Times Music presents 'Tu Gelyavar Phike Chandane' a latest Marathi song sung by Saleel Kulkarni, written by the poet Ba Bha Borkar.
Like || Share || Spread || Love
Make sure you subscribe and never miss a video: / @timesmusicmarathi
Audio Credits:
कवी - बा. भ.बोरकर
संगीत व गायक - सलील कुलकर्णी
संगीत संयोजन - सौरभ भालेराव
गिटार - रितेश ओहोळ
Recording and Mixing - Tushar Pandit ( Dawn Studios, Pune)
Video Credits:
Concept & Direction - Saleel Kulkarni
Camera & Editing - TaleScope Pictures
TaleScope Pictures Team:
Ashwin P Gokhale
Aditya Shekatkar
Mihir Kulkarni
Stream / Download on:
Times Music - bit.ly/2Sjiwmr
iTunes - apple.co/2DQbodw
Apple Music - apple.co/2rdIcW7
Wynk - bit.ly/2DSRS00
Saavn - bit.ly/2Q1YtMX
Google Music - bit.ly/2BHW9ll
Hungama - bit.ly/2rdz3gw
JIO Music - bit.ly/2QqhkjZ
Amazon Music - amzn.to/2Pa7i1V
For Caller Tunes, dial the below codes.
Airtel Users For Hello Tunes Dial 5432116680695 (Toll Free)
Vodafone Users For Caller Tunes Dial 53710817895 (Rs 0.30/Min)
Idea Users For Dialer Tones Dial 5678910817895 (Toll Free)
एकमेकांत पूर्णपणे हरवलेले ते दोघे ... "कधी त्याच्या पायी माझा उठे ठसा , कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा "... इतके मिसळून गेलेले ... जणू दोघांचं मिळून एक मन , एक हृदय आणि "एकाच एकाच वेळी दोघांचे डोळे दाटून दाटून आले .. वाहू न गेले ... " इतकं एकरूप झालेलं जगणं .. !!
एकमेकांपासून दूर राहणं ही कल्पनाच ह्यांना जीवघेणी आहे ... आणि मग ... जर .... ती लांब गेली तर ?
तू गेल्यावर....
बा . भ . बोरकर माझे सर्वात आवडते कवी , " असावीस पास जसा स्वप्नंभास ,जीवी कासावीस झाल्याविना , संधीप्रकाशात अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी " ही बोरकरांची कविता गातांना काहीतरी वेगळं " आकाश के ऊस पार भी आकाश है " तिथलं काहीतरी दिसलं होतं , तसंच हे गाणं गातांना मला जाणवलं .
. प्रेम , विरह ह्या सगळ्याच्या व्याख्या बदलणाऱ्या ह्या कविता .. !!
...तिचं दूर जाणं ... ती नजरेआड होण्याची भीती ... का नुसत्या कल्पनेनेच झालेली कासाविशी ... ?
विरहाचा हा जगावेगळा रंग ... तुमच्यासाठी !!
For more updates:
Facebook: / timesmusicmarathi
Twitter: / timesmarathi
Instagram: @timesmusicmarathi
Негізгі бет Tu Gelyavar Phike Chandane | Saleel Kulkarni | Ba Bha Borkar | Latest Marathi Song 2018
Пікірлер: 90