@foodieswellness7524
उन्हाळ्यात वातावरणातील तापमानामुळे जेवण आणि इतर गोष्टी पेक्षा थंड काहीतरी पिण्याची इच्छा होत असते. अशातच जर एखादा थंड पेय पौष्टिक असेल तर उत्तम.
त्यासाठी आपल्याला परंपरागत मिळालेला पौष्टिक आणि तितकीच सुंदर चव असलेलं पेय म्हणजे थंडाई.
जसे थंडाई उन्हाळ्यामध्ये आपले शरीर थंड ठेवण्यास मदत करते त्याच प्रमाणे याची चव आपला मन तृप्त करते.
या मध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे थंडाई आपली रोगप्रतिकार शक्ती तसेच आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. आणि ती घरगुती असेल तर आणखी उत्तम.
म्हणूनच आपल्यासाठी हा व्हिडीओ.
रेसिपी पाहा आणि आवडल्यास शेअर करा. आणि आपल्या चॅनलला subscribe करायला विसरू नका.
Credits:
Video editing: INSHOT APP
Music: Walk
Musician: @iksonmusic
Негізгі бет Thandai | उन्हाळ्यासाठी थंडगार थंडाई
Пікірлер: 10