खरच असेल तर चांगलच आहे...पण खोट असेल तर उगीचच लोकांच्या प्रतिक्रिया शीव्यांच्याच येतील
@avindagaikwad8446
4 сағат бұрын
चांगली बातमी आहे. खूप खूप अभिनंदन. अशीच प्रगती होवो. 👌👍
@SlayerArtz
3 сағат бұрын
आग खोटं असेल तर परत ट्रोल होणार.. परत बोबलात बसू नको.....
@sushmagaikwad1018
2 сағат бұрын
राधा मी तुला भेटायला विट भट्टी वर आले होते आता बंगला बघयाला नक्की येईन ठाणे
@ashish.1237
4 сағат бұрын
राधाताई तुम्ही लय खोटं बोलता तुमचं घर बांधत असताना तुम्ही तवाच व्हिडिओ काढला असता आम्हाला तवाच सांगितलं असतं की तुम्ही घर बांधता म्हणून काही खोटं बोलू नाही
@santoshkhedekar9512
4 сағат бұрын
Ag tai khar bol g ....
@mayakalloorkar9606
3 сағат бұрын
देवी अजुन शिक्षा देईल कोणत्या ही रूपात
@VijayPawar-z9u
2 сағат бұрын
अस खोट बोलुन लोकाचया शिव्या खा मग
@chaggantelkhade4760
7 минут бұрын
आशिर्वाद आहे पन खर की काय
@ShailaGhavate
3 сағат бұрын
गाडीच्या हपतयाला पैसे नव्हेत आनी बंगला बाधीती
@rohansathe9586
3 сағат бұрын
😂😂😂😂😂
@anjalinaik5001
2 сағат бұрын
पहिलीच कमेंट अस खर असेल तर चांगलेच आहे
@jawaleakash89
57 минут бұрын
थोडं नाक मळायचं आधी. मग थोडे ओठ चावायचे ही सवयच आहे.
Пікірлер: 27