पैठण तालुक्यातील तीन गावांनी हिमालया कंपनीशी तुळसीची करार शेती केली आहे. कमी पाण्यात तुळशीचे त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
सदरचा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी तयार करण्यात आलेला आहे कोणाची प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
संदीप काकडे 9403120136, 9403204796
Негізгі бет तुळसीची हिमालया कंपनीशी करार शेती. Tulas Contract farming
Пікірлер: 87