#BolBhidu #ThaneLoksabha #AnandDighe
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत ठाण्यात पहिल्यांदा सेनेचा खासदार निवडून आला होता. तेव्हापासून फक्त २००९ ची लोकसभा वगळली, तर ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणे हेच आनंद दिघेंनी बसवलेलं समीकरण कायम राहिलं. पण, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांवेळी परिस्थिती बदलली, शिवसेनेचा विशेषत: आनंद दिघेंचे शिष्य असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाणे हा बालेकिल्ला भाजपनं मागितला, चर्चेची गुर्हाळं रंगली, ठाणे भाजपकडे जाणार, ठाण्यातून भाजपचा उमेदवार शिंदेंच्या चिन्हावर लढणार असं बोललं गेलं.
पण एकनाथ शिंदेंनी ठाण्याची जागा आपल्याकडंच ठेवली. इथून त्यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के यांना तिकीट दिलं. दिघेंनीं भाजपकडून खेचून शिवसेनेकडे आणलेलं ठाणे त्यांचे शिष्य एकनाथ शिंदेंनी राखलं, पण त्यांच्या उमेदवारांचा सामना आहे आनंद दिघेंचेच शिष्य राजन विचारे यांच्याविरोधात. आनंद दिघेंच्या दोन शिष्यांमध्ये आता ठाण्यातली लढत होणार असली, तरी १९९६ ला नेमकं काय झालेलं ? आनंद दिघेंनी भाजपकडून ठाणे कसं हिसकावलं होतं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Thane Lok Sabha: Anand Dighe यांनी १९९६ मध्ये BJP कडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेसाठी कसा मिळवला होता ?
Пікірлер: 122