एकदम परफेक्ट..... ह्या दीपक केसरकर सारखा लाचार माणूस कोण नाही
@somnathnaik1711
15 сағат бұрын
Agree with you...नोकर्या तर आणायला नाहीच जमल.. Hospital पण नाही.. फक्त गोवा बांबोळी वर अवलंबून राहावे लागत.. मग voting करायच महाराष्ट्रात आणि facilities साठी जायच गोव्यात अस झाले...
@VijaySutar-i3z
14 сағат бұрын
सर्व नेत्यांनी विचार करावा गोव्यात महाराष्ट्राचे रुग्ण का जातात राणे यांनी सुध्दा यांचा विचार करावा
@raghuvirchoughule4227
17 сағат бұрын
राजन तेली बरोबर बोलत आहेत.
@BhaskarNabar
17 сағат бұрын
योग्य निर्ण य दिसतोय 👍👍🙏
@Somnath-hl5nw
15 сағат бұрын
बरोबर बदल तर हवाच .
@jayawantgaonkar7833
16 сағат бұрын
जाउदेत सर्व उद्योग गुजरात ला
@Mr.Scourge_8
29 минут бұрын
तू पक्ष सोड की काय तू पणं आलास की तेच करणार..😂
@konkanvlog3910
15 сағат бұрын
राजन भाई तेली आमदार सावंतवाडी 🚩
@rajdeepniwjekar2577
39 минут бұрын
साहेब तुम्ही सगला बोलता तस केसरकर पण बोलला होता पण निवडून आल्यावर सगळे विसरतात ... पण बोलण योग्य आहे 👌🏻.... पण ऐक हसायला येत केसरकर ची अवस्था ना घर ka ना घाट ka होणार 😂
@sameerraut9754
2 сағат бұрын
Udhav ji Balasaheb Thackeray only ❤
@pradip9768
18 сағат бұрын
पक्ष सोडणार😂
@YogeshTelikocharekar
4 сағат бұрын
Tumhi swatta kay kelat evadya varshat deepak bhai chi badnami karun tula vatate kay mata milanar mhanun khote bolane tuja dhanda
Пікірлер: 14