तुळजापूर देवीची स्वारी शिवनितापूर (...सिल्लोड...). जि.संभाजीनगर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निघालेली तुळजापूर देवीची स्वारी. संचालक मंगल गायकवाड. विशेष सहकार्य अखंड म्हसोबा गल्ली. स्वारी येणाऱ्या मुलाचे नाव: रौनक अग्रवाल. ही स्वारी श्री ग्रामदैवत मसोबा महाराज यात्रेनिमित्त सकाळी 3:30 ला निघते.
दैत्य: राहुल पंडित.
Негізгі бет तुळजापूर देवीची स्वारी शिवनीतापुर (...सिल्लोड...)
Пікірлер