खुप छान सांगीतले आहे गुरूजी आणि हे खरं तुळजाभवानी चीतामणी खरं बोलतो उत्तर खरं देतो मी अनुभव घेतला आहे बोला आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो आई राजा उदो उदो
@vijaybhosale3150
27 күн бұрын
जय जगदंब सर 🙏🙏🙏
@tejaszambare891
27 күн бұрын
जय जगदंब गुरुदेव आई भवानी मातेचा उदो उदो
@VIJAYAPATIL-lv9gp
27 күн бұрын
आई जगदंबे नमो आई जगदंबे नमो आई जगदंबे नमो आई जगदंबे नमो आई जगदंबे नमो 🙏
@LalitNehete-gh7nv
27 күн бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🏼 खूप छान माहिती सांगितली .आई तुळजा भवानी चां उदो उदो 🙏🏼🌹🌹
@sidduc1102
25 күн бұрын
Jai jagdamba 🙏 chintamani Satya ahe mala achuk uttar bhetla 🚩 Jai bhavani Jai shivaji 🙏
@ajitdolare487
20 күн бұрын
जय जगदंब गुरुदेव 🙏🏻
@vijaychoudhari2013
25 күн бұрын
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार🙏🙏🙏 नमो आदेश💙🙏🚩
@vinayakg.k.2408
27 күн бұрын
जय जगदंब भाऊ. तब्बेत सांभाळा. अप्रतिम माहिती का ज्ञान म्हणू. फारच छान
@pankajulhare8558
25 күн бұрын
जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य भाऊ चिंतामणि ची ❤माहिती खुप छान ❤सांगीतली आहे ❤तुमची तबेत बरी नसते ❤भाऊ स्वताची काळजी घयवि ❤आई तुळजाभवानी माता माऊली माझ्या गुरूर्वय बापाला सुखात ठेव व कायम स्वरुप तुझा आशिवद❤राहूदे हीच प्रार्थना मी तुझ्या चरणी करते ❤ जय मता दी जय जगदंब नमो आदेश गुरुवर्य भाऊ ❤रेणुका माता माऊली चा❤ऊदो ऊदो ❤नमस्कार भाऊ ❤
@नवनाथअभिमानचव्हाण
26 күн бұрын
जय जगदंब गुरुवर्य ओम काळेशवरी नमः
@pradipchavan9961
26 күн бұрын
जय जगदंब भाऊ चरणस्पर्श
@AmolDhodare-z6x
27 күн бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@हेमंतधर्माळे-अमरावती
27 күн бұрын
जय जगदंब माऊली खूप छान माहिती दिली...... अशीच आमच्या पण ज्ञाना मध्ये भर पडत आहे..... आम्हाला पण तुमच्या प्रत्येक विडिओ मधून खूप काही शिकायला मिळत आहे... आणि ज्ञानात पण भर पडत आहे...
@harischandramali6685
27 күн бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ नमो आदेश खुप छान माहीती
@kamlakarnavgire
24 күн бұрын
हो, आम्ही 2002 मध्ये तुळजापूरला गेलो होतो, तेव्हा अनुभव घेतला आहे, आणि माहिती पण, आई राजा उदो उदो
@fartade
26 күн бұрын
गुरुजी तुमच्या पासून बरंच काही शिकायला मिळतं जय जगदंब.
@sharmishthajadhav1054
27 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश...भाऊ खूप छान समजाऊन सांगितले तुम्ही चिंतामणी दगड बद्दल माहिती दिलीत...मी पण लहानपणी अनुभव घेतलेला आहे.....तब्बेतीची काळजी घ्या स्वतःची बरे वाटत नसताना सुध्धा तुम्ही जे ज्ञानामध्ये भर पडणारे व्हिडिओ बनवतात तुमचे खरोखरच कौतुक वाटते आई जगदंबा तुम्हाला अशीच ताकद देत राहो... आई जगदंबेला आणि तुम्हाला मानाचा मुजरा केल्याशिवाय राहवत नाही.❤🙏
@tulshiramkarbharisabale3749
27 күн бұрын
आदरणीय गुरुवर्य भाऊ जय जगदंब नमो आदेश जय मल्हार. 🙏🏼🙏🏼
@नवनाथअभिमानचव्हाण
26 күн бұрын
आळंदी तारीख जाहीर करा गुरुवर्य ओम काळेशवरी नमः
@satishkanase7323
27 күн бұрын
जय जगदंब भाऊ तुम्ही जनतेला समजून सांगायची पद्धत ही एकदम छान आणि मस्त आहे ही कुणालाही शक्य नाही. होणार ही नाही आपली सर्व माहिती इतर लोकांना सांगणे म्हणजे सर्वात मोठे दान आहे ती तुम्ही आम्हाला देता तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही विसरू पण शक्यत नाही. जो विसरेल त्या सारखा नालायक पण कोणी नसेल चरण स्पर्श करून नमस्कार
@arunajadhav1489
27 күн бұрын
जय जगदंब नमस्ते
@SwatiShityalkar-wb9fj
27 күн бұрын
Jay jagdamb bhau chhan mahity milali🙏🙏🙏🙏🙏
@Sarjerao-salke.199
27 күн бұрын
Bhau majhya gurubandhuchi tabbet bari aahena😢 gurujee tumhi kalji ghya jay mata di🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@madhubalamohite2949
27 күн бұрын
, jai jagdamb
@Nitin.m.andhale
27 күн бұрын
Jay jagdamb gurudev namo adesh
@avinashkhandekar1896
27 күн бұрын
जय जगदंब गुरुवर्य चरण स्पर्श करुन नमस्कार
@ravindershinde9942
27 күн бұрын
🙏🌺 जय जगदंबे आई 🌺🙏
@Useoppo-yn8bu
27 күн бұрын
जय जगदंब
@SambhajiJagtap-pr9de
27 күн бұрын
जय जगदंब नमस्कार आदेश गुरू
@sachinshevte7420
27 күн бұрын
जय जगदंब गुरुजी
@DilipRahinj
27 күн бұрын
ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली ओम जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
@SupriyaShinde-jt4uo
27 күн бұрын
Jay jagdamb guruji🌺🌺
@ganeshpinjarkar3359
27 күн бұрын
Khup chhan mahiti dili ahe
@SharadaPawar2872
27 күн бұрын
Jay jagdamb
@rameshchavan1801
27 күн бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ
@shivajirathod6928
27 күн бұрын
Jay jagdama sir koti koti pranam
@srkejaji5032
27 күн бұрын
जय जगदंब भाऊ
@jayeshhursale9358
27 күн бұрын
जय जगदंब सर ❤ आळंदीला होणाऱ्या शिबिराची तारीख लवकर जाहीर करा....... खुप आतुरतेने वाट पहात आहे 😊😊
@swatisawant4799
27 күн бұрын
जय जंगमब मावुलिई
@jayashreesaundarkar3782
27 күн бұрын
Khup..Chan
@aartighag9625
20 күн бұрын
Chhan mahiti dilit sar
@prakashkadadle8517
27 күн бұрын
जय जगदंब
@shubhangisalekar4152
27 күн бұрын
🙏⚘️जय जगदंब
@nathamaka5511
27 күн бұрын
जय जगदंब जय गुरुमाऊली
@suvarnapawar3103
27 күн бұрын
जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏
@हेमंतधर्माळे-अमरावती
27 күн бұрын
जय जगदंब गुरुवर्य 🙏🏻
@DevdasMalvade
27 күн бұрын
जय श्री मल्हार सर आपली प्रकृती लवकर च छान होईल मी प्रार्थना करेल
@haridaspande3729
27 күн бұрын
🙏 omnmo 🙏 shivay 🙏
@Rupeshjadhav-gl5ye
27 күн бұрын
जय जगदंब गुरुवर्य
@rameshinche1388
27 күн бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@JagatJanani-we7qi
24 күн бұрын
jay bhavani
@Rupeshjadhav-gl5ye
27 күн бұрын
छान माहिती दिली गुरुजी
@jayashreesaundarkar3782
27 күн бұрын
Jay...jgdbbhaiu
@shubhamkalokhe3155
26 күн бұрын
सर तुळजापूरच्या होमकुंडा जवळ जो रक्तभैरव आहे जर कोणत्या व्यक्तिने आपले डोके त्याच्या डोक्यास लावले तर डोके दुखी बरी होते हे सत्य आहे का
@vinodparakh3804
27 күн бұрын
Namo aadesh sir
@atulkapale8961
27 күн бұрын
जय जगदंब गुरूजी
@Nandkishor_Lande_Landewadi
27 күн бұрын
नमो सदगुरु जय जगदंब
@Supriya-zk7dp
27 күн бұрын
Jy jagdamb bhau
@sujatapatil5035
27 күн бұрын
Jay jagdabm guruji 🙏
@rohinimathpati2651
27 күн бұрын
नमस्कार करते प्राध्यापक आंधळे सर आपले सर्व व्हिडिओ मी पाहते मी एक आजी आहे हडपसर पुणे माझे वय 75 वर्षे आहे आपले सर्व व्हिडिओ उपयुक्त अशी आहे आपले सर्व व्हिडिओ मी पाहत असते जगदंबे माते बद्दल ची सेवा खूप खूप छान आहे धन्यवाद सर
@chandrakantlondhe5910
27 күн бұрын
Nice ❤❤❤❤❤❤❤
@ramdastonde8808
27 күн бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान माहिती दिलीत तब्बेत कशी आहे काळ्जी घ्या तब्बेतिची
@shivaaypatole4277
26 күн бұрын
जय जगदंब सर एखादी नवीन जप माळ आपण आणली कोणत्याही देवस्थानावरून तर ती जपासाठी कशी वापरावी तिची पूजा वगैरे करावी लागते का नवीनच वापरताना ती कशी वापरावी
@kavitadhawade3099
19 күн бұрын
दगड हल्ला नाहीतर काय समजायच
@SK-tx1dq
18 күн бұрын
Mala ha dagdacha answer khara aala aahe. job vala husband milel ka as vicharl hot mi & aata mi army husband chi wife aahe🎉❤
@madhubalamohite2949
27 күн бұрын
🙏
@SunitaKamble-l8k
18 күн бұрын
सर🙏🙏एकदा दुर्गा सप्तशती नवरात्र मध्ये कधी करावे होम कधी करावे उपास कधी सोडावा घट कधी हालवायचं ते सांगाल ही आशा करतो
@ujwalapanhalkar-i1r
27 күн бұрын
Tumchi tabbet bari ahe na bhau ani Honmane bhau kase ahet jai jagdamb
@hydroponiclife1786
26 күн бұрын
🙏🙏आदरणीय गुरुजी कृपया आळंदीला शिबीर घ्या ही नम्र विनंती आहे 🙏🙏
@TrishalaKamble-ns3ql
25 күн бұрын
जय जगदंबा भाऊ मी पुण्यावरून अनिता लवटे बोलते भाऊ तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर आपोआप डोळ्यातून पाणी येते मी मी तुमचे शिष्या नाही तुम्ही माझे गुरु आहात बंधू आहात बाप आहात मला फक्त पाच मिनिट बोलायचं आहे भाऊ माझ्या स्वार्थासाठी नाही बोलायचं मला तुम्ही माझे देवआहे तुम्ही सर्वांचे देवा आहात
@GajananKangane-r6o
27 күн бұрын
जय जगदंबा नमो आदेश भाऊ बरं वाटतं का भाऊ काळजी घे भाऊ तब्येतीची मी नाशिक वरून आले होते भाऊ भेट झाली नाही आपली तुम्ही हॉस्पिटल मध्ये होते
@balajipatil2213
27 күн бұрын
जय जगदंब भाऊ तब्येतीची काळजी घ्या आई रेणुका माता आपल्या ला लवकर बरं करावा ही आई रेणुका माता चरणी प्रार्थना
@shalangarje4753
27 күн бұрын
सर मला तुमच्याशी बोलायचं आहे पण तुम्ही आजारी आहेत.. आई रेणूकामाता लवकर बर कर माझ्या गुरु ला🙏🙏....28 जुलै लाआले होते मला थोडा त्रास होत आहे प्लीज काहीतरी रिप्लाय करा 🙏🙏
@KunalKale-t3n
27 күн бұрын
मी हात ठेवला तर चिंतामणी दगड उजवा बाजुला फिरुन कौल मिळाला😊
@jagdambadevisansthan
26 күн бұрын
94050 27711 अशोक भाऊ कांबळे
@vishalsagvekar157
26 күн бұрын
@@jagdambadevisansthan गुरुजी जर मी या नंबर वर कॉल करून appoinment घेतली तर चालेल का
@reenahonkamble5891
27 күн бұрын
Namaste Guruji 🙏🏻 Kase aahat,tabbet bari aahe Kay.
@alkamandwekar2711
27 күн бұрын
जय जगदंब गुरुजी गुरुजी उंटावरचे देवी कुठली आहे तिची माहिती सांगाल का
भाऊ मला तुम्हाला भेटायला यायच आहे. केव्हा येऊ.मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो. खूप छान वाटते. नमो आदेश.जय जगदंबा माता.
@pramdhadge
27 күн бұрын
जय जगदंब गुरुजी नारळा वरती येणारे उत्तर बरोबर असते का
@itsnewcreation7387
27 күн бұрын
Jay jagdamb रेणुका मातेचा मूल मंत्र कोनता आहे सेवेसाठी
@sunilgandhi7066
27 күн бұрын
जय जगदंब सर तुमची तब्येत कशी आहे
@santoshdeshmukh6881
27 күн бұрын
Anaahad naad var vdo banva
@tejaszambare891
27 күн бұрын
गुरूदेव आता तब्येत कशी आहे? काळजी घ्यावी
@sonalichoudhary2056
26 күн бұрын
जय जगदंब सर 🙏🏻 तुम्ही सांगितल्या प्रमाणे अशे 3 प्रश्न होते ज्याच उत्तर तुम्हाला "नाही" अस चिंतामणी दगडाने सांगितलं, पण अशे कोणते ते प्रश्न हे सांगू शकाल का?? जर तुम्हाला काही हरकत नसेल तर 🙏🏻
@savitabhise4951
27 күн бұрын
🙏🙏 गुरुजी तुमची तब्येत कशी आहे तब्येतीची काळजी घ्या🙏🙏
@neetakadam9179
27 күн бұрын
जय जगदंब गुरुजी माझा एक प्रश्न आहे गुरुजी आमच्या बाजूचा मुलगा १४ ऑगस्ट पासून ठाणे रेल्वे स्टेशनवरून हरवला आहे १७ वर्षाचा आहे त्याचे घरचे खूप काळजीत आहेत गुरुजी तुम्ही देवीला सागण करा तो मुलगा लवकरात लवकर घरी येवुदेत
@jagdambadevisansthan
27 күн бұрын
ठीक आहे ताई मुलाचे नाव सांगा आम्ही नक्कीच प्रार्थना करू
@Rupeshjadhav-gl5ye
27 күн бұрын
तुमची तब्येत आणि भाऊंची तब्येत कशी आहे
@Nitin.m.andhale
27 күн бұрын
Tabbetichi kalji ghya
@omkar7946
27 күн бұрын
Dada tumcha sobat contact kasa krta yeil
@vishalsagvekar157
27 күн бұрын
जय जगदंब गुरुजी सेवेकरी कॉल उचलत नाही तर आम्हाला दुसरा कोणाचा नंबर द्या appoinment घेण्या साठी
@prajwalgogawale8630
27 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश नमस्कार सर तुमची तब्बेत कशी आहे . मी शुभांगी गोगावले बोलत आहे मला शिबीराला यायचे आहे या आधी जेजुरी चे शिबिर झाले पण माझे बुकिंग झाले नाही. पण आता आळंदीला शिबिर आहे हे कळले खूप छान वाटले त्या शिबिरासाठी मी बुकिंग करणार आहे पण फोन उचलला पाहिजे आणि बुकिंग झाले पाहिजे.
@vinodparakh3804
27 күн бұрын
Sir tabiyat Kashi aahe aata madhi vidio banaval Teva tifide zala hota na😢
@yogeshbhale9805
27 күн бұрын
गुरुजी कॉन्टॅक्ट नंबर दय
@manjirikedare2323
27 күн бұрын
mi hi 10 vit astana 2003 madhe tuljaupur madhil tya dagdavar paas hoil ka mhanun hath thevla hota ani dagdanehi hokarathi wujva kaull dila hota matra jenvha shalecha rizalt lagla to naapas cha hota tyamule he kahi dagad dhonde khare ahet mala tari vatat naahi
@shivanshn9835
27 күн бұрын
सर मला तुमच्याकडे गुरू दक्षिणा घेण्या करिता यायचं आहे पण .. तुमची तबीयत खराब असल्या मुले तुमचा सोबत बोलण होत नाही आहे तर दुसरा काही रस्ता आहे का तुमच्याशी बोलण्याचा .. आई जगदंबा तुम्हाला आणि तुमचा शिषा ला लवकर बर करू हीच प्रार्थना आहे .....plz gurji kahi karun reply kara 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jagdambadevisansthan
26 күн бұрын
94050 27711 अशोक भाऊ कांबळे
@aapalagraminmitra4326
26 күн бұрын
हे दगड अभिमंत्रित असतात असा एक मंत्र प्रयोग मी केला आहे आणि त्या दगडाचा मीही कधी कधी काओल कौल घेत असतो
Пікірлер: 111