हा शरण्याचा पहिला लोकल ट्रेन प्रवास होता🥰 बैग आणि तिला कडेवर उचलून घेऊन घेऊन माझी तर हालत खाराब झालेली 😃 जाताना लालपरीने ३५ रुपये आणि येताना लोकल ने ३० रुपये फक्त 😍६५-७० मधे मस्त चिंचवड़ ते लोनावळा प्रवास झाला पण रिक्षा ला मात्र १५० रूपये चा वीणाकारण भूरदंड बसला.लोनावळा ला का गेलेलो ते व्लॉग पाहून समजेलच 🥰 तर व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा🥰
Негізгі бет तिच्यासोबत १८ वर्षांनंतर झाली भेट 🥹🥰
Пікірлер: 83