डॅा. नीरज अग्रवाल (Neeraj Agrawal), मीलवाॅकी, यूएसए सादर करीत आहेत -
“तू दूर दूर जाता!”.
त्यांच्या मराठी प्रेमगीत मालीकेतील हे तीसरे गीत. हे गाणे मुंबईमध्ये आजीवन स्टुडीयोत ध्वनीमुद्रीत आणि बाॅस्टन, यूएसएमध्ये चीत्रीत झाले आहे.
नेहा वर्मा, बॅास्टन (सारेगमप फेम) यांनी आपल्या खास शैलीत हे गायले आहे, तर सुप्रसीद्ध संगीतकार कमलेश भडकमकर यांनी संगीतरचना केली आहे.
गायिका : नेहा वर्मा (Neha Varma)
शब्द आणि स्वररचना: डॉ. नीरज अग्रवाल
संगीतरचना: कमलेश भडकमकर (Kamlesh Bhadkamkar)
सॅक्सोफोन: आय डी राव
ध्वनीमुद्रक: मंदार वाडकर, आजीवन स्टुडीयो, मुंबई
चित्रीकरण: अभिजीत पाटील (Abhijit Patil)
चित्रीकरण स्थळ: क्वीन्सीगॅमन्ड आणि हाॅपकीन्टन स्टेट पार्क, यूएसए
निर्मिती: नीरज म्युझिक स्टुडिओ, यूएसए
Негізгі бет Tu Door Door Jata! by Neha Varma!
Пікірлер: 10