तुषार भाऊ पंधरा वर्षे प्रयत्न करत आहेत त्यांना एकदा संधी मिळावी
@pintogandhul4705
28 күн бұрын
जर पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा संधी दिली तर पवार साहेबांची सहानुभूती कमी होऊ शकते
@ajinkyagholapofficial
27 күн бұрын
साहेब नमस्ते.. आपल्या मताचा व भावनेचा आदर आहे.तुषारभाऊ चांगले नेतृत्व आमच्या सर्वांचे मित्र आहे.परंतू आमदार पदाची खुर्ची मोठी आहे.बेनके कुटूंब जुन्नर तालुक्याला घेऊन पुढे जात आहे.आपणास अनेकदा मोठ्या पदावर संधी बेनके यांनी दिली आहे.पाच वर्षांने आमदार बदलून विकास होणार नाही.अतुल बेनके युवा आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शक भूमिका ठेवून सहकार्य करावे ही लहान कार्यकर्ता म्हणून विनंती आहे...👏
@janardankhamkar1271
28 күн бұрын
एकनिष्ठ सुरवातीपासून साहेबांन सोबत असलेले कर्यकर्ता तुषार भाऊ 👍👍
@akshaydumbre2880
28 күн бұрын
तुम्ही खरच सोडा राजकारण वय झाल की सोडावं मनानेच राजकारण
@kunalthorat7789
28 күн бұрын
तुझं काय अस्तित्व आहे राजकारणात
@user-ox3ub6lt7u
28 күн бұрын
तुला कोण विचारतो re zavnya
@Puja-z1k
28 күн бұрын
तुषार भाऊनी आमदारकीचा फॉर्म शेवटच्या क्षणी मागे घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड अगोदरच तोडलेला आहे त्यामुळे जनता या वेळी त्यांचा आमदारकीच्या चर्चे वर विश्वास ठेऊ शकणार नाही. फॉर्म भरणे आणही माघार घेणे हे त्यांचे नेहमीचेच आहे.
@Rajumane12
28 күн бұрын
तुषारभाऊ १०० टक्के ह्या वेळेस संधी आहे
@atharvathorat5658
28 күн бұрын
Kharaye
@Raje2022
28 күн бұрын
जो माणूस पक्षाशी एक निष्ठ असेल. त्यांना पक्षाने संधी द्यावी .
@user-zp4gq1yh7l
26 күн бұрын
शरद दादा फिक्स 2024
@papu7183
28 күн бұрын
Satyashil sherkar 💯💯
@AmolMhasne-gi4bd
28 күн бұрын
तुषार भाऊ 100% यावेळेस संधी आहे
@nitinshende5671
28 күн бұрын
होणार आमदार अतुल शेठ बेनके..
@ghuyrxxchjkl
28 күн бұрын
Tushar Thorat nav pahilyada aaikl junnar madhe 😂😂
@ashokbhagat387
23 күн бұрын
शिवभक्त शरद दादा सोनवणे आमदार होतिल 2024
@user-ox3ub6lt7u
28 күн бұрын
बेनके आमदार होत नाही 😂😂😂
@savlerampadekar6898
28 күн бұрын
Lokshahi
@deepakkokane1266
28 күн бұрын
अमोल कोल्हे निवडून आल्यामुळे तालुक्यात तुतारी चे पाच आमदार निवडून येणार😂😂
@saksheevasudev7014
28 күн бұрын
तुमच्या बैलाला बाजार दाखवला पाहिजे असे तुमचे नेतेच सांगून गेले आहेत
@akifinamdar
28 күн бұрын
ओ भोईर साहेब तुम्हाला पीडीसी बँक दाखवली आमदार अतुल शेठ यांनी , तुम्हाला मोठा पणा दिला अतुल शेठ नी ... आणि लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही अतुल शेठ वर टिका करताय , एक लक्षात ठेवा परत आमदार अतुल शेठ च होणार , आमदार होणे म्हणजे काय ग्रामपंचायत सदस्य होणे वाटले काय ? भाण ठेऊन बोला भोईर साहेब विनंती🙏
@AmolMhasne-gi4bd
28 күн бұрын
हे तुम्ही सागण्याची गरजेचे नाही
@akifinamdar
28 күн бұрын
मग काय काही ही बोलणार का??
@user-ox3ub6lt7u
28 күн бұрын
बेनके आमदार होत नाही 😂😂
@user-ox3ub6lt7u
28 күн бұрын
Gaddar la थारा नाही 😂
@user-ox3ub6lt7u
28 күн бұрын
बेनके आमदार होणार हे ठरणार तू कोण जनतेने चांगले चांगले घरी बसवले 😂अजून लय बसवायचे आहे 😂😂😂😂
@deepakkokane1266
28 күн бұрын
जिल्हा बँकेत डायरेक्टर म्हणून गेले तिथे त्यांना ट का फ कळलं नाही
@sachinthorat2507
13 күн бұрын
Sagle ubhe raha
@akifinamdar
28 күн бұрын
आमदार अतुल शेठ बेनके यांनी कुठ जावं ?अथवा अतुल शेठ ला पवार साहेबांना घेऊन नये हे ठरवणारे तुम्ही कोण? भोईर साहेब तुम्ही जेष्ठ आहात म्हणून आम्ही तुमचा मान सन्मान करतो तुम्ही आमच्यावर नका उडू , सय्यमी आहे अतुल शेठ म्हणून कोण ही काही ही बोलणार एवढे पण हलके नाहीत आम्ही
@AmolMhasne-gi4bd
28 күн бұрын
यांनी जुन्नर तालुक्यात पक्ष वाढवला आहे ज्यावेळेस पवार साहेबांना वेळ आली होती तेव्हा
@akifinamdar
28 күн бұрын
@@AmolMhasne-gi4bdअस नसते दादा
@AmolMhasne-gi4bd
28 күн бұрын
मग कसं असतं भाऊ @@akifinamdar
@user-ox3ub6lt7u
28 күн бұрын
भाऊ la माहीत आहे आमदार होत नाही 😂😂😂
@satya.12316
28 күн бұрын
कोण आमदार पाहिजे. शेठ आमदार होत नाही. कार्यकर्त्यांचे प्रश्न न सोडवता व्हाईट कॉलर लोक व ठेकेदार यांचे ते नेते.
@trs261
28 күн бұрын
फक्त msd
@user_gvdx2jfgt
27 күн бұрын
बुडबुडे दिसायला लागलेत, म्हणजेच विधानसभेचा मोठा फुगा तयार होतं आहे. बाकी काही नाही.
@user-rk7fb5ec2b
28 күн бұрын
काँग्रेस
@Chetanmandlik9637
22 күн бұрын
तुमी बाजार समितीवर निवडून नाय आले मग अतुल शेठ बद्दल काय बोलता
Пікірлер: 50