मोहिमेत कुण्याही धारकऱ्याला ध्वजाच्या पुढे जाता येत नाही. कारण मोहिमेची शिस्त सांगते. कुणी ध्वजाच्या पुढे जायचं नाही. परंतु ध्वज आल्याची वर्दी कुणी द्यायची म्हणून काही स्वयं प्रेरित धारकऱ्यानी ध्वजापुढे हलगी वाजवायला सुरु केली. हलगी हे मूळ रणवाद्य असल्यामुळे हलगीचा मोहिमेतील थाट काही औरचं असतो. बघा कशी वाटते ध्वजापुढे हलगी म्हणजे महाराष्ट्राचे पारंपरिक रणवाद्य.
- Күн бұрын
तुम्ही मोहिमेतली हलगी ऐकली आहे का ? । लोकजागरण । हलगी विशेष । पारंपरिक रणवाद्य ।
- Рет қаралды 3,240
Пікірлер: 13