माझ्या दोन्ही लेकरानी भारी गायलय गाण आणि संतोष नी भारी लिहिलंय भविष्यात खुप पुढे जाणार तिघे पण आणि मी कायम आहे तुमच्या सोबत love u...😘🥰😍 लेकरानो
@sagargaikwad339
9 ай бұрын
लव यु गुरुजी❤ तुमचा हात आमच्या डोक्यावर्ती असाच राहूद्या तुमच्या आशीर्वादाने नक्कीच पुढे जाऊ
@sandippawar1506
9 ай бұрын
🎉🎉🎉
@sagarmalie1494
9 ай бұрын
सागर भाऊ खुप खुप छान
@user-pg8tk8bc5q
6 ай бұрын
❤❤❤
@sagargangurdhe
3 ай бұрын
❤❤❤❤
@GaneshSonavane-fe1rl
4 ай бұрын
वा खरंच खूप छान गायल अप्रतिम तोडच नाही खुप छान आवाज आहे
@sachinmali7135
9 ай бұрын
सागर भाऊ संतोष भाऊ अनिल भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@VishalMore-jp1kf
9 ай бұрын
नाद केला पण वाया नाही गेला, याला म्हणतात आवाज आणि लेखणी..❤❤❤❤❤ कडक आवाज सागर भाऊ,अनिल भाऊ आणि लेखणी तर सलामच संतोष भाऊ
@SopanbardeBarde-ze8tz
4 ай бұрын
तुम्ही दोघंही खूप छान गायलं तुमच्या पाठीशी आई येडूआई आशिर्वाद राहि १० वर्षं पुर्वी कोणाला तरी कमेंट केली होती या पिंपळ दरी येडामाईच गान झालं पाहिजे माझं संपूर्ण स्वप्न पूर्ण झालं आई येडुआई चा असाच आशिर्वाद राहुदे
@sagargaikwad339
4 ай бұрын
धन्यवाद
@ajaymaliyt0792
9 ай бұрын
काय गाण गाईल आहे मामा खूप सूंदर आहे आणी लेखणी खूप सूंदर आहे संतोष मामा आई राजा ऊदो ऊदो येडेश्वरी
@KalyaniMusic-bl9qp
2 ай бұрын
लेखणी ला तोड नाही भाऊ नाद खुळा
@navnathkadamofficial3298
9 ай бұрын
क्या बात है सागर भाऊ संतोष भाऊ अनिल भाऊ खरच एकच नंबर विषय आहे आपल्याला सोनु गुरुजींच मार्गदर्शन लाभल यापेक्षा मोठ नशीब आपल असुच शकत नाही ❤❤🎉🎉 Love you guruji ❤❤❤❤
@sagargaikwad339
9 ай бұрын
❤
@Lakanmore-vd8en
9 ай бұрын
येडु माता की जय 🙏🙏🙏🙏❤❤❤❤कडक 1नंबर🎉🎉🎉
@Deepak-yc8jd
4 ай бұрын
एक नंबर गाणं बनवलय भाऊ ❤आवाज खुप सुंदर आहे 🌹🥰🥰🥰🥰
@user-bv2oh3ku4d
9 ай бұрын
एकच नंबर.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@sandipbarde243
9 ай бұрын
❤❤❤❤ नादच खुळा ❤❤❤एकदम कडक❤❤❤❤
@krushnagaikwad8390
Ай бұрын
एक नंबर गायन लेखन पण माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा पूढील वाट चालीस❤❤,
@laxmanmohite1600
3 ай бұрын
सोनू दादा तुम्हाला काय झालं सगळे मल्हार भक्त तुमच्यावर नाराज आहेत कारण तुमच्या आवाजात किती दिवस झाले तुम्ही एकही खंडोबा गीत अजून सादर केले नाही तुम्हाला खंडेरायाची आणि खंडेरायाच्या भक्तांची आठवण येत नाही का बघा आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही लवकरच नवीन गीत घेऊन येणार माझ्या मल्हारी ने मोठे केले तुम्हाला मग विसरू नका त्या मल्हारीला माफी असावी माझी काय चूक झाली असेल तर कारण मला प्रतीक्षा आहे तुम्ही मल्हारीची सेवा सादर करण्याची आणि मी ऐकण्याची... जय मल्हार सोनू दादा..🙏🙏
@user-wy6ft8rc6u
4 ай бұрын
नाद खुळा केला भावा गाण्याचा एकच नंबर गान आहे
@user-ug3ld9dd4j
4 ай бұрын
अप्रतिम गायन.. सागर.. अनिल भाऊ...🎉 अभिनंदन.. अशीच प्रगती होवो..
Пікірлер: 113