तू वैभवाने जेव्हा, येशील येशू देवा
या दीन पामराला विसरू नकोस देवा
गेलास कृसावरी, पाप्याला तुच तारी
तू जीवनाचा ठेवा, आहेस येशू देवा
या दीन पामराला...
तू जीवनाचा झरा, आमुचा आधार खरा
हृदयात तू असावा, करितो तुझा मी धावा
या दीन पामराला....
गीत :किसन काळे
संगीत :किरण काळे
Tu vaibhavane
Tu vaibhavane lyrics
Tu vaibhavane jevha
Tu vaibhavane jevha yeshil yeshu deva
tu vaibhavane jeva yeshil yeshu deva
Tu vaibhavane jevha yeshil yeshu deva lyrics
Негізгі бет तु वैभवाने जेव्हा | गायक- किरण काळे | तबला- आदेश देठे, 📍बिशप लॉईड कॉलनी.(rare version)
Пікірлер: 59