धन्यवाद मित्रांनो 🙏🏻 असच सहकार्य करा 😊 जय एकवीरा 😇🙏🏻
@maheshdude4581
2 жыл бұрын
I love you JAGDISH PATEL 1no
@bhalchandrashitkar358
2 жыл бұрын
धन्यवाद भाव जगदीश
@pritipatil2691
2 жыл бұрын
I'll
@bhaveshpatil9584
2 жыл бұрын
दादा अशीच नवीन नवीन गाणी काढत जा आपल्या कोळी आगरी लोकांची
@saipawshe1859
2 жыл бұрын
Lllkyt
@pandharikachre6675
2 жыл бұрын
जगदिश पाटील ( आमचा दादु ) खरच खुप जुनी आठवण करू धिली तुम्ही..खुप सुदंर रिधम ढोल ढोलकी वाजताच नाच येईल ..व तोच आवाज दादु तुमचा वेड लावेल 100% ..खुपच सुदंर गाण.....करा एक लाईक आपल्या बंदवासाठी..
@buntypatil8722
2 жыл бұрын
आता चे किती पण सिंगर आले गेले पण जगदीश पाटील यांची जगा कोणी घेऊ शकत नाही .खूप छान गाण आणि खूप छान आवाज जय एकविरा जय आगरी
जगदीश दादाचे गाने आयकत मोठे झलोत आजून पन या आवाजाला तोड नाही ❤️🤙 किती पन मोठे सिंगर होऊदेत पन आमचे आगरी लोकांचे हल्दीला दादाचे गानी वाजनार 👑
@BharatBhoir-ls9vp
2 жыл бұрын
हा गाणी मी आज 15 वेला ऐकलं तरी मन भरत नाही ...डोळ्यातून आश्रु येतो अपोआप... दादा खूपच छान..
@shandeshgidi9572
2 жыл бұрын
Kharch khup chan
@ashokpatil2515
2 жыл бұрын
@@shandeshgidi9572 3wo
@rohidasp7163
Жыл бұрын
Mi 100 Vela
@umeshthakurdivroha
2 жыл бұрын
आगरी कोळ्यांची शान लाखो दिलांची ज्यान सु प्रसिध्द गितकार गायक j p दादा साहेब खूप छान अप्रतिम गीत अप्रतिम आवाज 👌🏻👌🏻😘😘
@milindpatil9687
10 ай бұрын
खुप छान
@ganneshdesale
2 жыл бұрын
अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या गोड आवाजाने वेड लावणारे महाराष्ट्राचे लाडके गायक जगदीश पाटील दादा खूपच छान गाण आहे तुमचं
@vishupatil7422
Жыл бұрын
मला हे गाणं खूप खूप आवडते.. दिवसातून रोज 20 ते 25 वेळा मै हे गाणं ऐकते... खूप छान गाणं आहे.. गाण्याचे बोल तर अतिसुंदर.... आणि त्तुम्ही खूप छान गायलं आहे... 🙏🏻🌹
@KATHEMusicDilip08
2 жыл бұрын
जगदीश दादा खरोखर तुमच्या आवाजात गोडवा आणि जादू आहे. तुम्हाला आवाजाचा बादशाह म्हणणे योग्यच आहे. 👌👌👌
@abhinikalje9393
2 жыл бұрын
Boot
@harshalimhatre3731
2 жыл бұрын
-
@RaviNaik-j6c
Ай бұрын
जेव्हा स्मार्ट फोन नव्हते तेव्हा CD प्लेयर वर आम्ही जगदीश पाटील ची गाणी लावायचो. एकविरा आईची आणि गणपतीची गाणी खूप गाणी बघायचो.
@ganneshdesale
Жыл бұрын
Eke no
@TEJASThakur313
2 жыл бұрын
खुप छान गाण आहे आवाज तर गोड आहे दादा तुमचे आय माऊलीचा उदोउदो जय एकविरा माऊली❤️🙏
@kavitamukadam2407
2 жыл бұрын
छान भाऊ👌👌💐💐 आई माऊली चा ऊदो ऊदो🙏
@Rk_tupe
2 жыл бұрын
आवाज बसलाय तरीपण गाणी कडक गायलाय🚩🤩😘आगरी कोळी music industry चा किंग ओन्ली one जगदिश पाटील सर😎
@Sachinpardeshi
2 жыл бұрын
जगदीश पाटिल दादाचा आवाज म्हणजे साखरेचा गोड़ पाक ,,, आगरी कोळी कराड़ी समाज तर दादा वर प्रेम करतोच पन दादाच्या आवजाने पूर्ण महाराष्ट्राला वेड लाउन ठेवले आहे,,, दादा तू माझ्या साठी पन खुप मोठा कलाकार आहेस पन माझा मोठा भाऊ सुद्धा आहेस, आणि नेहमी आदर सत्कार करणार लहान कलाकारांना प्रेरणा देणारा एक गुणवंत कलाकार आहेस तू,, तुझी अजुन भरभराटी होओ हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना ,,गाण खुप छान आहे दादा ,,
@roshanbhopi4386
2 жыл бұрын
एक नंबर आवाज जगदीश दादा
@jagdishtemkar4098
Жыл бұрын
जगदीश पाटील दादा तुमच्या सारखे तुम्हीच तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही!!!
@vaibhavharad4447
Жыл бұрын
आई माऊली 🤩 🙌😇🥳
@vikaschaulkar3623
2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर गाणं हे गाणं ऐकतानाअंगावर काटा येतो आणि आई माऊलीचा साक्षात दर्शन होतो माझा लाडक्या गीतकार संगीतकार जगदीश पाटील यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी आपल्या अनेक भक्तांचे मन नाही तर हृदय जिंकली त्यांना नवीन गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@vishrantimhatre8044
2 жыл бұрын
खूप.... खूप.... छान.........
@karankoli8823
2 жыл бұрын
साधं सोप्प पण खुप छान..👌🏼👌🏼 नायतर हल्ली आईच्या गाण्यांवर तमाशा जास्त चाललाय, बहुतेक जण आपली संस्कृति विसरत चाललेत.. जगदिश दादा तुझा नाद नाही या कोळीवुड मध्ये..🙏
@sudhirgorleasangaon9165
2 жыл бұрын
एकही दिवस हे गाण ऐकल्याशिवाय जात नाही सुंदर गाण सुदर आवाज जगदीश दादा
@ganeshvishe-hq5ku
4 ай бұрын
जगदिश दादा सारखा दुसरा सिंगर होने शक्य नाही....😍👈👌
@KishorChandanshive-qm5yi
Ай бұрын
👌👌👌 एकच नंबर
@karishmasurte5533
Жыл бұрын
Khupach sundar ahe video
@bhageshdhumal1450
Ай бұрын
छान गाणं आहे भाऊस जय एकविरा जय आगरी कोली
@rohitmhatre2806
2 жыл бұрын
ओल्ड इज गोल्ड
@vishaljambhale182
2 жыл бұрын
मस्त गाणं आहे जगदीश दादा 🙏🙏जय एकविरा आई 🙏🙏😘
@user-yz1lf9rx6s
Жыл бұрын
Ekvira aaicha udo udi 🙏🚩♥️
@user-lz5lg5tr3o
6 ай бұрын
मेनकुदळे दिलीप गाणे छान आहे आवाज ही सुंदर आहे पाच सहा गाणी आवडली आहे😊😊
@sushant72bro70
Жыл бұрын
कधी कार्ला ला गेलो की नक्की हे गाणं लगत हाय गाण्यात कार्ला च्या आठवणी आहे nice song एकविरा आईचा उदो उदो
@surajeditinglover666sv8
Ай бұрын
Aie maulicha udo udo 🙏✨♥️🌺
@vinayak09538
Жыл бұрын
आय माऊलीचा उदो उदो ❤❤❤
@Re-workproject3715
2 жыл бұрын
सर खूपच सुदंर गान आहे ....... ...आपल्या सरांची जूनी गानी खूपच फेमस होती सगल्या सोहल्यात. लग्नामधे डिजे ला लाउन खूप धमाल करायचो.. प्रतेक लग्नामधे आपल्या जगदिश पाटील सरांची गानी वाजवायंचे 😊😘👌👌👌अप्रतिम गान मस्त .......
@santoshpatil5813
2 жыл бұрын
आवाजाची आणि संगीताची जादू प्रत्येक गाण्याची गोडी वाढवते दादा...👍👍 तुला तोड नाही दादा..👌👌👌 आम्ही मोठे फॅन आहोत तुझे दादा
@kishorbhoir4627
2 жыл бұрын
👌👌🙏🙏❤❤🌺🌺❤ एक नंबर दादा जबरदस्त जाम भारी
@f.a.k.kumbhar6564
2 жыл бұрын
लय.भारी.दादा
@sulbhapavshe7640
Жыл бұрын
@@f.a.k.kumbhar6564 of Jjhnn
@yogendramhatre5815
Жыл бұрын
Aaj pan udya pan ani nehmich aagri voice king .....my fev singer jagdish patil😊
@akkithakur5067
4 ай бұрын
साई राम जगदीश बाबा आवाज एक नंबर आहे बाबा हे गाणं किती वेळ ऐकून कंटाळा येत नाही भाई मी तुम्हाला प्रभाकर निकम सोबत भेटलोत माझ्या गावी पण भेटलो रावे.पेण.रायबादेवी च गाणं तूम्ही गायलं जय रायबा देवी
@ganeshpayer2106
Жыл бұрын
हो अगदी बरोबर जगदिश दादाचे गाणे आम्ही लहाण पणा पासुन ऐकतोय जेव्हा रसिकाच्या लग्नात हे गाणं आलं होतं तेव्हा पासुन दादाना ऐकतोय
@sachinhumane4878
2 жыл бұрын
एक नंबर दादा एकच वादा जगदीश दादा
@shouryavardhandandi3272
Жыл бұрын
मी आगरी कोली नाही तरी पण हे गीत खुप आवडते मला. पाटिल सहेबाबच्या आवजात वेगला गोडवा आहे. खुप छान
@user-dp1bb1wd1e
2 жыл бұрын
जबरदस्त जगदीश दादा... अप्रतिम गाणं अंतकर्णातील आवाजात गायलं आहे.
@preetpatil2122
Жыл бұрын
खूप छान गाणी आहे दादा मला जाम आवडतो माझा फेवरेट गाणी ❤️
@rupeshpardhi6575
2 жыл бұрын
सुपर गाण आहे .सारख सारख ऐकुन पण मन नाही भरत, खूप छान आहे👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@pravinpatil7047
10 ай бұрын
एक नंबर गाणी गाण्याला तोडच नाही आमची अशी इच्छाआहे की हेच गाणी पुंन्हा रेकॉर्डिग करून अपलोड करावा ही विनंती
@pramodpatil8671
2 жыл бұрын
एक नंबर , अप्रतिम आवाज , एकविरा आई सदैव तुमच्या पाठी उभी राहूदे हीच आई एकविरा देवीच्या चरणी सांगणं🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
अप्रतिम दादा. बऱ्याच दिवसांनी आवाज ऐकायला मिळाला. लोकगीत कोळीगीत आवाजाचा बादशहा.
@sayalikatkar7548
2 ай бұрын
माझा मुलगा 4 महिन्याचा आहे पण तो हेच गाणं ऐकुन झोपतो.. रडायला लागला तरी त्याला हेच गाणं लागतं लावायला.. भारी आहे गाणं आणि आवाज पण...
@JagdishPatilOfficial
2 ай бұрын
Aaicha ashirvad tumchya pathishi aahe🌟🌟🌟🌟🌟
@mangeshmhatre1870
Жыл бұрын
खुप छान
@Banjo_Premi_Kavi
2 жыл бұрын
Wow ❤️
@nehapatil2970
2 жыл бұрын
जय एकविरा .🙏🏽मस्त आहे गाणी .🥰✨ तुम्हाला आशीर्वाद देऊ इतकी मोठी नाही मि. पण मि इतकं सांगू शकते, कि तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही . असच पुढे जात जा . नेहमी आपल्या मागे एकविरा आईचा आशीर्वाद आहे..🥰🙏🏽✨ .जय आगरी 🥰🙏🏽✨
@tushartumbda6046
4 ай бұрын
Mast massage
@thombarep
3 ай бұрын
खरंय.....एकदम साधा माणूस...
@kailaspawshe9019
2 жыл бұрын
जगदीश पाटील हिरा तो हिराच तिथे कितीही सोने ठेवा
@ganeshbhopisaikar9571
Жыл бұрын
Khup chhan dada sundar
@pravintandel8426
Жыл бұрын
लोकगीत आनंद शिंदे ची अग्री कोळी गीत ऐकायची तर जगदीश भाऊ ची..काय आवाज काय ठसका..किंग ऑफ आगरी कोळी सॉंग...अगदी प्रेमळ स्वभावाचा माणूस आजिबात गर्व नाही..प्रत्येक चाल स्वतःची असते दादाची कोणाची copy karat नाहीं..आताचे सिंगर चाली चोरत असतात
@sachinhumane4878
2 жыл бұрын
एकच वादा जगदिश पाटील दादा
@deepakmhatre2425
4 ай бұрын
खुप छान गाणे आहे.❤
@udaypatil3950
10 ай бұрын
अप्रतिम दादूस ❤
@sayalivartak2218
2 жыл бұрын
Aai akvira
@vishalpatil8935
Ай бұрын
1 number Jagdish dada kuwait madhe pan tumcha song roj baghato me
@AkshaySutar2008
7 ай бұрын
Aata che kiti singer yevun gele pan jagdish patil yachi jaga kon gheu shakto 👍👍👍😊✌
@dattamhatre2983
Жыл бұрын
अप्रतिम गाणं अप्रतिम आवाज जुनं ते सोनं
@m.a.a.production4364
2 жыл бұрын
एकच नंबर
@sg-uk6on
Жыл бұрын
एकच धून जगदीश पाटील को सून दादा तुमची गाणि म्हणजे लहान असो नायतर मोठी माणसं पाय थीरकलेच पाहीजेत
@sandeepjoshi6708
2 жыл бұрын
एकच दादा जगदिश दादा
@kavitapatil255
2 жыл бұрын
आई माऊलीचा उदो उदो माझ्या एकविरा आई चा उदो उदो 💐🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-mn6hm4el2y
2 жыл бұрын
खुप छान 👌👌 दादा
@harshalpowale1907
2 жыл бұрын
All time hit jagdish bhai
@pradipdhak1065
2 жыл бұрын
मस्त सोंग आहे खूपच सुंदर आहे आई एकविरा
@sonupatil7727
2 жыл бұрын
Aapli Sanskriti jagrut thevachi kama tumi sagli singers n gitkar kartav...🙏❤️🙏 Aaplyi Aagri Koli gani jagache puran tumache mulech yetan...😎🔥🔥🔥 Great Jagdish Dada.. We all love you...😎😍 Jai Ekvira ❤️🙏❤️ Jai Aagri Koli 🙏❤️❤️ Jai D B Patil Saheb 🙏❤️🙏
@successfullife4241
Жыл бұрын
अशी गाणी म्हणजे सोन.आहे सोन... ही गाणी वेसावकर , जगदीश् पाटील दादा आणी इतर अशी मोजकीच गायक आहेत तेच करतात पण या गाण्यांना तोड नाही..दुनिया असेपर्यंत मरन् नाही या गाण्यांना ❤
@shivajipatil3649
2 жыл бұрын
खुप छान अतिसुंदर आवाज आहे
@avitarase8308
2 жыл бұрын
मला खुप गाणी आवडलं jay ekvira
@rajpatil1997
2 жыл бұрын
जगदीश पाटील, जगदीश पाटील आहेत,old Is Aways Gold,,,,superb Voice 🚩 जय आगरी, 🚩
@arjunpatil3270
Жыл бұрын
ओ
@sushilvartak6715
2 жыл бұрын
मस्त गाणं आहे मला हे गाणं आवडत आहेत अशीच नवीन नवीन गाणी काढत रहावे
@yogeshgaikwad8347
Жыл бұрын
जगदीश दादा तुमची बायांची गाणी असो की आई एकवीरे ची शब्द रचना आणि तेवढाच सुंदर आवाज कोणता ही गाणं असो परत परत ऐकोशी वाटतो आणि ह्या गाण्याला तर तोड नाही मन तृप्त करून टाकणार गाणं आहे आई एकवीरा तुम्हाला खूप यश देवो जय आई एकवीरा
Пікірлер: 584