माझा पण आनुभव आहे माझे मिस्टर ला डाॅ ने सागितले पेंशट आह्मी वाचु शकत नाही हे एकयल आण माझ्या पाया खालची वाळु सरकली माझी सहज नजर जंगीली दास महाराजाचा फोटो कडे गेली आण ढसा ढसा रडले तु जर आत्मा मलिक होस्पीटल नावा ने नाव दिले तर तु पेंशटला का नविन आत्मा देऊ शकत नाही ही प्रथ॔ना केली तर एक चमत्कार झाला स्वाता बाबा दवाखान्यात हाजर झाले आणी माझ्या नवर्यचे सुकरुप ऑपरिशन झाले माझा संसार पुन्हा चागंला चालु झाला खरंच बाबानी मला साथ दिली मी रुणी आहे बाबाची ओम गुरुदेव ओम गुरुदेव
@trueindian.9744
2 жыл бұрын
आत्मा मालिक
@sunitakshirsagar9549
Жыл бұрын
Aatma malik🙏🙏🙏
@manuonlinetips1236
2 жыл бұрын
ATMA malik
@SachinKadam-jp2nw
6 ай бұрын
बाबांचा सांगली मध्ये सत्संग होता धर्मानंद बाबांनी तयारी साठी पाठवले सुर्यवंशी साहेबांच्या घरी तिथुन पुढे बाबांचा च झालो आत्मा मालीक
Пікірлер: 14