Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
साहित्य - ७०० ग्रॅम माकली, ½ कप भाजलेले सुके खोबरे, १ भाजलेला कांदा, १० लसूण पाकळ्या, १½" आले ( ठेचून घ्यावे ), २ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, ३ सुक्या लाल मिरच्या, १½ tblsp इतका चिंचेचा कोळ, १ हिरवी वेलची, १ मसाला वेलची, ३ तेजपत्ते, अर्धी जावेत्री, ३ लवंग, ½" दालचिनी, ९/१० काळीमीरी, ३ tblsp घरगुती गरम मसाला, १ tblsp हळद, ५ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे सर्व माकलया साफ करून घ्याव्यात. त्यानंतर कुकरमध्ये ½ tsp हळद आणि १ tsp मीठ घालून, जेवढी माकली असेल तेवढेच पाणी घालून ३ शिट्या घ्याव्यात. एका बाजूला मिक्सरमध्ये भाजलेले सुके खोबरे, भाजलेला कांदा, चिंचेचा कोळ, १ हिरवी वेलची, अर्धी जावेत्री, लवंग, दालचिनी, काळीमीरी, कोथिंबीर यांचे बारीक वाटण वाटून घ्यावे. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मसाला वेलची, तेजपत्ते, ठेचलेले आले लसूण फोडणीला घालावे आणि परतून घ्यावे. त्यानंतर यात तयार वाटण घालावे. वाटण ३/४ मिनिटे चांगले तेलात परतून घ्यावे. आता यात घरगुती लाल मसाला, ½ tsp हळद घालून मसाला वाटणात चांगला परतून घ्यावा. परतून झाल्यावर त्यात शिजलेल्या माकलया घालाव्यात, सोबत चवीपुरते मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे. आता १५ मिनिटे मध्यम आचेवर चांगले शिजवावे. ( मध्ये मध्ये परतून घ्यावे. ) शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगळू एकजीव करावी आणि गरमागरम भाकरी सोबत सर्व्ह करावे.
#makli #squidmasala #SquidRecipeInMarathi
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
👇🏾👇🏾 Easy & Simple Diwali Recipe 👇🏾👇🏾
1) Perfect Layers Shankarpali - • शंकरपाळ्यांना खुसखुशीत...
2) Bhajnichi Chakli 1 - • हीच ती ट्रिक ज्याने चक...
3) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
4) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
5) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
6) Bina Pakache Ravyache Ladoo - • अशा पद्धतीने जास्त दिव...
7) Pakatle Ravyache Ladoo - • पाकातले रव्याचे लाडू ...
8) Chakli Tukda - • घरच्याघरी कमी साहित्या...
9) Nankatai In Kadhai - • Nankatai Recipe | बाज...
10) Besan Ladoo - • Besanche Ladoo | घरच्य...
11) Chakli Bhajni 1 - • Chakali Bhajani Recipe...
12) Chakli Bhajni 2 - • स्वादिष्ट आणि कुरकुरीत...
13) Tikhat Shev - • Tikhat Shev | तिखट गाठ...
14) Lasun Shev - • बाजारसारखी परफेक्ट कुर...
15) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
16 ) Damtyache Ladoo - • बेसनाच्या पुरीपासून इत...
17) Sathyachi Karanji - • साठ्याच्या खुसखुशीत कर...
18) Anarase - • लुसलुशीत गाभा असलेले ज...
19 ) Pohyacha Chivda - • Pohyacha Chivda | दिवा...
20) Makyacha Chivda - • घरच्याघरी या छोट्याशा ...
21) Bhajkya Pohyacha chivda - • सगळेच पसंत करतील असा ज...
If you liked the video, Please Like & Share.
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль थपथपीत माकली मसाला | माकली साफ कशी करायची Step By Step Detail Video | Squid Fish Recipe In Marathi
Пікірлер: 309