तुमच्याही घरात २ झाडू असतील तर घरात हे होणारच!
“झाडू” विषयी संपूर्ण माहिती - वास्तुशास्त्र || जुना झाडू कधी व कुठे फेकावा? || नवीन झाडू कधी खरेदी करावा? || घरात झाडू कसा ठेवावा? / झाडू कोणत्या दिशेला ठेवावा?
“झाडू”चे संपूर्ण वास्तुशास्त्र
1. दर 5-6 महिन्यांनी जुना झालेला झाडू बदलावा. जुन्या व खराब झालेल्या झाडूमध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात साठलेली असते. असा झाडू घरात ठेवल्याने दुर्भाग्य, गरीबी, नकारात्मकता घरात पसरते.
2. तुटलेला, खराब झालेला झाडू घरात वापरू नये. असा झाडू घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळे येतात.
3. कृष्ण पक्षातील कोणत्याही दिवशी जुना झाडू घराबाहेर फेकून देता येतो. मात्र शनिवार आणि मंगळवार हे 2 वार वास्तुशास्त्रानुसार उत्तम असतात. कृष्ण पक्ष जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करणारा जातो. तर शनिवार हा शनि देवांशी संबंधित आहे, जे नकारात्मकतेचे देवता आहेत. तर मंगळवार हा राग आणि तामसी असणाऱ्या मंगळ ग्रहाचा वार आहे.
4. जुना झाडू कुठे फेकून द्यावा? चुकूनही कचऱ्यात जुना झाडू फेकू नका. दुर्भाग्य पाठीशी लागेल.
5. आपल्या घरापासून दूर अशा ठिकाणी जिथे मनुष्य वावर जास्त नसेल. एखाद्या निर्जन व सुनसान जागी किंवा वाहत्या पाण्यात जुने झाडू विसर्जित करता येतात.
6. हे करणे शक्य नसेल, तर एखादा खड्डा खोडून त्यात जुना झालेला झाडू गाडू शकता. गाडल्यानंतर वरती थोडेसे मोठे मीठ (खडे मीठ) टाकावे.
7. नवीन झाडूची कोणत्या दिवशी खरेदी करावा? नवीन झाडूची खरेदी नेहमी शुक्ल पक्षात करावी. त्यातही गुरुवारचा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ असतो. गुरुवारी झाडू खरेदी केल्याने भाग्य प्रबळ बनते आणि जीवनात यश मिळू लागते.
8. प्लॅस्टिकच्या काड्या असलेला झाडू खरेदी करण्याऐवजी नैसर्गिक नारळ, गवत इ. पासून निर्मित झाडू घ्यावा.
9. घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने तसेच देवघराकडे झाडून काढू नये. याने घरातील सुख, समृद्धी घराबाहेर काढली जाते.
10. झाडून काढल्यानंतर झाडू स्वच्छ करावा. अस्वच्छ असणारा झाडू घरात नकारात्मकता निर्माण करतो.
11. झाडलोट करणे सोडून इतर कोणत्याही कारणासाठी झाडू वापरू नये. जसे की कोळ्याची जाळी काढणे, गादी व उशितील धूळ काढणे इ.
12. झाडू घरात कुठे ठेवावा? झाडू ठेवण्यासाठी वास्तु शास्त्रानुसार आग्नेय आणि वायव्य या 2 दिशा उत्तम मानल्या जातात. आग्नेय म्हणजे दक्षिण आणि पूर्व यांच्या मधली दिशा तर वायव्य म्हणजे उत्तर आणि पश्चिम यांच्या मधली दिशा!
13. घराच्या मुख्य दरवाजाजवळ झाडू कधीही ठेऊ नये. सकारात्मक ऊर्जा घरात येण्यामध्ये अडथळे येतात.
झाडूचे काही सर्वसामान्य नियम :
1. झाडूला कधीही लाथ मारू नये.
2. झाडू ओलांडू नये.
3. झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा. घराबाहेरील कोणत्याही व्यक्तीची झाडूवर नजर पडणार नाही, अशा ठिकाणी झाडू ठेवावा.
4. झाडू घराबाहेरील कुणालाही देऊ नये. त्यामुळे घरची लक्ष्मी निघून जाते.
5. झाडू उभा करून ठेऊ नये. लक्ष्मी चंचल आहे. झाडू उभा करून ठेवल्याने लक्ष्मी घरात टिकत नाही.
6. झाडू ठेवण्याची एक निश्चित जागा असावी. ती वारंवार बदलू नये.
• झाडू आणि घरातील पैसा यांचा खूप जवळच संबंध आहे.
• झाडूशी संबंधित चुका घरात गरीबी व दारिद्र्य आणू शकतात.
• हिंदू धर्मात झाडू हा माता लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच लक्ष्मी पूजन दिवशी झाडूची पूजा केली जाते.
• झाडू घरातील अलक्ष्मीला बाहेर काढतो. केर,कचरा,घाण यांच्या रूपातील अलक्ष्मी घराबाहेर जाते ती झाडूमुळेच!
अशा या झाडूचे ज्योतिष व वास्तु शास्त्रांतील महत्वाचे नियम आपणास आम्ही सांगितले आहेत.
हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा.
व्हिडिओ आवडला असेल, तर like व share करून आम्हाला प्रोत्साहन द्या.
असेच व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आपल्या Only Marathi चॅनलला subscribe करून घंटीचे बटन नक्की दाबा.
ॐ नमो नारायणा
----------
या व्हिडिओ मध्ये वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रातील झाडू विषयीची माहिती देण्यात आलेली आहे. झाडू ची ही माहिती आपणास नक्कीच उपयुक्त ठरेल.
“जुना झाडू कधी फेकावा” (juna zadu kadhi takava) हा प्रश्न अनेक जण विचारतात. “झाडू कधी फेकावा” या प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळेल. तसेच “झाडू कधी खरेदी करावा” किंवा “झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा” असाही प्रश्न अनेकांना पडतो. “झाडू कोणत्या दिवशी आणावा” किंवा “झाडू कोणत्या दिवशी आणायचा/ घरात झाडू कधी आणावा” याचे मार्गदर्शन आम्ही केलेले आहे. व्हिडिओ नक्की पहा. पुढचा प्रश्न “झाडू कसा ठेवावा” किंवा “झाडू कोणत्या दिशेला ठेवावे” (झाडू कुठे ठेवावे / झाडू कुठे ठेवावा/ झाडू कसा ठेवायचा/ घरात झाडू कसा ठेवावा/ घरातील झाडू कुठे ठेवावे) या ठिकाणी झाडू ठेवण्याची योग्य दिशा सांगण्यात आलेली आहे. खरेदी केलेल्या “झाडू कधी वापरावा” हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ मधून कळेल. “नवीन झाडू कधी खरेदी करावा/नवीन झाडू कधी आणावा/नवीन झाडू कसा वापरावा/नवीन झाडू कधी वापरावा” या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे व्हिडिओत देण्यात आलेली आहेत.
Your querries :
झाडू विषयी माहिती,
झाडू ची माहिती,
जुना झाडू कधी फेकावा,
juna zadu kadhi takava,
झाडू कधी फेकावा,
झाडू कधी खरेदी करावा,
झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा,
झाडू कोणत्या दिवशी आणावा,
झाडू कोणत्या दिवशी आणायचा,
झाडू कसा ठेवावा,
झाडू कोणत्या दिशेला ठेवावे,
झाडू कधी वापरावा,
झाडू कुठे ठेवावे,
झाडू कुठे ठेवावा,
झाडू कसा ठेवायचा,
घरात झाडू कसा ठेवावा,
घरात झाडू कधी आणावा,
घरातील झाडू कुठे ठेवावे,
नवीन झाडू कधी खरेदी करावा,
नवीन झाडू कधी आणावा,
नवीन झाडू कसा वापरावा,
नवीन झाडू कधी वापरावा,
zadu kadhi kharedi karava,
zadu kadhi fekava,
zadu kadhi anava,
zadu kadhi takava,
navin zadu kadhi vaprava,
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль तुमच्याही घरात २ झाडू असतील तर घरात हे होणारच!
Пікірлер: 34