Top 11 Bhandara Yatra Balumamanchi jukeBox
| भंडारा यात्रा बाळूमामांची |
देवावतारी बाळूमामा बाळूमामांनी समस्त विश्वाच्या कल्याणासाठी भंडारा यात्रा सुरु केली.या भंडारा यात्रेचा सोहळा आणि महीमा अपरंपार आहे.भंडारा यात्रेची हि परंपरा आजही अखंडपणे सुरु आहे. देवावतारी बाळूमामांच्या भंडारा या विषयावर आधारित आणि बाळूमामांची महती सांगणारी ११ भक्तीरसपूर्ण अशी भक्तीगीत सद्गुरू बाळूमामांच्या आरतीसह या जुक बॉक्स वर आपणासाठी सादर करत आहोत.देवावतारी सद्गुरू बाळूमामांची सुपरहिट भक्तिगीते या जुक बॉक्स वर सादर करताना विशेष आनंद होत आहे.
सर्व बाळूमामा भक्तांसाठी बाळूमामांची हि भक्तिमय गीते नक्कीच मन प्रसन्न करणारी ठरतील.बाळूमामांच्याअसामान्य कर्तृत्वाची आणि कृपेची अनुभूती देणारी हि श्रवणीय भक्तिगीते आपण अवश्य ऐका.
बाळूमामा | आदमापूर |मेतके |बाळूमामा पालखी नं.१ ते १८ |
भंडारा यात्रा बाळूमामांची | बाळूमामा जुक बॉक्स | आदमापूर | बाळूमामांची गाणी |
Top 11 Bhandara Yatra Balumamanchi jukeBox
गीते : किशोर सोनवणे,बाळ पोतदार
दिग्दर्शन : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती, भाकणूक, तत्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
१) भंडारा यात्रा आदमापूरच्या बाळूमामांची
२) आली बकरी माळावरी
३) बाळूमामा करतो राखण
४) बाळूमामांची चाकरी बघ तू करून
५) मामा मेरे बाळूमामा
६) आदमापुरचा पावन परिसर
७) बकरी मेंढर देवावतारी बाळूमामांची
८) भेटतो आम्हाला बाळूमामा देव
९) मामा यावे झोपडीत
१०) बाळूमामा पांडुरंग होतो (रचना : बाळ पोतदार)
११) बाळूमामांची आरती
Негізгі бет Top 11 Bhandara Yatra Balumamanchi jukeBox |भंडारा यात्रा बाळूमामांची जुक बॉक्स |बाळूमामांची गाणी |
Пікірлер: 39