Tractor information l1502 DI sugarking l Mahindra Se bhi chota l जोडीनेच खरेदी केला l राणा राजपूत
ही लिंक वापरून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा व माहिती अजून मिळवा व्हिडिओ पहा डेमोचे व्हिडिओ पहा
chat.whatsapp....
भारतातील पहिला 2.5 ट्रॅक्टर l Apollo tractor l sugar king model 2024 launching offer l no 1 tractor
Short vidio
• #tractor, #shetkri ट्र...
INFORMATION
माझ्या शेतकरी बांधवांना 2024 सालच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो अडीच फुटी ट्रॅक्टर म्हणजे शेतकऱ्याला वरदान ठरलेला आहे कारण का आता पूर्वीसारखी शेती राहिली नाही वीस एकर तीस एकर आता दोन एकर पाच एकर आणि या शेतकऱ्यांना मोठा ट्रॅक्टर घेण्याची काही गरज नाही मोठा खर्च करण्याची काही गरज नाही म्हणून साठी मित्रांनो आपण घेऊन आलेलो आहोत पुढील फोटो दोन बैलाची सगळी काम करणारा आणि छोटा ट्रॅक्टर म्हणजे 20 एचपी ताकद असणारा ट्रॅक्टर आहे मोठ्या ट्रॅक्टरच्या व्याजाच्या पैशात हा ट्रॅक्टर येतो एवढी कमी किंमत ह्या ट्रॅक्टरची आहे आणि कामाला तर एकच नंबर आहे मित्रांनो एव्हरेज बघितलं तर एका लिटरला एक तास एवढेच आहे अवरेज असल्या कारणाने ट्रॅक्टर परवडतो तुम्ही उसाला भर लावण्यासाठी कपाशीमध्ये आंतर पिकामध्ये खुरपणीच्या कामांमध्ये रोटरणीच्या कामांमध्ये फवारणीच्या कामांमध्ये याला वापरू शकता आजची बचत ही उद्याची गुंतवणूक आहे मित्रांनो कारण डिझेल पेट्रोलचे दर गगनाला भेटलेले आहेत आणि हा डिझेलवर चालतो ऍव्हरेज भरपूर आहे त्याच्यामुळे परवडतो बाकी कंपन्या तुम्हाला ट्रॅक्टर देतील परंतु ऍव्हरेज देणार नाही किमती जास्त राहतील किंमत जास्त म्हणजे वस्तू चांगली असती असंच नाही मित्रांनो आम्ही कंपनीला भांडून तुमच्यासाठी एक लाख रुपये चा डिस्काउंट घेतलेला आहे त्याचा जरूर लाभ घ्या नवीन वर्षाची ऑफर जाणून घ्या आणि या ऑफरचा फायदा उठवा मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्या माझ्या शेतकरी बांधवांना अपोलो ट्रॅक्टर लोन होत नाही अशांनी आमच्याशी जरूर संपर्क करा कारण त्याच्यावर आम्ही एक पर्याय शोधलेला आहे तो म्हणजे हिंदुस्तान 15 त्याला सर्व बँका लोन करतात त्याचे फोटो मी खाली तुम्हाला टाकत आहे धन्यवाद मित्रांनो अडीच फुटीच आहे हिंदुस्तान सुद्धा धन्यवाद राम कृष्ण हरी
नमस्कार मित्रांनो बुकिंग साठी नंबर दुकानात येऊनच बुकिंग करावे लागेल दुसरी गोष्ट बरेच शेतकरी बांधव म्हणतात की फोन लागत नाही तर हा व्हाट्सअप नंबर दिलेला आहे फोन नंबर जो आहे तो सकाळी दहा ते पाच या वेळेत लागेल त्यांचाच लागेल कारण बाकीच्यांचा एंगेज पण लागू शकतो म्हणून मित्रांनो दहा ते पाच या वेळेत फोन करा आणि बाकीच्या वेळेस तुम्ही व्हाट्सअप करा पूर्ण आपलं नाव पाठवा गाव पाठवा मोबाईल नंबर पाठवा मित्रांनो ही ऑफर लवकरच संपणार आहे संपलेलीच आहे जवळजवळ कारण बरेच जणांचे बुके झालेले आहेत त्याच्यामुळे फर्स्ट चान्स स्टॉक असेपर्यंतच आम्ही ऑफर देऊ शकतो त्याच्यामुळे 31 मार्चची वाट न बघता लवकर बुकिंग करा म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल राहिला प्रश्न किंमत तर या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे दुसरा प्रश्न एवढी मोठी वस्तू घेताय तर एकदा पंढरपूरला दुकानात तुम्हाला यावच लागेल पत्ता बघा रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर टेंभुर्णी रोड सरगम चौक ते चंद्रभागा नदीच्या बरोबर मध्यभागी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर चार मजली बिल्डिंग त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या बाजूला आपलं गोडाऊन आहे आणि पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन आणि जे कोणीही कॉमेंट वाचत असेल त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद
Негізгі бет Tractor information l1502 DI sugarking l Mahindra Se bhi chota l जोडीनेच खरेदी
Пікірлер: 12