प्रत्येक वास्तूमध्ये तुळशीवृंदावन असणे हे वास्तूतील पावित्र्याचे व वास्तूतील ऊर्जेचे लक्षण मानले गेले आहेत. त्यामुळे ज्या वास्तूत तुळशी नाही ती वास्तू कळत-नकळत शापित होते असे म्हणतात आणि म्हणून भारतीय हिंदू धर्मशास्त्रानुसार व आयुर्वेद शास्त्रानुसार प्रत्येक घरांमध्ये फ्लॅट असला तरी तुळशीची कुंडी अगर तुळशीचे वृंदावन ठेवणे आवश्यक आहे . या तुळशी ची पूजा कशी करायची तुळशीला दिवा उदबत्ती कशी लावायची याची शास्त्रशुद्ध पद्धत कशी आहे हे सांगणारा हा व्हिडिओ.
Негізгі бет Ойын-сауық तुळशीत दिवा लावण्याची व तुळशी पूजेची योग्य पद्धत
Пікірлер: 902