🚩🚩🙏🏻🙏🏻असे मूर्तिकार होणे पुन्हा शक्यच नाही 🙏🏻🙏🏻मूर्तिकार दीनानाथ मास्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻२२फूट वाले कि जय मुंबई च्या राजा चा विजय असो🙏🏻🙏🏻🚩🚩
@dhanajijadhav7057
Жыл бұрын
असा मूर्तिकार होणे नाही. मानाचा मुजरा.
@UjjwalRane
11 ай бұрын
कला आणि भक्तीच्या एका सुरेख संगमाचा तितकाच सुंदर परिचय करून दिलात त्याबद्दल मन:पूर्वक आभार! भव्य मूर्तीच्या घडणीत जितकी प्रमाणबद्धता महत्त्वाची आहे, तितकीच त्यापाठची अभियांत्रिकीही आहे. मुर्तीचा आकार न भूतो न भविष्यती होता. त्यामुळे structural engineering चे कुठलेही पारंपारिक ठोकताळे उपलब्ध नसणार. त्यामुळे ते सर्व त्यांनी स्वतः विकसित केले असणार. मास्टरांच्या याही प्रज्ञेला आदराचा मुजरा.
@hemantmore2765
Жыл бұрын
❤️❤️❤️ आसा मूर्तिकार पुन्हा होणे नाही ❤️❤️❤️❤️..मास्तरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ❤️... . . . बोल... बोल... बोल ... २२ फूट वाले की जय.....गणपती बाप्पा मोरया ❤️❤️❤️
@splitthugebane8669
Жыл бұрын
अरे बोल बोल बोल बोल २२ फुट वाले की जय 🙏🌍🌺माझा मुबंईचा राजा दैवत🌺🌍🙏
@amyx_07
Жыл бұрын
बोल बोल बोल बोल २२ फूट वाले की जय.. मुंबईच्या राजाचा विजय असो...💫🖤💫🙏
@atmaramavhad2221
Жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत पुढच्या पिढीला पण समजेल दीनानाथ मास्तर कोन आहेत मुंबई च्या राजाचा विजय असो
@Vatsal003
Жыл бұрын
मी परळला रहात असताना ह्या कलेचा दिव्यदर्शन घेतले होते..🙏🙏
@dongralaag_lagli
Жыл бұрын
Kittek divasa adhi mala kahi vegala job varga karel asey vatle hote. Me majyat laya asnara murtikarla visrat hoto. Pan aaj toh murtikar punha jaga zhala ahe.
Пікірлер: 17