UBT) as sena votes will be divided into 3 parts ( MNS, Shivsena (Shinde), sena (UBT), Congress has its own ideology and dedicated vote bank, which uddhav is eyeing on particularly muslims and dalits ,instead of congress gaining it will lose a lot if alliance happens, and not to mention large ego of uddhav to handle and series of black mailing
@rajendrapatil1445
6 сағат бұрын
पूर्णपणे fake news आहे लाज नाही वाटत तुम्हाला लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ असून अफवा पसरवतात
@namdevjadhav2439
9 сағат бұрын
फेक न्यूज आहे ....ठाकरे ल मत मिळू नये म्हणून हे सगळ चालू आहे
@sunilbodake2084
9 сағат бұрын
As hot asel tar uddhav thakarecha ajit pavar honar
@satishkunde6061
8 сағат бұрын
फेक बातम्या 🍉bjp पेरती.😂
@bindaspatil6072
10 сағат бұрын
He khot aahe sarv
@miteshpalande8750
10 сағат бұрын
Tase pan congress vale majlet mhanun uddhav ji velga nirnay ghenar
Пікірлер: 37