पप्पा खूपच मेहनती आहेत.घर,बंगला आता करतात ते शेड बगीच्या सगळ्यात पप्पांची चांगलीच मेहनत आहेत.ते कधीच तक्रार करत नाही ते हात पाय दुखत असतील त्यांच्याकडे लक्ष देत जा.त्यांची मेहनतीचे तारीफ करत जा.त्यांच्या खाण्याबद्दल सर्व बोलतात पण भूक लागणारच मेहनत खरे तेच करतात.
@Userblossom9412
Ай бұрын
ताई तुमच्या नावाने विडियो काढेल, तुम्ही दाजीची बाजू घेतली तर😂😂
@Aartidhond
Ай бұрын
@@Userblossom9412हो ना पण दिसते त्या वर कमेंट करण्याचा अधिकार आपला आहे.अपशब्द तर कधीच वापरला नाही मी. त्या काय मला अपशब्द बोलले की भोलेनाथ आहेतच.
@nalinipuppalwar9218
Ай бұрын
Piya tuzya pappala kam karta yete,ashya Kamala jave,kunache ghar banat astil tithe,tuzi mammi pan mehnati aahe.piya abhyas khup man lavun kar,sikshnala khup mahtva aahe,❤
@kailasyadav144
Ай бұрын
कष्टाचं फळ दिसून येत आहे ताई तुझ्या आणि पाहुण्यांच्या❤🎉🥹🙌
@user-yz4di2nx3y
Ай бұрын
Jevnacha video tak Punam.
@SomnathPuri-ms9ix
Ай бұрын
Ajcha video chi suruvat piya ni keli khup chan piya maymi pappa kam kartat khup chan video
@sandywaman8913
Ай бұрын
हॅलो पीया
@bhagyashreemalve3815
Ай бұрын
आवाज येत नाही व्हिडिओ त
@poonamtupe794
Ай бұрын
सुरवातीला होत तस कधी कधी परत येतो आवाज
@Aartidhond
Ай бұрын
पिया बाळा तब्येतीची काळजी घे आणि अभ्यास चांगला कर.
@Userblossom9412
Ай бұрын
बिचारी पिया स्वयंपाक करते, घरकाम करते तै कमी म्हणून विडियो पण काढला आज, कसा होणार दहावीचा अभ्यास तिचा, कमी मार्क पडले की आई आहेच ओरडायला
@Aartidhond
Ай бұрын
@@Userblossom9412 खरच आहे .तिला बर नसल तरी घरकाम काय तिला चूकल नाही.बिचारी हाॕस्टेलला होती तेच बर होत.
@SurekhaPatule-zw3mw
Ай бұрын
गुलाबाच्या फुलाच़ गुलकंद करा
@varshadhumal4854
Ай бұрын
कसा.करता.तो
@jawaleakash89
Ай бұрын
दाजी घरी असले तरी रिकामे बसत नाहीत पण काम करतात.
@poonamtupe794
Ай бұрын
हो👍
@jawaleakash89
Ай бұрын
@@poonamtupe794 ताई तुम्ही त्यांना तिथेच किराणा दुकान टाकून द्या. आणि सोबत भाजीपाला विक्रीला ठेवा।
@Aartidhond
Ай бұрын
ते खूपच मेहनती आहेत.
@Misktw
Ай бұрын
@@poonamtupe794 फुकट चे पैसे कमवायची सवय लागली youtube कडून. आता तूला कुत्र बघणार नाही किती विडिओ टाक.. सगळी youtube च्या फुकट चा पैसे साठी उचा पत्या सुरु..
Пікірлер: 25