मला जर राग आला तर तो मी व्यक्त होते कधी कधी शांत राहणे शक्य होत नाही लिमिट च्या बाहेर गेले तर बोलणेच योग्य असे मला वाटते
@swatikarambelkar1077
3 ай бұрын
खरय समोरच्या माणसाला बदलणे शक्य नाही, रागाने फक्त मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडते, आजच्या विषयावर अगदी योग्य मार्गदर्शन केलेत 🙏
@user-wj4ge9vw7u
3 ай бұрын
घरातला कर्ता माणूस दुराग्रही, हट्टी, सर्वांनी मला आवडेल असंच वागावं,असा असेल तर त्याचा परिणाम घरातल्या मुलांना फार त्रासदायकच ठरतो.... एखादी व्यक्ती सहन करेल, सर्वजण सहनशील असतात असे होत नाही...
@varshachavan8443
3 ай бұрын
खरंच बरोबर
@sushamasuryavanshi833
3 ай бұрын
Agadi barobar. Navryacha hatti swabhav tyanchya kamapurta asel tar thik. Pan tyanchi mate gharatlya sarvanvar ladali tar matra khup avghad hote. Agadi mulani kontya goshti ghyaychya, tyacha rang kothun ghyayche he sarv vadilch tharvayla lagale tar vayane motthe aslelya mulana kgupch trasdayak hote. Gharatli shantata nighun jate.
@riahirlekar8690
3 ай бұрын
Barobar aahe
@anuradhakulkarni5461
3 ай бұрын
🎉agadi barobar ahe mi tumi sangitaleli sarv Kam karate garatil baheril sarv😊
@anuradhakulkarni5461
3 ай бұрын
Devatat Jane sarv
@archanadandekar6583
3 ай бұрын
जय श्रीराम, तुम्ही बरोबर सांगितलंत ,समोरच्याला बदलण्या पेक्षा आपणच बदलावं!
@pratibhapuri4290
3 ай бұрын
मला मातीचा वास खुप आवडतो..
@swatikarekar3544
3 ай бұрын
मॅडम, खूप दिवसांनी आजचा आपला हा व्हिडिओ खूप खूप सुंदर, मोटिवेशनल झालाय. खूपच छान सांगितलं आहे की हो तुम्ही. धन्यवाद 😊. तुम्हाला जसा रंगाचा वास आवडतो तसा मलाही नवीन रंगाचा वास फार आवडतो. मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवतो 😂.
@ujwalawaghmare6575
Ай бұрын
खूप चांगला सला देता आपन कुनाला बदलु शकत नाही अपन स्वता आंदी राहा आवडल सागताते धनवाद
@manasikulkarni692
3 ай бұрын
Sarkha rag control karane he suddha arogyacha drishtine risky ahe...
@user-qi8wy8ug7i
3 ай бұрын
ताई एक नाजुक विषय माहितीपूर्ण, ऊदाहरणे देऊन ऊत्तम प्रकारे समजावून दिलाय आपण धन्यवाद परमार्थ सकारात्मक प्रतिसाद आपला आनंद कसा काय मिळवायचा हे सगळंच मस्त. आपल्या खास शैलीत 😮😅🎉😊😂❤
@anjaliagate8557
3 ай бұрын
अगदी योग्य विचार ! ओशोंच्या एका पुस्तकात मी वाचले होते की ' क्रोध , राग येणं चांगलं असतं . कारण तोही एक आवेश असतो , आवेग असतो . तीही एक शक्ती असते . त्या आवेगात आपण आपली बरेच दिवस कंटाळ्यामुळे तशीच ठेवलेली कामे उरकून टाकावी . काम खूप छान , भराभरा होते . माणूस जेव्हा क्रोधावेशात मोठमोठ्याने बोलू लागतो , हातवारे करतो , डोळे मोठे करून दातओठ बोलत ओरडत राहातो तेव्हा अक्षरशः विनोदी , विचित्र व हिडीस दिसते . हा ओशोंचा विचार मला अगदी पटला . तेव्हापासून राग आला की माझे कपड्यांचे कपाट आवरायला लागते . स्वयपाकघरात भांडी डबे सर्वकांही पुनःपुन्हा सफाई करते . क्रोध अच्छा है ।
@shardarokade8319
3 ай бұрын
❤❤❤😂😂😂
@Jayashree293
3 ай бұрын
😂😂❤
@Jayashree293
3 ай бұрын
पण माझा तर मूड च जातो.
@kalpana1
3 ай бұрын
मॅडम,आपले विचार,समजून सांगण्याची पध्दत खूप चांगली आहे.समोरची व्यक्ती आपण बदलू शकत नाही आपल्याला बदलावे लागेल.नमसकार
@hemabarve1018
3 ай бұрын
खूब खूब खूब छान वीडियो आहे थैंक्स मैडम 🙏🙏
@sudhirnagwekar5042
3 ай бұрын
अप्रतिम विडिओ खूप खूप खूप सुंदर Rudaysprshi ह्या विडिओ मुले मला jagaychi umed मिळाली खूप धन्यावाद
@seemabhandarge876
3 ай бұрын
खूप छान सकारात्मक विचार सांगितला ताई ,खूप उपयोगी आहे.स्वत:बदला जग बदलेल.
@user-qq3fo8fe7z
3 ай бұрын
Excellent superb fantastic
@SandhyaMishra-dl6vm
2 ай бұрын
Khupach chhan sangitale mam
@surekhathote4886
3 ай бұрын
खूपच छान विषय आणि तुमचे मार्गदर्शन
@alkapatil6375
2 ай бұрын
मी save करून ठेवलाय हा व्हिडीओ 👌🙏
@shraddhakulkarni2881
Ай бұрын
खूप महत्वपूर्ण व्हिडिओ धन्यवाद मॅडम
@anitasawant9570
3 ай бұрын
योग्य मार्गदर्शन छान विडीओ👌
@BENDRE49
3 ай бұрын
True. Thanks for sharing ❤
@viprakarnik8356
3 ай бұрын
अगदी खरं आहे. खूप सुंदर माहिती. उपयुक्त माहिती. माझ्या बाबतीत होतो
@surekhathote4886
3 ай бұрын
खूप छान विषय आणि मार्गदर्शन
@mamtapaithankar5876
3 ай бұрын
Agdi barobar marg sangitla kaku,pan tumhi mahnta te aachrnat aanun vagan far avaghdh aahe,prayatan puravk karu sahakto he.nice video.👌👌👌👌👌
@madhuriparab9421
3 ай бұрын
Khoopch chhan ❤ Maun palane....sarvottam upay👍 Samorchya vyaktila badlayla jau naka. Yogy margardarshan Thank you 🙏
@geetasinnarkar4683
3 ай бұрын
मी सर्वात प्रथम तुमचे भजन नेहमी पहात असे.तुम्ही पुण्यात रहात असाल तर तुम्हाला भेटावं, असे वाटत होते.छान विचार.
@shailawabale5937
3 ай бұрын
खूप छान विषय खूप छान सांगितले
@neetapatil5300
3 ай бұрын
खुप छान विचार ...❤❤
@varshasovani3917
3 ай бұрын
Khup chhan aahe video. Aavadalaa.
@sunitarankhambe5074
2 ай бұрын
सासुरवासिनी ला समजुन घेणार कोणीतरी पाहिजे असतं ती एकटी सर्व कामं, मुलं घडवण नाही करू शकत हे सर्व एकटीने करताना तिला खूप शारीरिक आणि मानसिक त्रास होतो.. हे मी माझ्यावरून सांगत आहे.
@user-uy1gt3pr4l
3 ай бұрын
Khup Sundar Chan video massage.sukhi.aaushya.sathi.❤ khup aavadala.❤❤
@gayakdangelasina156
2 ай бұрын
खूप नाजूक विषय निवडल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी
@sanikajagtap4261
3 ай бұрын
खूप सुंदर मार्गदर्शक vdo
@moviearena4230
3 ай бұрын
खुप छान धन्यवाद 👌👌🙏🙏
@vrushalijayale6987
3 ай бұрын
Very nice explanation Dr madam
@satyabhamadewkar6980
3 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान बोलता. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@seemachoudhari3966
3 ай бұрын
Apratim video Madam !! Chhan vichar
@anitachavan6388
3 ай бұрын
खरंच खूप छान पद्धतीने सांगितलं त मॅडम तुम्ही
@mamtachaudhari1593
3 ай бұрын
खुपच छान विषय 👌👌👌👌👌👌👌👌
@saba147
3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मोलाचा सल्ला दिला आहे 😊❤
@sandhyakhedekar9797
3 ай бұрын
तुमचं म्हणणं पटतय मॅडम पण आपण समोरच्या व्यक्तीला जर त्याची चूक दाखवली नाही तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिवसेंदिवस होऊ शकतो
@user-gs3lm4dq2t
3 ай бұрын
अनघा ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता कोणता पण विषय असोत खूप छान आवडते
@darkslayer2186
3 ай бұрын
Madam एकदम छान सांगितले आहे ❤
@manishamali9682
3 ай бұрын
प्रत्येक शब्द माझ्या मनातलं होता मॅम खुप छान बोल्ला मॅम 🥰
@prabhakarjoshi6673
3 ай бұрын
आजचा व्हिडिओ मला खूप आवडला. मला पण राग येतो, मी मनात काढत राहते, ज्या गोष्टींची चीडही आहे त्याच गोष्टी समोरची व्यक्ती करते. चोवीस तास बरोबर च रहावे लागते. पण तुमच्या बोलण्यामुळे दिलासा मिळाला.
@sangitanikalje7949
2 ай бұрын
तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला धन्यवाद म्याडम मी वाशी ला रहाते .
@aparnamandke41
3 ай бұрын
Tai khup chan सांगितले
@dancewithsaee1509
3 ай бұрын
Khup chan vichar perfect❤❤❤❤❤
@swatijoshi7589
3 ай бұрын
परफेक्ट,संग्रही ठेवण्या सारखा व्हिडिओ 🎉🌹
@shilpasatam4549
3 ай бұрын
खुपच छान झाला आहे Video
@sharayunilawar4644
3 ай бұрын
खर आहे ताई.
@sakhukorde6608
3 ай бұрын
मॅडम तुम्ही खुप छान समजावून सांगता. मला माहीती खुप खुप आवडली. 🌹👌🙏
@mayabhosale2680
3 ай бұрын
बरोबर मॅडम समोरची व्यकती बदलत नाही स्वभावाला औषध नाही आपणं स्वतः बदलायच आणि सुखी व्हायचं
@rajeshwarikaranure5989
3 ай бұрын
Thank you mam 👍👍👍
@user-fm3oj3md1e
3 ай бұрын
अगदी बरोबर आहे mam
@jayashrideshpande9569
3 ай бұрын
Tumhi khop chhn boltat very nice,
@swatirawle9931
3 ай бұрын
Tai khup chhan video
@shashikalapatil63
3 ай бұрын
मॅडम मला पण तुमच्या सारखेच नविन पुस्तके डांबरगोळी.पेट्रोल.स्पिरीट . ऑईल पेंटचा वास आवडतो.व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
@sujatapansare7648
3 ай бұрын
छान विचार मांडले
@aparnakhare7322
3 ай бұрын
ओढणी नाहीं घेतली तरी चालेल. नुसता कुर्ता सुद्धा छान दिसतो
@shamapisat1845
3 ай бұрын
नेहमी ची सवय असेल तर थोडे अस्वस्थ, चुकल्या सारखे वाटते.
@sangeetamore1108
3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@sushmagaikwad1018
3 ай бұрын
मला नवीन पुस्तकांचा वास आवडतो पहील्या पाउस पडतो तो मातीचा वास मला खूप खूप आवडतो ठाणे
@mangaladhupkar8544
3 ай бұрын
Madam maze vichar hi tumchya vicharashi sahmat aahe... Mala tumche vichar mazech vatatat.
@dancewithsaee1509
3 ай бұрын
Khup chan ❤️❤️❤️❤️❤️
@anjanadethe9735
3 ай бұрын
Aagdi Barobar 👍🙏
@suhitakokani7699
3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात आपणच बदललं पाहिजे
@nishadeshmukh5238
3 ай бұрын
खूप छान
@ujjwalapatil2707
3 ай бұрын
ताई मला पण ऑइल पेंट चा सुगंध खूप आवडतो दिवाळी आल्यासारखं वाटतं 👍🎊🎊🎊👍👍
@rajanij6898
3 ай бұрын
Khup Chan vichar Tai❤❤❤❤❤❤
@ramsarode9718
3 ай бұрын
खूपच छान ❤
@user-pm4bl1dv5g
2 ай бұрын
मी पण तुमच्या वयाची आहे मॅडम.... खुप छान वाटलं तुमचं मेडी टेशन एकूण....
@anuradhakulkarni1440
3 ай бұрын
मला पण हे सर्व वास आवडतात
@pratibhapatil6506
3 ай бұрын
मँडम मला sprit (injekshn dilya नंतर बोळा लावतात) तो वास खूप आवडतो. आणि हो मला सुद्धा कळल स्वभावाला औषध नाही.मग आपणच बदलायच आपल्या मानसिक स्वास्त्या साठी. छान मार्गदर्शन .धन्यवाद.
@user-cx9er4mh1i
3 ай бұрын
एक तर मला जास्त राग येत नाही..आला तर मी कुणाशीच बोलत नाही मग घरच्यांना कळते मला राग आला म्हणून 😊
@latakanade7366
3 ай бұрын
मला पण खुप आवडतो वास
@surekhathigale3965
3 ай бұрын
Khupach Chan sangitale, pan gapp rahun sharirik v mansik tras Khupach hoto.
@InDxSw
3 ай бұрын
Silver chi bhandihi pitambari kiwa tooth powder ne chhaan nightaat. Amhi daily vaprato pani pyayla
@user-ok6pe6dg4v
3 ай бұрын
Nic
@seemadesai9748
3 ай бұрын
Khupach sunder salla dilat Pan 1 vicharte ki satat rag manat dabun thevne arogyala changle aahe ka Salla nakki vaparnar❤
@mayadivekar753
3 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन केलेत मॅडम
@amitaghadi8007
3 ай бұрын
😂 मला खरंच हा वास मला आवडतो, oil paint, bhintincha colour, petrol, vaigere....😂😂 Madam mala tumche sagale videos awdtat.. Chan gappa aani tyatun motha motion hote, khar tar aaj sakali मी उठले आणि खूप टेन्शनमध्ये होते.. चहा घेताना मी म्हटलं मोटिवेशनल व्हिडिओज ऐकू.. तेव्हाच तुमचा व्हिडिओ मिळाला.. ऐकताना बरेच व्हिडिओ मिळाले तुमचेच.. त्यातून मी निम्म्याहून रिलॅक्स झाले.. मॅडम तुमच्या ज्या आवडी आहेत त्या माझ्याही आहेत.. खूप छान वाटलं .. धन्यवाद मॅडम 🙏😊💜❤️
@png2116
3 ай бұрын
Shanta rahane ha uttam paryay
@shamapisat1845
3 ай бұрын
मला पण आता आसे वाटते 54 व्या वर्षी. रागावून पण शक्ती आणि वातत्वरण दूषित होतें आणि पैसे, समृध्दी असून वातावरण गढुळ होते. आणि जगण्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो. म्हणून सहनशक्ती आणि शांततेचा प्रयत्न चालू ठेवावा. बरोबर आहे आपले म्हणणे
@png2116
3 ай бұрын
Really true..after 50 ugach aapla BP vadhvun nahi gyaycha,shant rahane uttam
@vijayaauti1898
2 ай бұрын
मला पण वास आवडतो
@mrunalbijukumar9560
3 ай бұрын
Mam..Vir Sawarkar pictur ajibat depressing nahi...very fast treatment..must watch in afternoon times 😊❤
@dranaghakulkarni
3 ай бұрын
Ok... जाणार आहे
@ujwalapatil2897
3 ай бұрын
समोरचा व्यक्ती त्याला जर दुसऱ्या बद्दल प्रेम आणि काळजी असेल तर तो त्याचा स्वभाव बदलेल पण काहीजण मुद्दाम त्रास द्यायचा म्हणून वागतो,त्याच्या कर्माची फळे तो भोगेल , दुर्लक्ष करणे
@madhavigarud6279
3 ай бұрын
Mam aagdi khare aahe ashya lokkankade durlaksh jelelach yogya aste thanks
@asitagarje727
3 ай бұрын
तुम्ही खुपचं छान विचार मांडले. तुम्ही कुठे राहता मला भेटायला आवडेल
@madhaviapte5343
3 ай бұрын
Very true
@sarojrawool6425
3 ай бұрын
Mala sudha fenale color cha vas avadyo😊 Samorchyapeksha apn bapalayla pahije correct sangitle Kharach mazi ata battery dischargh zali ahe vatate😂 Tond band thevne hech correct Ajache khup chan sangite tai❤❤
@pranjalbhane1495
3 ай бұрын
Very nice 👍
@seemakaninde8568
3 ай бұрын
खरंच खुप त्रास होताे
@anuradhakulkarni1440
Ай бұрын
तुम्ही सांगता ते शंभर टक्के बरोबर आहे कळते पण वळत नाही वेळ आली की संताप होतो
@varsharaykar9368
3 ай бұрын
Chan
@krunalmane9483
3 ай бұрын
मला तुमचे विचार खूप आवडतात
@rehanashaikh9722
3 ай бұрын
Nice
@ujwalawaghmare6575
3 ай бұрын
घडतय ते बघत सहनशील राहन मुलाना त्रास होतो अस वातावर घरात आसेल तेव्हा धनवाद
@manaseechandwadkar5092
3 ай бұрын
कधी कधी शांत बसणे चांगले असते,पण प्रत्येक वेळी आपण शांत रहाणे मला योघ्य वाटत नाही,कधी तरी समोरच्याला त्याची चूक दाखवावीच लागते,आपण दबत गेलो तर समोरच्या माणसाला आणखी चेव चढतो, दोन तीन वेळा शांत रहाणे मी पसंत करते पण प्रत्येक वेळी नाही,खरी बाजू सर्वाना कळलीच पाहिजे आणि राग जास्त काळ मनात साठवून ठेऊ नये, कधीतरी कुकर क्षमता संपली की फुटतोच.मनावर जास्त प्रैशर न ठेवता राग व्यक्त केला पाहिजे
@sunitarankhambe5074
2 ай бұрын
अगदी बरोबर मी तुमच्या मताशी सहमत आहे 👍🏻
@vivekanandkamble1244
3 ай бұрын
Ekhadyachya raga mule ,jar samorchyache Arthik nuksan hot asel tar upay Kay
Пікірлер: 145