वरील व्हिडिओ गेल्यावर्षी बनविलेला आहे आणि पुन्हा अपलोड केलेला आहे याची नोंद असावी.
@nitalshree
Ай бұрын
Tai ag tula tya chair var pahun khup chhan watel tula part tujaya sarv kashtache saman milave hi Swami charni prarthna❤
@mokshadahemendragosavi3514
Ай бұрын
मी खुश झालेले पण असो तुझी ती खुर्ची तुला पुन्हा मिळेल तुला हवी त्या रूपात
@kalyaniinamdar5295
Ай бұрын
🙏🙏👍
@archanakadam2645
Ай бұрын
ताई खरच तुला या खुर्चीवर पाहून डोळ्यात पाणी आलं 🥺 त्याच्यापेक्षाही तुला चांगले दिवस येऊ de हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏 Shri Swami Samarth 🙏🌹🙏
@sonamgawas4604
Ай бұрын
Ho kharach❤❤
@kartikchavan9514
Ай бұрын
हो ताई अगोदर पण हा व्हिडिओ केला होता तशी जुडवा केळ मिळाले आणि त्याची मी पूजा केली तू सांगितल्याप्रमाणे आणि डेट कपाटात पिवळा कपडा ठेवला त्याचा मला खूप फायदा झाला साक्षात लक्ष्मीनारायण माझ्या कपाटात विराजमान असल्याचा मला अनुभव आला परत नवीन लोकांसाठी हा व्हिडिओ केला त्यांचा त्यांना पण फायदा हो श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद आशिष व्हिडिओ टाकत जा खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏
@mayurikulkarni7988
Ай бұрын
ताई तु खूपच छान बोलतेस आणी दिसते पण❤❤🎉🎉
@rajwagh8317
Ай бұрын
ताई तुमचा व्हिडिओ बघितल्या नंतर मला 2 वेळेस असे जुळलेली केळी भेठली बाजारात ... आणि मी ती घरी सुद्धा आणली... Last time mala मागच्या वर्षी मार्गशिष महिनात मिळालीं होती आणि या वेळेस आषाढ मध्ये मिळाली...
@devyaniabgul3366
Ай бұрын
Shree swami samarth
@ashwinimhatre2742
Ай бұрын
ताई तुमचं सगळं छान बघुन खूप समाधान वाटते सगळ्या संकटांना तोंड दिलं तूम्ही ग्रेट आहात श्री स्वामी समर्थ
@poonamjraut
Ай бұрын
कशी आहेस ग मैत्रिणी? तू सुध्दा सर्वार्थाने स्वस्थ असशील अशी अपेक्षा आणि प्रार्थना. सुखी रहा. 🙏🏻🙏🏻🙏🏻
मला पण खूप वेळा अस केळ भेटल ..पण माहित नव्हत..मी ते खाऊन घेत होते😔
@Urmila-c9b
Ай бұрын
He barobar aahe
@Urmila-c9b
Ай бұрын
Te kel ugach aaplyakde aale,milale ase vatat hote koni ghet nahi ase. Vatle
@sunandasalunkhe2923
Ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏 🚩
@arpitaamberkar7475
Ай бұрын
7:40
@gangus6359
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ.जय जय गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त.🎉🎉🎉🎉🎉
@gaikawad3523
Ай бұрын
Tai mala pahily shravan somvari mahadeva che mandir madhe bhetal pan me ghari anun khal
@vanitamahadik983
Ай бұрын
Tai aamcha shetavar keli che zadala juli keli aali hoti ti aamhi khaun takali
@vishwajeetfatale8843
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sindhuanavkar9880
Ай бұрын
ताई कालच मला असं केळं दिसलं होतं पण आधी माहिती नाही ना भेटलं तर नक्की उपाय करेन धन्यवाद ताई
@kalyaniinamdar5295
Ай бұрын
सुनेत्रा ताई लवंगाचा उपाय आज संध्याकाळी केला तर चालेल का ? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती..🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@priyankachaudhari2673
Ай бұрын
हो ताई माझ्या आई papa ना पण खूप दिवसापूर्वी केळी घेतली होती त्यात जुडवा केळ मिळाली होती पण तेव्हा आम्हाला हे सर्व माहित नव्हतं
@SnehalBorikar-jr1mb
Ай бұрын
Tai maza mulga ikt nhi abhyas krt nhi chidchid krto khi upay sanga please
@pranitbhalerao5494
Ай бұрын
ताई मी रविवारी बाजारात गेले होते तेव्हा मला बाजारात केड घेतल्यानंतर केडी वाल्याचा ठेल्यावर दिसले मी माझ्या मिस्टरांना सांगितले पण मला हे सगळं माहीत नव्हतं नाही तर मी नक्कीच घेतली असते
@sangeetaparab1156
Ай бұрын
Gharat tree nasel tar
@aarviandmummy9618
28 күн бұрын
Hi tai काल रक्षाबंधन दिवशी माजा घरी aaly ल्या पाहुण्यांनी केळी घेउन आल्ये hote त्या mdy जोड केळी मिळाली shree swami samarth 🙏🙏🙏
@reshmabdhumal1160
Ай бұрын
ताई मला सोळा शुक्रवार ची माहिती दया
@archanakale1112
Ай бұрын
Plz रिप्लाय ताई
@deepikabharskar8449
Ай бұрын
मला मिलालये होत ताई 2मंथ पूर्वी o😊 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@dnyanaudgiri7386
Ай бұрын
Hi g tai mala milal dhoni purn jodlel kel....
@GaneshSargar-bt2ou
Ай бұрын
ताई तुम्ही तुमच्या घरी आला का खूप आनंद वाटला बघून
@IndianMomSunetra
Ай бұрын
Nahi juna vidio aahe
@archanakale1112
Ай бұрын
ताई मला मिळालं पहिल्या श्रावणी सोमवारी पूजा करून ठेवलेपण पिरीड मुळे 5दिवस हात नाही लावता आला नंतर कुंडीत टाकले झाडाच्या पण देठ जपून ठेवलाय चालेल ना
@SnehaGawande-u6v
26 күн бұрын
मला दोन आठवड्यापूर्वी अशी एक सोबत दोन केली मिळाली होती मी ती काढून ठेवली कारण हा व्हिडिओ मी आधी बघितला होता पण आत्ता या वेळी हा व्हिडिओ सापडलाच नाही..😢
@shreeswamismarth5799
Ай бұрын
Tai konta grantha aahe nav sanga na plz
@sunitabhise1581
Ай бұрын
ताई हे केळ मला तुळजापूर च्या मंदिरात ओटीत मिळाल होत.
@SnehaGawande-u6v
26 күн бұрын
सोन्याहून पिवळ...खरच भाग्यवान
@yograjkolte4317
Ай бұрын
ताई त्या चेरवरती खुप छान दिसताय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@arpitaamberkar7475
Ай бұрын
ताई हरबलकाळी मेहंदीच पाकीटच भाव सांगा मला पाहीजे आहे
@ankushtidke5355
Ай бұрын
ताई मला गेल्या एकादशी ला मिळाले होते.आम्हीदोघानी खाले होते
@ujwalamane270
Ай бұрын
Tula khurchit bslel bghun watal khurchi aani swami milale Aso magcha video aahe Jaude milel sarv tai
@lataghure9482
Ай бұрын
मला भेटलं होते ताई मी केली पूजा 👌
@ankushtidke5355
Ай бұрын
पण आज पाहिला व्हिडिओ तुमचा
@SomvatiSawrangpte
Ай бұрын
ताई वॉट्सअप ला reply dhya न सुवर्णं दीप पाहिजे माल tai🙏
@vaishalikekan2696
Ай бұрын
Tai tumhi diwali sagitla hota mi kela hota mla bhetal hot he kel
@rutujapatil07
Ай бұрын
ताई तू सांगलीत आहे का तुझ्या घरी
@digitalrekhanikam1370
Ай бұрын
Tai whatsappla reply det nahi
@Sarthak_darade191
Ай бұрын
अग अग Tae. तिसरी गेलीका
@mithilawanarkar7340
Ай бұрын
घरी गेलीस का ताई
@demoneditz9377
Ай бұрын
Kup chaN vatle Tuhmi swaya che gar mila le
@PramilaShinde-t7h
Ай бұрын
Tai mi massage karun thakle tumhi riplay pan det nahi please please parsal pathva Tai nahitar 500 rupees pathva Tai please please please riplay kara please please Tai
Пікірлер: 107