ChatGPT या नवीन तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर कसा प्रभाव पडेल? आर्टिफिशियल इंटेलिजन्सने कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येणार? Chat GPT मानवी बुद्धिमत्तेला मात देऊन पुढे जाईल का? तंत्रज्ञानाच्या या युगात करिअरच्या नव्या संधी कोणत्या?
आयटी तज्ज्ञ, डॉ. भूषण केळकर यांची मुलाखत, भाग २...
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/
Негізгі бет तुमच्या जीवनात 'ChatGPT'मुळे काय बदलणार? | Dr. Bhooshan Kelkar | EP 2/2| BehindTheScenes
Пікірлер: 131