🙏🙏 नमस्कार मित्रांनो🙏🙏
चॅनल वर पोहचल्याबद्दल धन्यवाद..
हा vlog भाग-१ आणि bhag-२ अशा दोन भागात अपलोड करणार आहे त्यामुळे भाग-२ सुद्धा नक्की पहा.
आपण अतिश सकपाळ या यु ट्युब चॅनल वर कोकणातील आणि खास करून सई च्या व्हिडिओ पाहता.
या vlog मध्ये thyssenkrupp MFS H-1 मधील माझे सर्व मित्रपरिवार सोबत पावसाळी ट्रीप २०२४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ पुण्यातील शिवनेरी गड आणि अष्टविनायक पैकी लेण्याद्रीचा गिरीजात्मज आणि ओझर चा विघ्नेश्वर गणपती पाहायला मिळेल.
आम्ही सर्वानी जाताना येताना भरपूर मज्जा केली.
vlog मध्ये असलेल्या सर्व मित्रपरिवाराला धन्यवाद 🙏🙏
Places In Video : Nearby Address: Pune
Month : July 2024
Video Edit Shoot : @Atishsakpal
Contact number+WhatsApp : 8237451204
INSTAGRAM id : www.instagram....
FACEBOOK id : www.facebook.c...
KZitem id : / @atishsakpal7350
GOOGLE MAP id : See what I've posted to Google Maps
Level 5 Local Guide
maps.app.goo.g...
#vlog
चॅनल ला सपोर्ट करा 🙏🙏👍
like, share, subscribe करा..
व्हिडिओ आवडल्यास कमेंट जरूर करा..
धन्यवाद..
Thank You So Much 🙏👍
Негізгі бет thyssenkrupp MFS H-1 पावसाळी ट्रीप २०२४ । पुण्यातील तीन ऐतिहासिक स्थळे शिवनेरी-लेण्याद्री-ओझर भाग १
Пікірлер: 10