Pan link :- etbykayal.com/shop/iron/seasoned-cast-iron-grill-pan/
@shubhadaguruji8217
3 ай бұрын
सूवर्णा ताई तुमच्या saindwich पैंन ची प्राईज काय आहे मला आवडला आहे मी पण तसा घेईन म्हणते मला प्लीज किंमत सांगा.
@suvarnalonare
3 ай бұрын
लिंक दिली आहे..
@sunitajagtap533
3 ай бұрын
ताई तुम्ही तुमच्या family ची खूप छान काळजी घेता. मुख्य म्हणजे सगळ्यांसाठी healthy जेवण बनवतात. खरच तुम्ही एक उत्तम गृहिणी आहात. सगळी कामे एकदम perfect पध्दतीने करतात. Great सुवर्णा ताई ❤❤
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@bhushannikam2239
3 ай бұрын
मावशी जायगाव ला पण तुळशी वृंदावन ची फॅक्टरी आहे तिथे पण सिमेंटचे तुळशी वृंदावन फार छान भेटतात आपल्या सिन्नरच्या घाटाखाली जायगाव आहे😊😊
@Mrs.Homeminister
3 ай бұрын
राहुल... 😅😅👍👍छान छान पदार्थांची शिफारस करत असतो.. 👍👍👍
@AshwiniPungale-c5g
3 ай бұрын
सुवर्णाताई व्हिडिओ खूप छान आहे❤❤
@suvarnasarwade1603
3 ай бұрын
नमस्कार सुवर्णा ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.ताई तुम्ही जेंव्हा भाजी बनविताना व्हिडिओ करताना तेव्हा असे वाटते कीआपण पण लगेच तीच भाजी करून खाण्याचा आनंद घ्यवा इतकी इच्छा होते.एक नंबर ताई👌👌👍
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@swatichaudhari7056
3 ай бұрын
Rahul tu protein baddl je sangt ahes te barobr ahe te digest vhayla pahije...maza mulga pn 23 varshacha ahe gym trainer ahe to....to hi hya protein powder sell karto
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@gauribhole7608
3 ай бұрын
ताई फ्रिजवर खायचे पदार्थ ठेवत नाही
@hrushikeshsharma5302
3 ай бұрын
Why you use aluminium utensils it's not good for health😊
@BabitaHaste-cu7my
3 ай бұрын
ताई खूप सुंदर भाज्या बनवाता तुमी . तुमच्या कामाला खूप स्पीड पन आहे तुम्ही अशाच रोज़ भाज्या दाखवत जा मंजे आमी पन दुसऱ्या दिवशी त्या करु आम्हाला तुमचा स्वयपाक खूप आवडतो
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@yashvaidya9223
3 ай бұрын
खुप छान सॅडविच बनवले मस्त वागे बटाटा भाजी पण छान केली तेचा बरोबर भाकरी आजुन छान चटणी मस्त केली छान सागर आणि अचॅना पण छान चटणी बनवाता आहे मस्त राहुल ची मैञिन छान मस्त विडियो आसता ताई खुप छान ❤
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@SachinGatkhal-bc9kn
3 ай бұрын
ताई तुमचे व्हिडियो आम्ही नेहमीच पाहतो ❤💐
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@MeeraKokale
3 ай бұрын
🎉🎉congratulations tai
@rupalimarde266
3 ай бұрын
ताई अजचा वीडिओ खुपच छान आहे ब्रेड स्याणवीच तर भारी आहे ताई आसे वाटते की विडिओ सामपुच नाही खूप छान ❤❤❤😊
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@अनुराधादगडे
3 ай бұрын
आम्ही पण अशीच करतो वागीबटाटा भाजी 👌👌
@ushasanap7348
3 ай бұрын
राहुल टू जिम किती वयामध्ये चालू केली
@pratibhasathe8374
3 ай бұрын
विडियो खुप छान आहे
@archanadandekar6583
3 ай бұрын
जय श्रीराम,सुवर्णा, तुळशी व्रुंदावन देवघरे पण छान आहेत!तुम्ही चटण्या वांग्याची भाजी भाकरी मस्तच बनवलीत!
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@sunitavishnu449
3 ай бұрын
सँडविच मस्त बनवले पाणी सुटलं तोंडाला व्हिडियो एक नंबर असतात तुझे वाटच पाहत असते रोज
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@priyankathorat9510
3 ай бұрын
Tai chatnyanchi recipe sanga na karan jyana chatnya घेणे शक्य नाही त्यांना पण त्याची चव चाखता येईल plzzzz......❤❤❤
@suvarnalonare
3 ай бұрын
Ok. माझ्या सर्व रेसिपी चॅनल वर बघा आहे...
@suvarnalonare
3 ай бұрын
शेंगदाणा आणि खोबऱ्याची, लसुण चटणी पण आहे ..
@suvarnalonare
3 ай бұрын
उद्या मी खुरसनी आणि जवस ची करते
@priyankathorat9510
3 ай бұрын
@@suvarnalonare thanx a lot Tai.... ❤️❤️❤️
@harshaddahifale6314
3 ай бұрын
काही आजचा ब्लॉग खूप छान होता सँडविच खूप छान झाले 🎉🎉🎉
Mi pan aaj sandwich banvale must jhale😋😋😋 tai karni bada jadu tona khar astka please sanga na hali aamcha kade tich karcha ahe
@neelakeskar6212
3 ай бұрын
Very nice 🥪 Bread 😋 yummy sandwich 🥪😋😋
@suvarnalonare
3 ай бұрын
Thank you 😋
@manishawankhede_8547
3 ай бұрын
ताई माझा बहीनचा मूल गा सेम राहुल सारखा उंच आणि सुंदर आहे ताई
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰❤️
@प्रदीपरोकडे
3 ай бұрын
गूड मोर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई कसं आहे सगळे परिवार आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य सांभाळा 🎉 मांजर आले दूध धीले राहुल णीखरचमलाखूपखूपाआवडले❤ वैरी वैरी नाईस राहुल खुप खुप गोड आहे तु खरच 🎉 माझ्या कडे तीन मांजर आहे खुप हूशार आहे माझ्या मांजर म्हणून मला खूप आवडलं दूध दिलं माऊला 🎉 माझ्या खूप खूप लाडकी मांजर आहे मला खूप आवडतं माऊ 🎉बरे असो सृव छान मस्त झालं आहे विडियो नेहमी प्रमाणे छान आतिश सुंदर विडियो 🎉🎉
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@SwatiKaranje-cc3it
3 ай бұрын
खूप छान सँडविच केले ताई 👌👌👍
@mandakinivikhe3926
3 ай бұрын
स्वयंपाक खूपच छान झाला ताई तू तुझ्या मिस्टरांच्या केसाला मेहंदी का बरं लावली नाही
@suvarnalonare
3 ай бұрын
लावते ताई...आज😅👍🏻
@nandakhomane8927
3 ай бұрын
राहूलची मैत्रीण खूप दिवसानंतर दिसली 😅
@suvarnalonare
3 ай бұрын
😅😃 ही दुसरी आहे..
@sangitapagare5874
3 ай бұрын
Ho na 2 ri friend Rahul che 🤣🤣👍
@priyankathorat9510
3 ай бұрын
Dusri😂😂😂
@manjushabhojane6863
3 ай бұрын
😂😂
@ujwalamuley468
3 ай бұрын
Double door fridge ghya .Ice cha problem yenar nahi
@SadhanaSule
3 ай бұрын
Chan hota video🎉❤
@GodhavariChaudhari
3 ай бұрын
सुवर्णा तुझें स्वतः यांचे घरं आहे तर तू वीटा सिमेंट मध्यें बनले तर छान होतं माती पण जास्त टाकता येईल 👌👌🏻👍🥰
@suvarnalonare
3 ай бұрын
कशाला
@manishapatilvlogs9088
3 ай бұрын
खूप छान
@rajkumargunwant479
3 ай бұрын
सुवर्णाताई तुम्ही खूप थकल्यासारखे दिसतात.
@suvarnalonare
3 ай бұрын
Ho जरा दमली ...
@sadhanadhole4088
3 ай бұрын
खूप छान केले सँडविच
@rajkumargunwant479
3 ай бұрын
सुवर्णाताई मी सुरेखा तुमचे व्हिडिओ न चुकता पाहत असते मी😊
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@saccchibateenin5235
3 ай бұрын
सुवर्णा मस्त वांगेबटाटा रसभाजी 👍👍 तु गार्लिक चटणी केलीये पण अजून रेसिपी नाही दाखवली, नक्की दाखव, करायची आहे.
@suvarnalonare
3 ай бұрын
Suvarna kichan चॅनल आहे त्यावर नक्की बघा व्हिडिओ
@saccchibateenin5235
3 ай бұрын
@@suvarnalonare👍thanku dear😘
@Comedy_boy_00414
3 ай бұрын
मी रात्री सुवर्णा ता ई ला फोन केला होता पण तायाचाशी माझे बोलने झाले नाही राहुल बाहेर होता कारण फोन त्याचा कड़े हो ता
@suvarnalonare
3 ай бұрын
Ok..☺️
@HV_Gamerz015
3 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान बोलता तुमचा आवाज पण खूप छान आहे
वाग्याची भाजी बनवली तेव्हा पहिले शेंगदाणाकूट पहीले तेलात टाकायचे पाणी सोडायच थोड मग तरी म्हणजे तेल सूटे पर्यन्त हलवून मग शिजलेले वांगेबटाटे टाकायचे मग पाणी टाकायच तेव्हा छान होते भाजी अशी करून बघा ताई 👍😊स्डविच खूप छान बनवल 👌👌♥️
@suvarnalonare
3 ай бұрын
आम्हीं अशीच करतो..ही भाजी
@suvarnalonare
3 ай бұрын
तुमची पण छान आहे पद्धत
@sayalikadam1247
3 ай бұрын
Nice video Tai 👌👌👌
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@tanmay3886
3 ай бұрын
Tai tumi sandwich bandyachi link dili nahi
@suvarnalonare
3 ай бұрын
Ho ..
@JagrutiKhairnar-zu6pv
3 ай бұрын
ताई तुळशी urindavan खूप छान खरेदी केले खूप छान वांगे बटाट्याची भाजी disat आहे खूप छान vlog 👌👌👌😋😋
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@shrutiuniquelife...3632
3 ай бұрын
मी ही खुरसनी ची चटणी मागवली होती मावशी खूप छान आहे. अर्चना मामी ला खूप खप शुभेच्छा बिज़नेस साठी.🎉
@suvarnalonare
3 ай бұрын
Thankyou 🥰
@PoojaJagtap-x9s
3 ай бұрын
प्लीज नंबर सांगा
@suvarnalonare
3 ай бұрын
कोणाचा
@trifution9209
3 ай бұрын
Tai gharacya samor mast ghad lava ani mini garden kara khup chan disel ani entrasla khup bhari vatel tucya aai kade ahe tas jhalic vall compaund kara
Пікірлер: 185