@@sayajilad3538 तूझ्या नादाने मी, तूझ्या प्रेमानं मी... गाव गाठलं, तूझ्या आरतीला यावंसं वाटलं.... Ss कपाळी कस्तुरीचा टिळा, तुला शोभतो रे गौरी बाळा... पायी पैंजण बांधून आला, रुणझुण वाजतो पायात रे वाळा...//1//. तूझ्या नादाने मी तूझ्या प्रेमानं मी, गाव गाठलं.... कटी पितांबर नेसला, गळ्यामध्ये कंठीहार त्याला ,.. हिरेजडीत मुकुट शोभला, मोदकाचा नैवेद्य वाहिला..//2// आरतीला ,उंदरावर बसून स्वारी आली, मनोभावे तुझी पूजा केली..दुर्वा फुले चरणी वाहिली.... तन मनी आराधना केली..//3// तूझ्या नादाने..
@pramodchandivade9611
20 күн бұрын
मस्त❤❤🎉🎉
@shyambaikarvlogs9809
17 күн бұрын
फार सुंदर आरतीची चाल आहे. मस्त वाटलं असेच नवनवीन विडिओ बनवत रहा. तुमच्या KZitem Channel ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉 KZitemr SHYAM BAIKAR VLOGS
@sayajilad3538
18 күн бұрын
Aarti. Lihun. Pathava.
@sayajilad3538
17 күн бұрын
Aarti. Aardavt. Ahe. Puran. Ekayla. Milat. Nahi
@santoshpadyar2975
18 күн бұрын
तूझ्या नादाने मी, तूझ्या प्रेमानं मी... गाव गाठलं, तूझ्या आरतीला यावंसं वाटलं.... Ss कपाळी कस्तुरीचा टिळा, तुला शोभतो रे गौरी बाळा... पायी पैंजण बांधून आला, रुणझुण वाजतो रे वाळा...//1//. तूझ्या नादाने .. कटी पितांबर नेसला, गळ्यामध्ये कंठीहार तूला ,.. हिरेजडीत मुकुट शोभला, मोदकाचा नैवेद्य वाहिला..//2// तूझ्या नादाने .. उंदरावरती स्वारी आली, मनोभावे तुझी पूजा केली..दुर्वा फुले चरणी वाहिली.... तन मनी आराधना केली..//3// तूझ्या नादाने..
Пікірлер: 8