रामकृष्णा हारी तुकाराम महाराज सोहळ्यात किती दींड्या आहेत
@savitazanjad1411
3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@Navnath_madane
3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली रवी दादा आमची दिंडी तुकोबांच्या पालखीच्या पुढे दिंडी क्रमांक ३ गुरुवर्य धोंडोपंत दादासाहेब पंढरपूरकर मुलाखत किंवा बातमी दाखवल अशी विनंती करतो
@shashikantmhatre6286
3 ай бұрын
❤❤❤जबरदस्त फोटोग्राफी❤❤❤
@manjushaalsatwar3244
3 ай бұрын
दादा विडिओ साठी खूप मेहनत घेतली तुम्ही. मी पण दर्शनासाठी आले होते. खूप जास्त गर्दी होती तरी खूप छान विडिओ बनवला
@rkkha333
2 ай бұрын
Why the title is negative. Spread positive things in life. "Lai Chengarachengari"
@jayashreeshinde7173
3 ай бұрын
धन्यवाद भाऊ, तुमच्यामुळे छान दर्शन झाले घरबसल्या
@lokeshkumarmahalinge6456
3 ай бұрын
माऊलीची पालखी दाखव की रवी भाऊ
@saraswatigadekar1742
3 ай бұрын
मी सरस्वती गाडेकर खूपच अप्रतिम सोहळा आहे असाच रोज सोहळा दाखवत राहा खूपच छान वाटतं खूप खूप धन्यवाद
@RaanPakhuru
3 ай бұрын
काहीही टाकता चेंगरा चेंगरी कुट काय असली अफवा पसरवून नका
Пікірлер: 51