मी अक्षरशः अमुक तमुक ची फॅन झाले आहे. खूपच छान टॉपिक खूपच मार्गदर्शक, फार उपयोगी माहिती दिली❤👌👍
@abhishekkene
Жыл бұрын
पूर्ण episode पाहिला. आवडला. प्राची निर्विवाद पणे ह्या भागाची show stopper होती. प्राची तुझी मुद्दे मांडण्याची पद्धत आणि क्षमता (हो मी क्षमताच म्हणेन) दुसऱ्याला विषय सहज पटवून आणि शिकवून जाते. भावल ! पण नवरदेवाने स्वतच्या लग्नात मंगळसूत्र स्वतःच्या गळ्यात घालायचा प्रकार केला तो खूपच बालिश वाटला. एकतर व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे जर तो प्रकार मर्यादित लोकांसमोर करायचा होता तर ह्या व्यासपीठावर का मांडला ? असो, जर मांडलाच आहे तर लोक आता त्यावर आपली मते मांडायला मोकळी आहेत. स्त्री पुरुष समानता मानणारा मी एक नागरिक आहे. पण ही भावना इतरांमध्ये रुजवण्यासाठी माझ्यामते जरा कमी कल्पक (नवऱ्याने मंगळसुत्र घालण्याचा) प्रयज्ञ केला असता तरीही चाललं असतं. असल्या बालिश पद्धतीने आपल्या चालीरीतीचा वापर करून त्याला कल्पकतेचा tag लावण्याने किती लोकांना स्त्री पुरुष समानता पटवून देता देईल ? ह्यापेक्षा वाटते की अधिक लोकांना नाराज आणि काहींचे फक्त मनोरंजन without प्रबोधन करेल. माणूस म्हणून आपण भावनेने सगळे निर्णय घेतो मान्य आहे पण जरा तर्काचा वापर पण करावा. माफक अपेक्षा एवढीच की बुद्धिजीवी लोकांनी बुद्धीचा वापर अधिक सजगपणे करावा.
@geetaramgaikwad7519
11 ай бұрын
जज करणे हा मनुष्य स्वभाव आहे,मला वाटते प्राणी जगतात सुद्धा ते एकमेकांना जज करतात,उदा नून बैल,नवीन आणलेला बैल,गाई,शेळी दूध काढणारी व्यक्ती,शिकारी प्राणी ज्याची शिकार करायची त्यालाही जज करतात,मनुष्य आपली फसवणुक होऊ नये म्हणूनही जज करणे आवश्यक आहे, व्यापार,मैत्री,नातेसबश जज केले नाते,युद्धात शत्रूला जज करणे फायद्याचे ठरते
@aboliambekar3677
Жыл бұрын
Mala asa vattay hya podcast madhe Prakash Mahajan hyancha judgement about khandeshi people is very relevant!!!! Very Very "Eye opening" Podcast!!!Loved It!!!!!
@kshitijaagashe3163
Жыл бұрын
प्राची चे मुद्दे, मांडणी आणि त्याच्या मागची विचारसरणी खूप भावली.
@liniphadke1656
Жыл бұрын
छान मुद्दे मांडता तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर. आणि बोलायला येणारेही छान मुद्दे मांडणारे असतात 👍👌👌
@theabstractvlog9729
Жыл бұрын
"हर आदमी में होते हैं, दस बीस आदमी, जिसको भी देखना हो कई बार देखना.." - निदा फ़ाज़ली
@amuktamuk
Жыл бұрын
🙌🏻🙌🏻
@Kavita-de-kan
Жыл бұрын
You are awesome, guys ! मस्त विषय आणता दरवेळी ! It's a treat to listen to your episodes ! Keep it up !! 👍
@nishigandhashukla6025
Жыл бұрын
This is the best podcast. तुम्ही समोर बसून गप्पा मारत आहात माझाशी असा फील येतो.😊
@rupakulkarni5566
Жыл бұрын
प्राची चे मुद्दे आवडले. तिने जो भाषा हा विषय मांडला ह्यात एक सांगावेसे वाटते की तू ज्या शाळेत शिकलीस किंवा ज्या भागात राहिलीस त्यामुळे तुला न आणि ण ह्यातला फरक कळला. ह्यात जाती धर्म पंथ प्रांत काहीच येत नाही. पण जर एखाद्याने ठरवले तर तो शुद्ध भाषा बोलूच शकतो. पण फक्त कोणती तर जात ही भाषा बोलते आणि त्यांना पाण्यात पाहण्यासाठी अशुद्ध बोलायचे हे चुकीचे आहे ना. मला आवडतो तुमचा कार्यक्रम. हल्लीच बघायला लागले आहे.
@snehapunekar6688
Жыл бұрын
We need such more conversations!! Amazing topic and discussion!!
@paragbhalerao2318
11 ай бұрын
एक गोष्ट add करतो, managers priveledged positionला असतात आणि त्यांना चांगल्यासाठी पण judge करावे लागते माणसांना ( गुण हेरणे व स्वभाव ओळखणे ) Identifying good in others and utilising it.Doing good. keep it up ,Omkar & Shardul.👍
@snehashinde7869
Жыл бұрын
Khup mast video hota, mala tumhala manapasna appreciate karaychay, me pratek video bagte tumcha kara khup sadhya padhtine tumhi ekhada mudda gheun lokan parent sahajpane pochotay!!! Aajkal loka hya topics baddal bolat nahi karan tyana kamipana, bhiti kinwa validation milel ki nahi ya pressure kahli astat!! Thank you so much team amchyaparent n amchyasathi tumhi ewdhi mehnat ghetay
@jayashreedeshpande4509
Жыл бұрын
ए, तुम्ही दोघे कित्ती छान गप्पा मारता! तुमचं भाषेवर छान प्रभुत्व आहे! न अडखळता,ओघवत्या शैली त सुरेख गप्पा रंगतात ! मी तुमच्या ह्या चॅनल ची फॅन झाले आहे!☺️
@amuktamuk
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 🌹
@monalipatil1593
Жыл бұрын
प्राचीचे मुद्दे खुप भावले, आणि मी सुद्धा तिच्या नवऱ्याला judge करत होती जेव्हा ती तिच्याकडून बघत तिचं ऐक म्हणणं ऐकत होता--- किती शांतपणे समजून घेत आहे बायकोचं म्हणणं.😊😊😊 Judgement हे trial and error basis वर असावेत हे पटले. Judge करणं किती नकारात्मक आहे पण ते सकारात्मक सुद्धा बनू शकतं हे समजलं या podcast द्वारा
@neelambirajdar5268
Жыл бұрын
Khupch chan!! Judgement che vegvegle sides ani tyanche veg vegle levels kalale.. Je ki kadhi vichrch navta kelele.. Really Real Talks🎉😂
@sourabhpatil9406
Жыл бұрын
Pahiyanda asa content pahtoy jo me freely mazya aai papanpasun te mitranchya paryant, sarwanchya sobat share karu shakto. Tya sathi dhanyawad. Keep it up 👍🏼
@amuktamuk
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@neetachandratre29
11 ай бұрын
ओंकारचा नैसर्गिक हास्याचा धबधबा आवडतो 🎉
@manishadandekar1431
Жыл бұрын
मस्त झालाय podcast विचारपूर्वक केलाय सलाम
@radhikaabhyankar5813
11 ай бұрын
Can you do an episode on prejudice , it may be with people we know or strangers or acquaintances , also how to deal with it to make the right decisions.. these podcasts always open the Pandora’s box.. thanks for TATS 🙏🙏👍
@yamineepatil4740
Жыл бұрын
Video baghta baghta judge kel tumha sagalyana...😂😂 Jokes apart, khup Chan content hota. I have changed my way of thinking after watching this. Thank you guys, all the best...
@nayanaprabhu7317
10 ай бұрын
I think the people pleasing part also comes from the expectations of good and bad that have been stated for ages! A good wife, mother, sister, daughter....and all those are about living up to the expectations that are stated..going against that becomes difficult for most! So like you all said how long are we going to live upto these expectations!! Being bad...can be tried out😂give oneself that freedom!!see how it feels..pure freedom 😊
@rocket.Singh.
Жыл бұрын
judging aani assumptions made ch confused aahet sagle... jar Judging facts based asel tr valid aahe.. pn te presumption vr based asel tr chuku shakto..
@amuktamuk
Жыл бұрын
exactly
@deeptiphadke6332
Жыл бұрын
Singapore चा point खूपच छान
@revatiretreatmahabaleshwar828
10 ай бұрын
तुम्ही दोघे खुप छान conduct करता ha कार्यक्रम. ऐकायला मस्त वाटतं. Keep it up ! Vishay pun changle astat
@shrutitikekar622
Жыл бұрын
Gender and judgement yawar ek motha discussion hou shakel... pan ha video khupach awadla... saglach patala.. nehmisarkhach... asech khup videos yet rahudet... 😊😊
@iraartexpressions5784
10 ай бұрын
भाषा ही बोलतांना वेगळी व लिहितांना वेगळी असं होऊ शकत नाही कारण जे बोलतो तेचं लिहितो ( लेखन नियम सोडून ) . पण अशुध्द भाषेमुळे एखाद्याला कमी समजणं / जज् करणं हे चुकीचचं आहे .
@harshadapadhye6259
11 ай бұрын
माणसाला बुद्धि आहे, त्यामुळे तो जे जे पाहतो, ऐकतो किंबहुना इंद्रियां (sense organs)द्वारा जे जे अनुभवतो, त्याचे विश्लेषण (anslysis) सातत्याने करत असतो, त्याला खूप चांगली स्मृतिसुद्धा (memory)आहे, म्हणून तो प्रत्येक अनुभव आधीच्या अनुभवाशी ताडून पाहू शकतो. त्यातून तो ( त्याचा मेंदू) स्वतःशीच काही ठोकताळे (judgements) मांडतो. हे प्राथमिक ठोकताळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तरी सामाजिक, सांस्कृतिक परिवेश याचा या प्रक्रियेवर खूप प्रभाव असतो (पुनः कारण स्मृति, माणूस बर्याच गोष्टी विसरतो पण अनेक गोष्टी विसरु शकत नाही!) आता या प्राथमिक ठोकताळ्यांच्या पलिकडे विचार करणे हे विवेकबुद्धिचे काम आहे पण तशी सवय मेंदूला, मनाला लावावी लागते. Judgement is just a Judgement, thought of that very moment. To form any opinion, it needs more time, more experiences, more thoughtfulness, i.e. patience. So.. this was a nice podcast. चारचौघांतली! चर्चा छान जमली. प्रत्येकाने आपापला दृष्टीकोन, विचार, आपापले अनुभव, मते मांडली. खूप मोकळेपणाने मनात काही राखून न ठेवता व्यक्त होणे खूप छान आहे, प्राचीला ते छान जमते. आणि तसं वातावरण निर्माण करणं ही अमुकअमुकची खासियत. Being Judgemental... याचा मनोवैज्ञानिक, मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विषय मांडणारा, परिणामांची चर्चा आणि how to handle such situations असा एखादा episode, त्यातील काही तज्ञ मंडळींना बोलावून केलात पुन्हा नक्की पहायला आवडेल.
@VaishnaviNimkar-mm9qh
2 ай бұрын
Nice personality prachi 🎉🎉
@noopuratre6665
Жыл бұрын
Shardul spoke few wise words
@nandinikandekari7033
Жыл бұрын
Most wanted topic ❤️
@amuktamuk
Жыл бұрын
You bet 🤪
@shwetadhatunde2855
Жыл бұрын
Khup chan..
@shraddhagurav6502
Жыл бұрын
Mi tumche sagle episodes pahile ahe khup chan discussion hot
@sachinsamant6465
11 ай бұрын
कसं आहे ना की जज करणं हे कुठपर्यंत ताणले जाते त्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही सगळे गप्पा मारत बसलाय आणि जे च्या व्याख्येनुसार फक्त characteristics वर चर्चा करत राहिलात तर बोअर होईल. मग आपण जर निसर्गाच्या विविध पैलूंवर चर्चा केली तरी प्रत्येकाच्या ज्ञानानुसार ती व्यक्ती तिथही जज करतच असते. जजींग म्हणजे आपल्याला एखादं लॉजिक गवसेपर्यंत शांतता लाभत नसते म्हणून केलेला प्रयत्न असतो. अर्थात ते जर इतर कोणावर टिका होऊन संबंध दूरावण्यापर्यंत जाणार असेल तर ते टाळायला हवं. असं माझं मत आहे.
@swetachavan5104
Жыл бұрын
Mastach Prachiche mudde 👌🏼
@veenasvaidya5521
10 ай бұрын
It was a good .. rather a healthy discussion!! 👌👍👍
@prachikulkarni3429
Жыл бұрын
Khoop masta podcast❤
@dhanashripawar-s7n
Жыл бұрын
Ekda aastik ani nastik var jar charcha zali tr aavdel...
@harshadamore8086
Жыл бұрын
so far I was seeing English podcast but now I am switching to marathi podcast. and It’s grate feeling. sometime I feel ,I am asking question and get the answer as well . 🤍👌👌👌
@Dhairya-gz6ob
Жыл бұрын
Finance aur data analytics pe dedicated video banao bhaiya
@rachanabanugade2319
Жыл бұрын
Mast astat tumche vishay ❤
@renukagaikwad8414
Жыл бұрын
Khup sunder sub ahe mala khup avdla ahe ha sub❤
@bharatikelkar159
Жыл бұрын
प्राची अगदीच बरोबर बोलते आहे. स्त्री पुरुष भेद हा अजूनही फार टोचणारा आहे.
I will not Jude on this video..such a good topic..loved it
@vaishalidongre7025
Жыл бұрын
छान विषय आहे
@akshatatamhankar1973
Жыл бұрын
खूपच छान विषय मांडलाय
@arjunlad9630
8 ай бұрын
🙏🙏🙏
@swatijadhav6546
Жыл бұрын
Nice and inspiring video
@shwetamandadkar808
Жыл бұрын
Too good😊
@indrayaniyadav2629
Жыл бұрын
Sundar Video! #Judgemental.
@travelkeen
Жыл бұрын
I think we should only judge people only When certain situations are happened जसे की शार्दुल म्हणाला की लगनाला जताना koni night suit ghalat yenar asel tar डेफिनेटली जज karnar bcz hya situation expected asat ki jara bare , mannered cloths ghalvet except if lagnat night suits ghalychi theme asel😅😅😂😂😂😂.... Or एखादा event असेल आणि आणि एखादी वक्याती भान सोडून हवं ते मनाला येईल ते बोलतेय..तर लोक जाज करणार च की काय बोलतोय situation kai... judgment तेवढच पाहिजे i think
@travelkeen
Жыл бұрын
लोकांची situation janun n gheta pan lok judge kartat...mhnje tyana confront n karta judge kartat...कुणीतरी काहीतरी कसतरी वागतोय ह्याचा अंदाज ..खायली पुलाव वर च संपवतात... विचारा ना जावून त्या माणसाला judge karnya aaadhi...tya manus वेगळ्या situation madhe asu shakat nhi ka... नुसता आपला assume karyacha आणि मग judge ...evdhch jamat लोकांना
@VaishnaviNimkar-mm9qh
2 ай бұрын
❤prachi🎉
@neha4_
Жыл бұрын
Topic is just🎯😄
@darja1376
Жыл бұрын
Prachi mam❤❤
@vaishnavilavekar5622
Ай бұрын
Teenage mulasobat kas deal karayach hyavar tumhi expertna bolava
@shaloms6811
Жыл бұрын
Marathi loka ka maagay rahtaat....ya topic vaar paan ek video.....video madhe Gujarati aani Marwadi loka bolva aani tyaancha opinion ghyaa
@shivadasvibhute1001
11 ай бұрын
Mala as vatayala lagal ahe ki mihi tumachy gappat sahabhagi vhav meena kolhpur
@ketandamle7729
4 ай бұрын
Mi trailor aikun ch Prachi la judge kel ki ti Marathi nahi 😂😂
@deeptiphadke6332
Жыл бұрын
तबक सुंदरी😅😅😅 flowerpot अजून एक विशेषण😅😅
@Radhika_70
Жыл бұрын
चर्चा छानच होती पण प्राची तू का बंद केलंस मराठी बोलायचं?मी जज नाही करत,पण माझा एक प्रेक्षक म्हणून प्रश्न आहे ,इतरांना कळत नाही म्हणून आपण आपली चांगली भाषा सोडायची का?मला नेहमीच असं वाटत की कुठलीही भाषा बोलताना ती परिपूर्ण असावी.म्हणजे मराठी बोलताना पूर्ण मराठी मधे इंग्रजी शब्द नको तर इंग्रजी बोलताना मधे मराठी शब्द नको.अर्थात पेन,टेबल, सॉरी,थँक्यू यासारखे अनेक शब्द जे मराठीत रुळलेले आहेत त्यांचा अपवाद करून बोलावं.
@sujatamotling7057
Жыл бұрын
असेच नवीन नवीन विषय घेऊन या.
@manikpatil1510
Жыл бұрын
🙏🤝🌹👍
@dandakaranya4812
11 ай бұрын
Kya bakchodi lga rkhi hai in logo ne.....sabhi ko pata hai ye sab..tum kuch gyan nhi de rhe ho idhar baith k...jada shana mat bano😂.................... .. ..... .... ... .... ....just kidding guys...mast kartay tumhi keep it up...👍👍👍👍🎉🎉
@krishnabihade9676
Жыл бұрын
avadha kasa re time milsto hyanna... awara
@vaidehinehaVPvp
Жыл бұрын
Shardul itka over acting ka karat asto
@workbook_sk
Жыл бұрын
pahila like
@mohanmahajan7674
5 ай бұрын
HI EK FADTUS CHARCHA AAHE, SAGLECH JUDGE KARIT ASATAT ANI JAGTANA JUDGE KARITACH JAGAVE LAGATE
@T-or4vb
5 ай бұрын
Very boring lady on podcast just talking about herself
@VaishaliRanade-k5m
3 ай бұрын
फक्त प्राची बोलते का दुसऱ्याला संधी ही देत नाही
@azz_adi117
9 ай бұрын
me je phone gheun bolayla bastat...tyaana khup judge karto... its like samor cha manus unimportant aahe...zoom call hi kar lete
@omkarkhare4133
10 ай бұрын
I love your podcasts! एखादा पॉडकास्ट NRI ( US or any other country) to India migration वर करा ना please. हल्ली खूप NRIs India la relocation चा विचार करत आहेत.
@kbk.....4601
9 ай бұрын
Agree all points फक्त एक नाही आवडले की ब्राह्मणाच्या शाळे मध्ये होते म्हणून मला संधी दिली नाही.. ज्या मॅडम नी दिली त्या कोण होत्या हे ही सांगायला पाहिजे होते .. हे प्रचीचे चूक gudge करणे आहे
@abcrtr2
Жыл бұрын
प्राची चांगला बोलली पण मला एक सांग कि तुला स्वतःला कुठल्या हि बाबतीत JUDGE केला तर वाईट वाटतं पण मग तू जाती चा कार्ड का वापरला ? तुला कधी कोणी जाती वरून बोलला नाही मग तू ही सोप्पी पळवाट निवडली ...तुझा निबंध खरंच चांगला नसेल आणि तो रिजेक्ट झाला म्हणजे तू जात CARD वापरणार का ? हे चुकीचा आहे .तूला जज केल्या वर तुला इतका वाईट वाटतं मग तू लोकांना जज करते ते बरोबर आहे का?? btw best program zala
@swapnaudgaonkar6132
Жыл бұрын
Barobar ahe ...bakicha chaan bollis ....pan Kothrud , Brahmins , maratha etc shabda vaprun teachers na pan judge kela gela ......
@sunitayuvrajpatil3381
Жыл бұрын
Plz discuss on topic Why now a days couples are choosing option of to remain Kid less Famous term Double income no kids Plz discuss on this .
@saeeghule3988
Жыл бұрын
One thing I would like to add: Aapan lokanna or situation la judge karto, its a natural human behavior. Agreed. But passing those judgements only by jumping to conclusions and not on the basis of solid evidences is also wrong. Even in a court of law, a person is not pronounced guilty in the absence of solid evidence. Mala asa vatta, apan aplya level var tapasni kelya shivay lokanna judge karu naye. Ekhada vyakti je vagto, tyachya maage bareech kaarna asu shaktat. He kaarna na janun gheta impulsively judge karna he chukicha ahe. As a natural human behavior, judge kara, pan eka solid basis var. Nahi tar ya jagat compassion kami ani gairsamaj jasta hotil. Is it the kind of world you want your children to live in?
@randomchats4707
Жыл бұрын
Judging The Situation is what we need and not Judging People
@mandakinikolas8497
11 ай бұрын
प्रत्येक भागातून नवीन शिकायला मिळते आहे. तुम्ही तरुण मूळ खूप विचारपूर्वक मतप्रदर्शन करता असे जाणवते.
@DrMrudulKumbhojkar
Жыл бұрын
This was the best ever podcast..!! Can’t relate more on this. Prachi was superb. ❤
@revativyas764
Жыл бұрын
सबसे बडा रोग , क्या कहेंगे लोग. We do many things only because we think how others will judge if I don't do this. Coming out of this is very difficult for many of us.
@ankit10on10
Жыл бұрын
प्रार्ची मॅडम ने फार छान explain केलं सोबत इतरांनीही महत्वाचे टॉपिक माडले...मला खरंच भावल हे podcast... आणि हो मी judge करतो...पण ते नेहमीच negative असेल असे नाही...❤❤
@veerakulkarni6118
8 ай бұрын
You guys are just Awesome खूप छान आणि अपेक्षित असे विषय घेता नेहमी.. असेच podcast करत जा आम्ही नक्की बघत जाऊ... अमुक तमुक ला अनेक शुभेच्छा 👍👍
@vidyarj85
11 ай бұрын
खूप छान. ... तुम्ही सगळे चांगले मुद्दे घेऊन चर्चा करता...असेच विषय घेऊन येत रहा. ... मला सुद्धा स्कूल मध्ये लोकांनी खूप चुकीचं judge केल्यामुळे खूप लोकांनी माझ्याशी मैत्री केलीच नाही...त्यामुळे त्यांनी आयुष्यात काय गमवलंय हे त्यांना नाही माहित...बऱ्याचदा आपण समोरच्या बद्दल एखाद चुकीचं मत बनवून घेतो आणि त्या व्यक्तीला कधी समजूनच घेत नाही किंवा तसा साधा प्रयत्न हि करत नाही...मला फारसे मित्र मैत्रिणी नाहीत कारण काय ते मला सुद्धा माहीत नाही...मला माझी फॅमिलीच सगळं काही आहे..मला मित्रमैत्रिणी नसल्याचा मी स्वतःला त्रास होऊ दिला नाही...हो कधी कधी खूप एकट वाटत...रडू हि येत...पण मीच पुन्हा स्वतःला सांभाळते आणि नव्याने उभी राहते..पण काही लोक डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात...
@आईच्याकविता
Жыл бұрын
प्राची खुप छान आणि मुद्देसूद बोली, सर्वांनाच अनुभव येत असतो असा, मला तर अग तु ब्राह्मण वाटतच नाही 😂 डायरेक्ट तोंडावर, अरे आहे मी सावळी त्यात मराठवाडी म काय करणार. अस बरच काही , दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते, आणि हो तुझा नवरा काय कौतुकाने बघत होता तुझ्याकडे 😊(असे मला वाटले बर ) , तुम्ही दोघे तर 👍
@saikandalgaonkar
Жыл бұрын
All the TATS podcasts have been great so far. Congratulations for having the guests & having meaningful conversations. I have one suggestion for Omkar - It would be nice if you could consciously stop the habit of constantly fidgeting with your feet.
@wimsupshow
7 ай бұрын
चांगली चर्चा केली आहे , विषय सुद्धा साधा परंतु विचार करण्यासारखा आहे. आपण judge हा सरसकट वापरतो परंतु त्याला जवळचा शब्द हा "समज" असू शकतो . उदाहरणार्थ "ती मराठी बोलू शकत नाही असा माझा समाज आहे ", मला गैरसमज झाला कि तीला मराठी येत नाही ." काही वेळेला "मत" हा शब्द वापरला जाऊ शकतो "माझ्या मते तिला मराठी येत नाही " "तिला अजीबात मराठी येत नाही हे असते माझे ठाम मत आहे", "मला अस वाटते की .. ". इंग्रजी मधून उधार घेतलेले प्रचारित शब्द आणि त्याचा खरा अर्थ ह्यात वकील आणि मराठी प्राध्यापक सुद्धा चर्रचे ला बोलवा असे माझे मत आहे. इंग्रजीत ओपिनियन , डिटर्मिन असा ह्या संदर्भा मध्ये वापरला जातो :) चांगला विषय निवडला आपण ह्या कर्यक्रमासाठी. भाषा मूळ मुद्दा नसून आपण कसे एक मेका विषयी मते मांडत असतो हा गंमभीर विषय आहे आणी आपण सर्वानी तो छान प्रकारे मंडलात . असेच उत्तम प्रयोग करत राहा.
@1784pooja
Жыл бұрын
सर्वप्रथम तुमचं खूप खूप कौतुक आणि मनापासून धन्यवाद. काही दिवसांपासून मी तुमचे सगळे पॉडकास्ट्स नियमितपणे बघते ऐकते. तुमचा हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. असेच महत्वाचे विषय घेऊन नवीन नवीन episodes तयार करा. आम्ही उत्सुक आहोत. आजचा टॉपिक तर खूपच भारी आणि much needed.
@hemangigadkari4874
Жыл бұрын
लांब कशाला, आपण आपल्या मुलांना पण कधी कधी चुकीचं judge करतो किंवा vice versa आपल्या आई वडिलांना .
@neetajadhav757
Жыл бұрын
कसे सुचतात रे तुम्हाला छान विषय....खुपच छान.... hat's off..
@theabstractvlog9729
Жыл бұрын
"सच होता क्या है. हरेक का अपना अपना वर्शन होता है सच का" #ZNMD
@vaishalishah1996
9 ай бұрын
Very nice discation..mala अमुक तमुक चे प्रत्येक topic वरचे व्हिडिओ पाहते.. खूप छान.. माझ्याशी कोणीतरी गप्पा मारतात असे वाटतें..khuuuup छान
@suprabhasawant8286
Жыл бұрын
खुप खुप छान होता आजचा टॉपिक . मी लेखिका आहे . म्हणजे तसा प्रयत्न करतेय . आणि मी माझ्या कथेत लिहिलेलं मला खूप आवडलेले एक वाक्य आहे की आज ही आपण स्वतः ला दुसऱ्यांच्या तराजूत तोलतो . तुम्ही आज मांडलेले सगळेच मुद्दे खुप भावले .
@asmitasalunkhe3079
Жыл бұрын
खूपच सुंदर❤... प्राची शी खूपच relate zale me...Have had similar experiences..More power to the team🎉
@anjalibhardwaj5757
5 ай бұрын
मी नेहमीच ऐकते. आपले pod cast. छान असतात. मी शाळेत असतानाचा एक किस्सा आठवला. वर्गातील मुली एकत्र कुठे जायचं प्लॅन करत असायच्या, तेव्हा मी जर तिथे असेन तर, प्लॅन ची चर्चा बंद व्हायची. मी ऐकेन म्हणून. 😂😂😂😂
@tejashreebagale4470
10 ай бұрын
Uttam vishay Ani chaan charcha karta tumhi....vegale vegale perception kaltat ekach gosti kade pahanyache....
@humenine
Жыл бұрын
Stamping on someone is always wrong bcoz everybody reacts different in every situation with every person.every day we r evolving learning 💗 thnq amuk tamuk.liked v much ❤
@pradnyaparab3413
Жыл бұрын
It's really nice topic to share & discuss! I watched every episode! Like the way to talk with each other, really appreciated 👍
Пікірлер: 217