वाक्यों में सही भाई ऐसी फैमिली दुनिया में भी नहीं भूलेगी तुम्हारी फैमिली को किसी की नजर ना लगे
@harshadkamble4311
Жыл бұрын
एक नंबर फॅमिली आहे तुमची हा व्हिडिओ बघून मला खुप छान वाटले सोन्याचा तर नादाला लागून नय कसले भारी भारी डायलॉग मारतोयस तू साबणाच्या डायलॉग लय हसलो बर का आणि भैयाच्या डायलॉग ल पण आली लहर केला कहर 🤣🤣 दिदीचा डान्स आवडला बघ मला आणि आबांचा पण डान्स लय भारी आहे 🤣🤣 अस वाटत हुत की मी पण पाहिजेल होतो सेलिब्रेशन ला टेक केअर भाई असेच व्हिडिओ क्रिएट करत रहा ❤️😘😘
@Jabariali245
Жыл бұрын
सो स्वीट फॅमिली ऐसे ही खुश रहो तुम्हारे मम्मी पापा को सलाम
@RekhaSalunkhe-4552
5 ай бұрын
मी पण कट्टर पाव भाजी लव्हर❤
@sairajjogdand6457
Жыл бұрын
माझ्या मुलाला तुमचे किचन मधले vlog खूप आवडतात त्याच एकदा नाव घ्या अर्णव नाव आहे त्याच पुलावचा vlog खूप आवडला होता त्याला
Wov 👌👌👌👌🥰🥰🥰😊🎉🎉super full एन्जॉय माझे वहीनी तर खूपच खूष होते डान्स पाव भाजी कॅरम एकच नंबर 🎸
@mangaljadhav5257
Жыл бұрын
दादा तुझ्या वीडीओ चा आवाज कमी येतोय दादा प्लीज
@rajeshreehole6530
Жыл бұрын
So sweet family😊वहिनी खूप छान डांस करतात
@satputegovardhan50
Жыл бұрын
भावा शेतीतलं सुद्धा काम भारी करतात डेव्हलप शेती तुमची
@sanjivanikamble3626
Жыл бұрын
सोन्या दादा खूप छान विडिओ 🥰😊आयडीच नाव पण खूप छान आहे खूप मोठा हो खूप पुढे जा दादासारखा सगळ्यांचं डान्स एकच नंबर happy फॅमिली happy new year
@prajupatil6584
Жыл бұрын
Sasare baba ni sunbaii cha dance १no.r🥰🥰🥰🥰🥰nice bonding
@shakuntalasaindane8133
Жыл бұрын
Awaz yet nahi .khup Kami ahe.baki chan sarw ek dum ok madhe hiii..
@varshabhalerao4123
Жыл бұрын
खुप छान पन वहीनी ची काळजी घ्या डान्स वगैरे❤️❤️❤️❤️
@sanjumadhu6797
Жыл бұрын
तुला पण खुप खुप शुभेच्या नविन वर्षाच्या आणि खुप छान सुरवात केली आयडीच नाव तर एकच नंबर खुप पुढे जा दादासारखा तु पण खुप मोठा हो हीच ईश्वरचरनी प्रार्थना तुला खुप खुप शुभेच्या🎇🎇💐💐💐💐💐
Пікірлер: 172