ज्यांना संभाजीराजांचा इतिहास ऎकून ज्यांना अंगातील रक्त सळसळ करत त्यांनी एक like केलंच pahije
@akashbalghare8189
4 жыл бұрын
जय माझे शंभुराजे
@sakshimohite1999
4 жыл бұрын
Nice 👌😃
@samirsathe1270
4 жыл бұрын
@@sakshimohite1999sorry pn Tumhi insta la ahe kaa
@sudhakarnagare6032
4 жыл бұрын
नुसते सळसळत नाही,तर आमचे रक्त उसळून बाहेर पडते. मानाचा मुजरा
@anneman3768
4 жыл бұрын
@@sudhakarnagare6032 Yala Mhantet Khara Shivbhakt
@veers3402
4 жыл бұрын
मी मेल्यानंतर देवापाशी एकच मागणी करेल , ती म्हणजे माझ्या 2 देवांना बघण्याची , दैवत छत्रपति शिवाजी महाराज आणि दैवत छत्रपति संभाजी महाराज आमचा (छावा)❤️🚩🚩
@anishmalap1829
4 жыл бұрын
Mazi pan hich eecha aahe
@swapnildesai423
4 жыл бұрын
आगदी बरोबर माझी पण हीच इच्छा आहे
@sdart38
4 жыл бұрын
Nice....
@saiyonidighe9335
3 жыл бұрын
Mazi pn manapasun hich iccha ahe❤️😊
@arcreationaryan6969
3 жыл бұрын
P>p>p>pppppp
@umapatil3288
4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजाना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@user-kv4ct6dg4h
4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज आम्ही आपले उपकार कधीच विसरणार नाही आपल्या ऋणात राहू आणि आपला आदर्श महाराष्ट्रातील लोकांनीं घ्यावा आपल्या बलिदानाचा कधीच विसर पडणार नाही राजे तुमचे अनंत उपकार आहेत महाराष्ट्र तसेच देशावर
@rohan_ghatge_rg_003
4 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान आणि मोलाचं अस कार्य करत आहात... हे काम असच अखंड सुरू राहो हीच आई भवानी च्या चरणीं प्रार्थना🙏💯
@samadhanmarkande6944
4 жыл бұрын
शिवाजी महाराज व शंभु राजे सारखे अनमोल रत्न ज्या मातीत जन्माला आले त्याच मातीत आम्ही जन्माला आलो हे आमचं भाग्य आहे.
@gorakshanathgawde1745
4 жыл бұрын
खुप सुंदर धन्यवाद आपले विचार सलाम आपल्या विचारांना
@rajujagadale4088
4 жыл бұрын
खरोखरच हे आपले सौभाग्यच आहे. या माती मधुन आजही स्वराज्या चा गंध येतो. आणि आपल्या राजेंचे शिव विचार वारया सारखे अवघ्या महाराष्ट्रात वावरते.आणि स्वराज्या ची आठवण करून देते..
@rajukharat6073
3 жыл бұрын
Barobar
@karansinhghodeswar5084
4 жыл бұрын
🔥🔥🔥🔥देह त्यागला पण झुकला नाही असा 🚩छावा🚩
@santoshkadam6778
3 жыл бұрын
नवी मुंबई च्या विमानतळाला शंभू राजांचे नाव दिल्यास किती चांगले होईल... छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई... ❤️
@surendradusane8139
4 жыл бұрын
असा धर्मवीरसंभाजीराजे परत होणे शक्य नाहीं धन्य ते लोक ज्यांनी असा महान राजा आपल्या नजरेने बघितले कोटी कोटी प्रणाम अश्या महान राजाला
@ShubhamGangurdePatil
3 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
@sachinmhetre1485
3 жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराज हे माणूस नाहीच ते देव आहेत देव🚩🚩🚩
@ommagar6016
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏Number 1 video 🙏🙏🙏🙏
@seemadhavaliya31
4 жыл бұрын
कवी कलश हे खरच आदर्श मित्र होते अगदी राम आणि हनुमानासरिखे। यांचेच उदहारण अगदी योग्य आहे।
@amolbhor9323
4 жыл бұрын
प्रौढप्रताप कुलावंतस श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज👑 की जय महाराज तुम्ही होते म्हणून आज मराठा उंच मान करून जगत आहे .. .महाराज खरंच तुम्ही मराठ्यांसाठी नव्हे तर या महाराष्ट्रासाठी खूप यातना सहन केल्या तुमचे हे केलेले कार्य आम्ही कधीच विसरणार नाही. महाराज आमचा मानाचा मुजरा घ्या तुम्हाला......
@gajendrapatil6599
4 жыл бұрын
महाराष्ट्र नाही संपूर्ण हिंदुस्तान साठी...
@dnyaneshwarkhairnar8787
3 жыл бұрын
महाराजांना व महाराजाच्या अजय छावा ला माझा कोटी कोटी मानाचा मुजरा. आपले पण खुप खुप धन्यवाद, छत्रपती संभाजी महाराज यांचा आगळावेगळा व न ऐकलेला इतिहास ऐकावयास मिळाला. 👍🙏🙏
@raibhangopal1168
4 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिलीत सर तुम्ही. संभाजी राजेंचा खुप चुकिचा इतिहास लिहिला गेला आहे.त्यामुळे बर्याच लोकांना संभाजी महाराजांविषयी चुकिची भावना आहे.किमान तुम्ही दिलेली आश्चर्य कारक माहिती ऐकुन किमान बरेच जण महाराजांचा खरा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करतील. सर अशीच नवनवीन माहिती संभाजी महाराजांबद्दल देत जावा. तुमच्या या महान कार्याला माझा मनापासून जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभुराजे.
We should learn lot from life of Great Sambhaji Maharaj and bring it in practice.
@kalpeshkamtekar2348
4 жыл бұрын
🚩⚔अजिंक्य रौद्र शंभो⚔🚩 🙏जय शंभुराजे🙏
@Garjatomarathi11
4 жыл бұрын
जन्मापासून संकटांशी सामना करणारे वीर छत्रपती संभाजी महाराज .जय शंभूराजे
@nileshkhande990
4 жыл бұрын
सर खूप छान माहिती .या आधी कधीच न ऐकलेली माहिती मिळाली. धन्यवाद.
@pitambargholpe333
2 жыл бұрын
जय छत्रपती शिवराय जय शंभु राजे
@satyejeetpandey3253
4 жыл бұрын
शंभूराजेचा इतिहास दडपून ठेवला होता सर तुम्ही खुप छान इतिहास सांगितला जय शंभूराजे वाघाचा छावा होते 🚩🚩
@UNEXPLAINABLEYT
3 жыл бұрын
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा... शिवशंभू च्या चरणांना स्पर्श करायचा आहे .... ज्या छत्रपतींनी स्वतःचे उभे आयुष्य महाराष्ट्र सेवेत अर्पण करून स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही ....असे शिव छत्रपती .... आणि ज्यांनी महाराष्ट्रा च्या स्वाभिमानाची स्वतःचे शिर झुकवले नाही असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हृदयापासून मानाचा मुजरा... धन्य आम्ही ज्या मातीत आपण उपजलात त्या मातीत आमचा जन्म झाला...
@narayanghuge8568
4 жыл бұрын
अगदी नवीन माहिती मिळाली आहे.त्याबदल आपले आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.
@sanjaydesai3348
2 жыл бұрын
साक्षात महारुद्र होते,देव होता माझा देव.
@sohamgamerdevilsyt9077
4 жыл бұрын
तुमचे मना पासून आभार कारण तुम्हीं हे सर्वे आम्हला सांगितले
@abhijitdorlikar9374
4 жыл бұрын
Khup sundar mahiti dili yabaddal aple khup khup dhanyavad...Jai Bhavani..Jai Shivaji...Jai Sambhaji...
छत्रपती संभाजी महाराजच अमूल्य गुणचा ठेवा आज पहिला मिळाला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@appasahebgundape6877
4 жыл бұрын
संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
@mahendrasalvi9864
3 жыл бұрын
Dharmaveer Sambhaji Maharaj ki jai, Chatrapati Shivaji Maharaj ki jai.
@sampatpisal7487
4 жыл бұрын
Thank you for unfolding unknown secret s of Chatrapati Sambhaji Maharaj, my humble salutes to the great warrior of maratha Kingdam But sir one thing doesn't go from my mind is that why such crual thing has happened with him.
@nirdhark
4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार
@prashantgalande706
3 жыл бұрын
plz ajun video banwa facts of sambhaji maharaj love your videos and voice
@narayanghuge3751
3 жыл бұрын
खूप छान आणि नावीन्यपूर्ण व अभ्यास पूर्ण माहिती आहे.धरमवीर संभाजी महाराज यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला त्रिवार मानाचा मुजरा.
@bhimravsangamnere7842
2 жыл бұрын
जय शिवराय जय धर्मवीर संभाजी जय महाराष्ट्र
@pratiknaik4867
3 жыл бұрын
Chatrapati sambhaji maharajanchi gupit mahiti lokansamor aanavi ich iccha... 🙏🙏🙏🙏
@harishchandradete5698
4 жыл бұрын
खुप छान कौतुकास्पद माहिती आपनास धन्यवाद शुभेच्छा 🙏🚩🌹
@sunitadivekar5911
3 жыл бұрын
Sambhaji Maharaj was so talented and brave but his father shivaji maharaj was not alive to see this and God gave so short life to Sambhaji Maharaj Jai Sambhaji Maharaj . Sir you gave so useful information .I did not know .🙏🙏👍👍👍
@siddharthpardeshi9517
3 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज पुत्र संभाजी.. जैसा वीर बाप वैसा ही वीर पुत्र🙏
@minaxikasekar1613
4 жыл бұрын
अतिशय चित्तवेधक माहिती
@sunitawani129
4 жыл бұрын
खूप छान माहिती संभाजी राजेंबद्दल 👍
@navinpawar8386
4 жыл бұрын
धर्मवीर ,स्वराज्य रक्षक ,छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@s.p.7815
4 жыл бұрын
शब्द कमी पडतात, फक्त ...कोटी कोटी 🙏🙏🙏प्रणाम माझ्या राजाला।
Greatest warrior in world history 👍🚩🔥💪 speechless about the greatest warrior 💪 deadliest combination of beauty intelligence tremendous power ❤️🔥🚩 jay maa Bhavani 🔥
@दिलीपकाळे-ग3व
4 жыл бұрын
जय श्रीकृष्ण..ओके खूप छान वाटलं लई भारी आहे
@MandarSalvi-dl7zf
4 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय
@shriniwasarunpawar5041
4 жыл бұрын
खूप छान Video.... जय शिवशंभू!!!!
@dnyaneshwargiri8516
3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मनाचा कोटी कोटी मजरा... परत यासे राजे होणे नाही....महाराज आपल्या सर्व मावळ्यांना देखील मुजरा ....🚩🚩🚩जय शिवराय 🙏🙏🙏
@sakharamjadhav7474
2 жыл бұрын
जय शिवराय, जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganeshgaikwad6277
4 жыл бұрын
धन्य ते शिवाजी राजे, धन्य ते शंभूराजे मला अभिमान वाटतो शिवाजी राजे शंभूराजेच्या महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा मानाचा मुजरा 🚩🚩🚩
@truptibhosle1004
4 жыл бұрын
Khup mst mahiti dili
@nanawalunj1886
4 жыл бұрын
Best!
@nitinchalke9116
4 жыл бұрын
Khup chan mahiti sir 🙏🙏🙏⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳
@chotusnimbhorkar7916
4 жыл бұрын
Khub Sundar
@sanjaythorushe6843
4 жыл бұрын
Great maza raja
@gorakshanathgawde1745
4 жыл бұрын
खुप सुंदर मांडणी केलीत आपण उत्तोरोउत्तर आपण छान छान इतिहास कालीन विडिओ आई जगदंबा अपणास स्पुरती देआओ
@ruturajbhosale6668
4 жыл бұрын
ह्या अदभुत माहिती दिल्या बद्दल आपले आभार
@rskeshshinde6071
3 жыл бұрын
जय शंभु राजे
@pritam23112
4 жыл бұрын
Chhatrapati sambhaji Maharaj ki jay 🚩🚩
@swatipatil9576
4 жыл бұрын
Awesome sir thanks.
@DrVijayKolpesMarathiChannel
4 жыл бұрын
So nice of you
@nainapawar6427
4 жыл бұрын
Khup Changla hota Video maza mane karta ke 50,00,000 Video ajun bagila
@ravinajankar394
4 жыл бұрын
महाराज🙏🙏
@mahendramandavkar5709
4 жыл бұрын
Ek number
@sureshmore6383
4 жыл бұрын
मराठी ईतिहासातील तळपता सुर्य !!
@ajjugadumind7470
3 жыл бұрын
1 no
@advcharulthoratjadhav6552
4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत.
@chandrakantpawar1738
4 жыл бұрын
Jai. Maharashtra
@sushantpoyarekar4233
4 жыл бұрын
अप्रतिम विडिओ सर 👌👌
@nileshkandalkar2779
2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी महाराज.
@somnathpatil8428
4 жыл бұрын
ॐनम:शिवाय
@RoyalGaikwad96k
4 жыл бұрын
देश धर्मपर मिटनेवाला शेर शिव का छावा था🙏 महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था 🚩🚩🚩🚩
@surendraovhal142
4 жыл бұрын
Great
@dipaktandale4981
3 жыл бұрын
सर मला अभिमान आहे तुमचा. जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@shobhadobe4360
4 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली, खूप खूप आभार
@tanmaykadam6553
4 жыл бұрын
He was legend 💎💎💎🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@premasclasses350
10 ай бұрын
वा छान माहिती दिली 👍👍👃👃👌👌
@prakashwankhede9128
4 жыл бұрын
Jay Chhatrapati Sambhaji Maharaj
@kanchanpatil6881
4 жыл бұрын
अप्रतिम
@pranjalpatilsanatani2569
4 жыл бұрын
CHHTRAPATI SAMBHAJI MAHARAJANCHI JAI🤗🇮🇳🇮🇳🇮🇳
@jwellerydesignsbydhanajisa7318
Жыл бұрын
Farach jabardast....
@yogeshsalvi7258
3 жыл бұрын
Kiti koti pranam sambhaji raje yhana
@shbh0075
4 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय जय संभाजी राजे 🙏🙏🙏🙏💪💪
@vineshtambade8287
4 жыл бұрын
Apratim....
@dnyanankurdms3591
4 жыл бұрын
खूप छान सर
@amolgavali5356
4 жыл бұрын
Khupch chan mahiti ...
@sreyastendulkar5219
4 жыл бұрын
Ekdam mast🔥
@sachinmahadik9870
4 жыл бұрын
!! श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !! !! श्री छत्रपती संभाजी राजे महाराज की जय !! ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@SamarthJadhavv
4 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. राजं तुम्ही आमच्यासाठी दैवत आहात. 🚩जय शिवाजी जय संभाजी🚩
Пікірлер: 380