नमस्कार मित्रानो!
आजच्या विडिओ मध्ये तुम्हाला तुळशीबागेत गौरी गणपती डेकोरेशन च कोणकोणते साहित्य उपलब्ध आहे ते पहायला मिळेल...
आजच्या ह्या गौरी गणपती सजावट विशेष विडिओ मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक दिवे, शोभेच्या फुलांच्या माळा, शोभेचे हार , कंठी, तोरण , चौरंगावर च कापड, हळदी कुंकवाच भांड , गौरी साठी दागिने - हार नथ बांगड्या कंबरपट्टा बाजूबंद मुकुट इत्यादी , चौरंग, समई, देवाची भांडी, पारंपरिक दिवे, गणपती बाप्पाच्या मूर्त्या, गौरी समोर ठेवायच्या शोभेच्या वस्तू, गौरीच्या मूर्त्या, गौरीच मुखवटे, फळ ठेवण्यासाठी परड्या, इलेक्ट्रिक समई, चलचित्र साठी बाहुल्या, लाकडी खेळणी, फुलांच्या पानांच्या माळा , मकर- पडदे इत्यादी वस्तू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे....
विडिओ आवडल्यास विडिओ ला Like करा.
विडिओ कशी वाटली ते comment मध्ये नक्की सांगा.
चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला Subscribe नक्की करा.
धन्यवाद!!!
9822748685 ganesh bhandar shop for gauri mukhvte aani gauri murti and decoration
8308627675 shivshkti store for dolls ( bahulya )
#tulshibag #tulshibaugmarket #gauriganpatidecorationmaterialinpune #puneganpatidecorationmaterial #tulshibaugvlogs #punetulshibaug #gauriganpati #dagdushethganpatimandir #tulshibaugmarketshopping #famousmarketinpune #famousspotforshoppinginpune
Негізгі бет तुळशीबाग - गौरी गणपती सजावट साहित्य | Tulshibaug - Gauri Ganpati Decoration special |
Пікірлер: 293