तुम्ही जर गृहिणी असाल तर ही इंग्रजी वाक्य स्वयंपाक घरात नक्की वापरा
स्वंयपाक घरात वापरली जाणारी काही इंग्रजी वाक्य | Some English Sentences used in kitchen room
#kitchenenglish#kitchenroomenglish #dailyenglishpractice #dailyenglishpractice #englishlisteningpractice #prakashsirbasmath #dailyuseenglish
मिञांनो, इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला धीर ठेवावा लागेल सोबतच निरंतरता अत्यंत महत्वाची आहे या शिवाय तुम्ही इंग्रजी बोलूच शकणार नाही... आज या व्हिडिओ मध्ये तुम्ही स्वयंपाक घरात वापरली जाणारी काही इंग्रजी वाक्य शिकाल.
स्वयंपाक घरात वापरली जाणारी काही सामान्य इंग्रजी वाक्य. या वाक्याचा तुम्ही जर वापर केला तर नक्कीच तुमचं इंग्रजी लवकर सुधारेल..
Follow this link to join my WhatsApp group:
chat.whatsapp....
You can join our telegram Channel
t.me/prakashsi...
Instagram
www.instagram.....
1. *Can you pass me the salt?*
- कृपया मीठ देऊ शकता का?
2. *Where is the sugar?*
- साखर कुठे आहे?
3. *Please chop the vegetables.*
- कृपया भाजी कापा.
4. *The food is ready.*
- जेवण तयार आहे.
5. *Do you want some water?*
- तुला पाणी हवे आहे का?
6. *I am making tea.*
- मी चहा बनवत आहे.
7. *Boil the potatoes.*
- बटाटे उकळा.
8. *Stir the curry.*
- भाजी हलवा.
9. *The milk is boiling.*
- दूध उकळत आहे.
10. *Please clean the kitchen.*
- कृपया स्वयंपाकघर स्वच्छ करा.
11. *How much sugar do you want?*
- तुला किती साखर हवी आहे?
12. *Turn off the stove.*
- गॅस बंद करा.
13. *Set the table.*
- टेबल लावा.
14. *Do you need any help?*
- तुला मदत हवी आहे का?
15. *Cut the onions finely.*
- कांदे बारीक चिरा.
अमचे इतर व्हिडिओ पाहायला विसरू नका...
100 Daily Life English Sentences
• 100 Daily Use English ...
BQDh0W5ezPWix6Lz
महत्त्वाच्या इंग्रजी म्हणी
• 25 Most Useful Proverb...
50 English Words
• English Words Meaning ...
50 English Words
• Improve english vocabu...
50 English Words
• Daily English Vocabula...
Daily use English sentences
• इंग्रजी बोलायला आत्ताच...
Негізгі бет तुम्ही जर गृहिणी असाल तर ही इंग्रजी वाक्य स्वयंपाक घरात नक्की वापरा
Пікірлер